@ProfDipikaJangam
ओतूर येथील राम मंदिर हे २३८ वर्ष जुने असून समर्थ रामदासांची नित्य उपासना येथे होते. मराठी शाळेजवळ असणारे हे मंदिर अनेकांना माहीत नाही. येथे असणाऱ्या राम मूर्ती या वनवासातील आहेत म्हणून येथे रामाचे रक्षण करणारा वीर मारुती आहे. हे वैशिष्ट्य आहे. या रामनोवमीला मंदिर पाहण्यास नक्की या .🙏🚩 धन्यवाद 🙏🤗
आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास नक्की subscraibe करा.
Негізгі бет Ойын-сауық जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्रीराम मंदिर
Пікірлер: 13