संकट काळात आपल्या पाठी उभे राहतात हिच खरी नाती..... वहिनी खरच तुमचा भावू पाठीराखा आहे....❤
@suvarnasable6728
2 ай бұрын
वहिनी 11 दिवस झाले Video का नाही आला 🙏
@meenak6269
3 ай бұрын
संदीप दादा कुठे आहेत तुम्ही सांगतनाही सगळ्यांना काळजी वाटते म्हनुन विचारतात 😌😌
@geetakavhale3374
3 ай бұрын
आई तात्या तुम्ही तरी सांगा दादा कुठे गेले?
@jsm4633
2 ай бұрын
7 दिवस झाले व्हिडिओ नाही दादा ना पाहण्यासाठी रोज चॅनल वर भेट देतो. तुम्ही सर्व ठीक आहात ना, दादा आले का?
@pradeeppawar5536
2 ай бұрын
व्हिडिओ का येत नाही काही प्रॉब्लेम आहे का
@Pbk67
2 ай бұрын
काही सिरीयस प्रॅाब्लेम झाला असेल ,दत्तगुरू तुम्हाला साथ देतील .लोकांना फक्त सांगा दादा ठीक आहेत केव्हा व्हिडीओत दिसतील .फारच भडीमार चालला प्रश्नांचा .शेवटी पर्सनल आहेत या गोष्टी ,पण तुम्ही सोशल मिडीयावर प्रथमपासून घराचे सगळया गोष्टी टाकता .त्यामुळे लोक विचारतात काळजीपोटी
@pushpashedge2014
3 ай бұрын
असा भाऊ असावा
@laxmanwavare7002
3 ай бұрын
वहिनी, गाया ची तब्बेत खराब झालेल्या दिसतात.
@LeelaShirole
3 ай бұрын
खरं सांगू तनुजा लोकं खूप वाईट वाईट बोलतात खरं ते सांगून टाकावं संदीप बद्दल
Namaskar. Dada tumhi mhnta sankat aale aahe. Jagat konavar snkate yet mahit. Dada kothe aahet te sangat nahi. Satya he satych aste. Lok tumhala vait boltat. Tumhala khotardys mhnatat. Sarv lok tumchya familila aaplech mantat. Dada aalyavar tar khare sangnar aahat na. Mag sarvanchi utstukta eavdhi tanun dhari aahe. Itke divas tumchya baddal aaplepna vatat hota. Tumchya gapp rahnyamule aaplepna kami hot aahe.
@hemlatashahane6135
3 ай бұрын
एवढा घरात कामाचा त्रास होतो तर दादा कुठे गेले का सांगत नाही लपून ठेवायचे काय कारण आहे का
@sarikagore8954
2 ай бұрын
वाहिनी विडिओ का टाकत नाही, कधी टाकणार ते तरी सांगा. दादा कसे आहेत.
@surajraje5164
3 ай бұрын
6 जुलै ला व्हीडिओ नाही येईल, पण दादा येईल असा वाटते मला, देव सगड चांगला करशील
@Pbk67
2 ай бұрын
व्हिडीओ टाक थोडावेळ तरी ,सगळे वाट बघतात तनुजा .समस्या सुटतील गुरूदेव दत्तांचा आशिर्वाद आहे पाठीशी .सत्याला खडतर मार्गच असतो .पण कायमचे ठसा उमटवते ,असत्याला फार आयुष्य नसते .
@lalaatole9555
2 ай бұрын
खूप दिवस झाले विडिओ येत नाही, काळजी वाटते, सर्व ठीक आहे ना!
@vm9077
2 ай бұрын
दादा कुठे आहेत
@abhaybelawadi9066
3 ай бұрын
अहो त्यांना सांगायचे नाही तर नका आग्रह करू. Video पाहू नका.
@newarepriti2023
3 ай бұрын
छान वाटले सर्वांना पाहून. वहिनी मला स्वप्नात दादा आलेले दिसले. ❤❤❤
@suvarnasable6728
3 ай бұрын
वहिनी आई, तात्या आल बघितल बर वाटलं 🙏
@vinasawant5418
3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत🌹♥️🙏🙏♥️🌹
@amrutaukarande9126
3 ай бұрын
Tatya mst bangdya bharat ahet Radha la ❤😊
@malikshorts4648
2 ай бұрын
काय झालं आहे असं की संदिप भाऊ विडिओ मध्ये दिसत नाही आणि ताई त्यांच्या बद्दल काही बोलत नाही सांगा काय झालं ते
@itsmadhurirangoli
2 ай бұрын
Ho na sangitle ni ter kalnar kse khi madat pn magat nhi bolat pn ni video kiti diwas bai yekti kadte kon ky bolat ni 🙏🏼
@sunilmore3303
3 ай бұрын
दादा बरेच दिवस जाले दिसत नाहीत
@aradhanaambre8351
3 ай бұрын
संकट असते तर इतका सहज जीवनाचा प्रवास दिसला नसता. कृपया वाईट खोचत बसू नका. संदीप दादा नर्मदा परिक्रमा/ गुरुदत्त आध्यात्मिक अज्ञात वास करत असतील. संदीप आणि कुटुंबियांच्या काळजी श्री गुरुदेव दत्त यांना असेलच.
@vimalingle21
3 ай бұрын
Dada kuthe gele ka sangat nahi tumhi
@ENGINEERMADAM
3 ай бұрын
नेहमीच नवऱ्याचे कुटुंब प्रमुख असते..जमाना बदलला आहे आता बायकोचे कुटुंबाला ही तितकच महत्वाच आहे
@eknathchaudhari9285
2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त संदीप दादा फारच दिवसापासून दिसत नाही का तुमची फार आठवण येते दादा
@sunilmore3303
3 ай бұрын
दादा आजारी आहेत का
@mrunalinijoshi6407
2 ай бұрын
वहिनी व्हिडीओ का येत नाहि. टाका व्हिडीओ
@SurekhaChavan-g1k
2 ай бұрын
Dada sukharup aahatna kalagi vatate vidio taka lavkar
@madhurighadge9755
2 ай бұрын
व्हिडिओ टाका की
@Pbk67
2 ай бұрын
सगळे विचारतात नवरा कुठे गेला ? लोकांना एवढही कळत नाही रानची वस्ती आहे .भिती असते त्यात घरचा पुरूष माणूस बाहेरगावी असेल तर सगळ्या महाराष्ट्रभर बॅंड वाजवून सांगायचे का ? कारंण आम्हीही रानच्या वस्तीलाच रहातो .
@anaghamirashi8767
2 ай бұрын
Mag tyani social media var pan yayachach nahi na. KZitem media madhe te ale ani amhala family vatu lagale mhanun sagale kalajine vichartat. Tyat kahi vaet hetu naiye konacha
@Pbk67
2 ай бұрын
बरोबर आहे ताई तुमच म्हणने पटले,परंतु काही सिरीयस गोष्ट घडली असेल ,काही सांगितले कीलोक परत प्रश्नविचारतील तनुला ,त्यापेक्षा कदाचीत दादा आले का स्वतः उत्तर देणार असतील
@eknathchaudhari9285
2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त संदीप दादा फारच दिवसापासून दिसत नाही का तुमची फार आठवण येते दादा
ताई व्हिडिओ का बर येत नाहीत छोटा कापून होईना व्हिडिओ काढून टाकत जा श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहेतश्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुमच्या पाठीशी उभा आहेत प्लीज तुम्ही व्हिडिओ टाकामला तुमच्याशी बोलायचे पण तुमचं कॉन्टॅक्ट नंबर नाहीये माझ्याकडे
@UshaJakkal-jb3ue
2 ай бұрын
बहुतेक दादा येई पर्यंत वहिनी vdo टाकनार नाहीत
@AlkaGhavle
3 ай бұрын
दादा दिसत नाही त
@kalpanagawade31
3 ай бұрын
दादा अवषदा चा अभ्यास कराय ला गेले आहेत
@JS-xi5oj
3 ай бұрын
Tanu video aala nahi? Aani ho nav yasathi ghete as like a friend Karan aapal vay same aahe Aaplya muli pn same class 10 Fakt maza mulga 5 la aahe majhe he pn dadanchya ege che aahet
@JS-xi5oj
3 ай бұрын
Jhal ka j1
@tejsingpawar8950
3 ай бұрын
Didi kup shant zali
@JalindarBhavar-x1v
2 ай бұрын
व्हिडीओ का येत नाही
@pradeeppawar5536
2 ай бұрын
व्हिडिओ का येत नाही दादा बरे आहेत का काही प्रॉब्लेम आहे का
@eknathchaudhari9285
2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त संदीप दादा फारच दिवसापासून दिसत नाही का तुमची फार आठवण येते दादा
@malatimahajan2940
2 ай бұрын
तनूजाताई व्हिडिओ टाका.
@NayaraMulla
3 ай бұрын
Khup chan Miss karato darana Lavkar ya kuthe asal tithun ❤
Пікірлер: 103