जुने हिंदी गीत मैना भूलूंगा/ पारंपारिक वाद्य सनई सुर #होलार_ समाज कलाकार जुनी आठवण जागी करणारा 👌❤💥
आजची तरुण पिढी डीजेच्या गाण्यावर नाचणारी पण पारंपारिक वाद्याची मजाच वेगळी आहे.
पूर्वी काळापासून चालत आलेली पारंपारिक वैद्याची कल्याण जोपासणारे होलार समाजाचे उत्कृष्ट कलाकार
ही कला जपत आहेत.
लग्न समारंभ किंवा जागरण गोंधळ आणि इतर धार्मिक कार्यक्रम
या वाद्या शिवाय कार्यक्रम झाल्यासारखं वाटत नाही आणि सनईच्या सुर जेव्हा कानी पडतो तेव्हा कधी मन धुंद होती हे कळत नाही.
आशा कलावंतांना मानाचा मुजरा🙏
तुम्ही मागच्या व्हिडिओ वर खूप प्रेम देलत आणि पुढील आपल्या सर्व कलावंतांना असेच भरभरून प्रेम द्या
नवनवीन माझ्या चैनल वर माझे येडेश्वरी चे भक्ती गीत व भीम गीत लोकगीत तुम्हाला ऐकायला भेटतील तेरी माझ्यावर असेच प्रेम राहू द्या
___________ धन्यवाद____________
शहनाई#पारंपारिक #हालगी #येडामाई #खंडोबाचीगाणी #पोळा #हिंदी #हिंदीदर्दभरेगीत #मराठी #मैना #भुलुगा
#साजन #वायरल_वीडियो #ट्रेंडिंग #सुर
#सुपरहिटहिंदीगाने #डांस #बैलगाडा #राडा #महादेव #पारम्परिक_देवी_पचरा_गीत
Негізгі бет Музыка जुने हिंदी गीत मैना भूलूंगा/ पारंपारिक वाद्य सनई सुर
Пікірлер: 3