सर विकत घ्या आणि बनवा हिला कारण. आता असल्या गाड्या पहिला सुधा भेटत नाही ❤😢
@mr.mhatre1991
28 күн бұрын
कंपनीमध्ये काम करतोय तिथे ह्या गाड्या ठेवल्या आहेत ते . कंपनिवाले भंगार मध्ये देतात पण कुणाला विकत नाही
@KrishnnaDhavane
28 күн бұрын
@@mr.mhatre1991 कारण का अवरेज पण चांगला आहे ना जरी तुम्ही घेतली ना त्याला पासिंग ला वाढवून मिळतंय तर सोलापुरात मी स्वतः आमचे वडील टू व्हीलर आणि स्कुटी वगैरे विकतात त्यात काही जुन्या गाड्या आलेल्या असतात ना पासिंग वाढवून मिळतं म्हणून फोर व्हीलर मध्ये पण काही गोष्टी कंपनी वाले ने खरे भंगार देण्याऐवजी तुम्हाला विकत द्यायला पाहिजे होतं कारण armada आणि मार्शल ह्या गाड्या मायलेज चांगला आहे family साठी दणकट गाडी आहे
Пікірлер: 14