किर्तन हि एक आदर्श परंपरा आहे आज समाज किर्तनामधे तिन तिन तास बसतो तो केवळ कि त्यांना माहिती आहे की किर्तनामधुन आपल्याला चांगलेच ऐकायला मिळेल हा विश्वास समाजाचा आहे. पण त्या विश्वासाला तडा जात आहे हे प्रतेक किर्तनकारांनी लक्षात घ्यावं. किर्तन हे एक केवळ व्यवसायाच माध्यम बणुन राहिले आहे.
@kumarshelke2927
2 жыл бұрын
ःः
@rupalikate3657
2 жыл бұрын
किर्तन ही महाराष्ट्राची समाज प्रबोधन करण्याचे सुंदर पारंपरिक माध्यम आहे. त्याचा तुम्ही तमाशा आणि खेळ करु नका. राम कृष्ण हरी श्री विठ्ठल ही परंपरा वारकरी संप्रदायाची नाही
@Ashakende-bi9gz
Жыл бұрын
ढौध
@madhurirewatkar8070
2 жыл бұрын
Ati sundar
@rahulbhalerao2448
2 жыл бұрын
🎊🎊
@user-fl2pb3un9y
2 жыл бұрын
Nice
@ganeshgovalkar1807
Жыл бұрын
खरे आहे पण तूमी कोकणात कीधी येताय
@rahulbhalerao2448
2 жыл бұрын
🎂
@jagannathkadam100
2 жыл бұрын
Good
@navnathkale2729
2 жыл бұрын
आवाज गोड आहे लोकांना चांगले रंजवता येते परंतु जुगलबंदी किर्तनाचा विषय नाही संप्रदायाचे नाव खराब करु नका तुम्हाला जुगलबंदी करायची तर किर्तन सोडुन दुसरे स्टेज निवडा हि विनंती
@santoshtoshniwal5870
2 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ जुगलबंदी कीर्तनाचे प्रमा नाही संतांचे
@kamlakarbaviskar7345
2 жыл бұрын
👌👌👌
@gurumaulisounddongrale
2 жыл бұрын
😍🙏❤️
@kanhaiyyapatil2304
2 жыл бұрын
दिदि नो तुम्ही एकटीने किर्तन करत चला, या पद्धतीने किर्तन करू नका ही विनंती.
@rohankhade2512
2 жыл бұрын
बोरबर आहे महाराज तुम्हच बोलन
@laxmankharat8271
Жыл бұрын
मस्त ठरवून काम चालय दोघीचे,रामकृष्ण हरी केवळ पोट भरण्यासाठी पैसे कमवण्यासाठी हा हा साधा सोपा परमार्थ लय भारी।
@anilthombare7882
2 жыл бұрын
अस तमाशात असतं
@anantajarak9348
2 жыл бұрын
खूप छान, जय हरी
@विविधरंगीमराठी
2 жыл бұрын
कीर्तन नाही तमाशा करतात असे कीर्तनकार वारकरी परंपरेला कलंक
@arunsomwanshi4217
2 жыл бұрын
ही वारकरी सांप्रदायाची पंरपरा नाही
@sanjaypagar8186
2 жыл бұрын
जय हरि 🙏🙏
@gurumaulisounddongrale
2 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏❤️
@prajvalthete5238
2 жыл бұрын
कीर्तनात कुठे जुगलबंदी असते हे तर कलंगी तुर्र सारखाच झालं तमाशा थोडी आहे कीर्तन हे किर्तना सारखाच असावं एक एकटे करान कीर्तन संरप्रदायिक पद्धतीने.....
@BharatUkirde-u1m
8 ай бұрын
ताई एकच नम्र विनंती असे बोलुन लोकांच मनदुखऊनका
@tanmaypatil6065
2 жыл бұрын
ताई तुम्ही जुगलबंदी कीर्तन करा पण लोकांना पटेल अस कीर्तन करा थोडा चांगला विषय निवडा चांगला अभंग निवडा ना तरच तुमच किर्तन किर्तन म्हटल जाईल नाहीतर एक नाटकच आहे .. राम कृष्ण हरी🙏
@dattupawar5736
2 жыл бұрын
होत असेल तरच करा किर्तन उगीच सांप्रदायला बट्टा लावु नका सांप्रदायिक कीर्तनात जुगलबंदी कुठुन आणली
@prajvalthete5238
2 жыл бұрын
अगदि बरोबर बोललात दत्तू दादा
@anantadagdobakhawle2717
2 жыл бұрын
किर्तन हे समाजप्रबोधन आहे. काय बिघडले एकाने धार्मिक सांगायचे व दुसऱ्याने आतल्या समाजात कसे वागावे हे सांगतात.नामस्मरणातुन समाज प्रबोधन होत आहे. राम कृष्णा हरी !!
@sahilmahale8576
Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@ज्ञानचैतन्य
2 жыл бұрын
किरतनाचा आधार घेऊन नुसता तमाशा.....
@gajananingle4008
2 жыл бұрын
खूप छान बोलता तुम्ही दोन्ही महाराज पण मी खालच्या कॉमेंट वाचल्या त्याचं म्हणन त्यांच्या मताने बरोबर आहे त्यांनी त्यांची मते मांडली सर्वांना हक्क आहे मत मांडण्याचा मी पण मझ मत तुमच्या समोर ठेवते ...मला खूप आवडलं तुमचं हे कीर्तन पण तुम्ही तुमचा वेळ वाया घालत आहात .दुसऱ्याच्या मते प्रमाणे तुम्ही एकटे एकटे कीर्तन करा न खूप छान होईल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sampurnasampurna5977
2 жыл бұрын
तमाशा कशाला करताय किर्तन प्रवचन भजन करा
@sitaramghode6684
2 жыл бұрын
कीर्तन नाही हे हा तर तमाशा झाला राव कीर्तन एकटयाने करायचं असत
@niteshmore5888
Жыл бұрын
काय तमाशा लावलाय काय
@dinkarjailkar5518
Жыл бұрын
ओव्हल
@संतोषगुंजाळ-ज3झ
2 жыл бұрын
ताई खुप खुप छान किर्तन आहे
@santoshvhadgar8653
2 жыл бұрын
अहो ताई किर्तन हे फक्त नारदाच्या गादीवर होतात आणि तमाशा हा जुगलबंदीत होतो जरा काळजी घ्या नारदाची गादी :- या विषयावर एकदा किर्तन करा दोन तासाचे आणि लोकांना कळु द्या किर्तन आणि तमाशा यातील फरक काय असतो आणि प्रबोधन कसे केले जाते रामकृष्ण हरी ,पांडुरंग पांडुरंग
Пікірлер: 44