"जुन्या काळातील वेसावा कोळीवाडा (अंदाजे Year 1950), मासेमारी काही आठवणी/Old video Versova koliwada"
जुन्या काळातील वेसावे कोळीवाडा, मुंबई येथील कोळ्यांचे पुरातन येसाव गाव
वेसाव्यातील कोळी जमात व त्यांचा पारंपारीक आदिम जमातीचा पेहराव - पुरुषांचा कोळी रुमाल (सुरका) व महिलांचे काष्टी लुगडे (कोळी साडी)
मासेमारी शिडाच्या होडी (non mechanised fishing boats) आणि माल वाहतूक करणारे डाव
सुंदर निसर्ग सम्पन्न वेसावचा किनारा व कौलारू घरे
कोळी महिलांच्या कानातील पुरातन वैभव अलनकार - देवाच्या कुंडलां सारखे गोल गाठे
हे सर्व तुम्ही ह्या video मध्ये पाहू शकाल फक्त आपल्या "Mumbaikar Folks" KZitem channel वर
#oldmumbai #mumbaicity #india #oldversova #oldbombay #tribals #oldvsnew #arnala #fishmarket #trade #season #tastebuds #platforms #bamboo #racks #versovakoliseafoodfestival #asiabiggestevent #seafood #outdoorevent #cuisines #SAARC #incredibleindia #tourism #mumbaibiggestfestival #crabs #koliwada
Негізгі бет जुना काळ - वेसावा कोळीवाडा/वेसावकर कोळी जमात अंदाजे Year 1950/आठवण
Пікірлер: 466