@ProfDipikaJangam
@KaalBhairavDineshwarMaharaj
जुन्नर तालुक्यातील ओतूर शहराजवळील खामुंडी हे छोटस गाव तेथील कालभैरवनाथ मंदिर कालभैरवनाथाची पुरातन आख्यायिका आहे बाल रूपामध्ये गुराखी बनून कालभैरवनाथ या गावांमध्ये राहत होता गावातील अनेक व्यक्तींना तो दिसायचा आणि त्यानंतर दिसेनासा व्हायचा एक दिवस गावातील व्यक्तीच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन आपण इथेच आहोत गावातील टेकडीवर खोदकाम सुरू करा खोदकाम सुरू केल्यावर तिथे स्वयंभू कालभैरवनाथाची मूर्त प्रकटली आणि त्यानंतर त्याची स्थापना गावामध्ये करण्यात आली तेराव्या शतकामधले असलेले हे मंदिर पुढे त्याचा शिवकाळामध्ये जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतरही पुढे 2023 मध्ये पुन्हा जिर्णोद्धार करून मंदिराचं भव्य असं बांधकाम करण्यात आला सुबक नक्षीकाम वास्तुशास्त्रानुसार बांधकाम करून जुन्नर तालुक्यातील एक तीर्थस्थळ म्हणून मान्यताप्राप्त आहे आपणही कधी नगर कल्याण हायवेवरून किंवा जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनासाठी येत असाल तर खमुंडी येथील काळभैरवनाथ मंदिराला नक्की भेट द्या धन्यवाद!
असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 👍
दीपिका जंगम
7709225334🙏
#otur
#जुन्नर
#टेम्पल
#shivjanmbhumi
#शिवजन्मभूमी
#temple
#ओतूर
Негізгі бет Ойын-сауық जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील काळभैरव पुरातन मंदिर| kalbhairav tempal
Пікірлер: 26