संयुक्त जुना बुधवार पेठेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त बुधवारी सायंकाळी जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली ।
शिवकालीन गणवेशात महिलांचा सहभाग
सळसळत्या तरुणाईचा जल्लोष ।
"जय भवानी-जय शिवाजी"चा जयघोष ।
ढोल ताशांचा दणदणाट
आणि अत्याधुनिक लेसर शो
मर्दानी खेळाची अंगावर शहारे आणणारी प्रात्यक्षिके
प्रचंड जनसागर
Негізгі бет Juna Budhawar । संयुक्त जुना बुधवार । शिवजयंती। 2018। शहर शिवमय । सर्वात मोठी मिरवणूक । कोल्हापूर
Пікірлер: 90