दादा तुम्हाला सलाम करतो. आज खऱ्या अर्थाने तालुक्याला आपली गरज आहे. माणसाचं दुःख काय असतं आणि त्याची किंमत काय असते हे फक्त आपला माणूसच समजू शकतो. 🙏❤
@sujitbhor1178
8 күн бұрын
दादा एक no 💯
@tanajikale594
4 күн бұрын
आपला माणूस ! दमदार आमदार शरद दादा सोनवणे !!
@rutikbhagat3119
8 күн бұрын
आयुष्याची माती झाली तरी चालेल पण या शिवजन्म्मभूमीच्या जनतेच सोन करेल जीवाची परवा न करणारा एकमेव नेता आपला माणूस ❤️🚩
@adityachalak31
8 күн бұрын
दादा आज खऱ्या अर्थाने तालुक्याला आपली गरज आहे..🙏🚩
@shubhamsahane3488
7 күн бұрын
💪
@Chichane
3 күн бұрын
अरे 5 वर्ष होती दादांकडे काय केल त्यांनी.आता फक्त अतुल दादा
@rahulsonawane4843
8 күн бұрын
१ नंबर दादा आपल्या शिवाय पर्याय नाही अधिकारी हटाव मोहिम काढा
@omkarhande4408
8 күн бұрын
आपला माणूस ❤
@ravindrabhutambare4402
8 күн бұрын
शिव छत्रपती महाराजांच्या जन्मभूमीत जन्माला आलेला खरा शिव भक्त आमचे आदरणीय लोक नेते म्हणजे शरददादा सोनवणे साहेब अभिमान वाटतो आज आपला .जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे बिबट्याहटाओ जनता बचाव.
@govindnaykodi6872
2 күн бұрын
आमदार असावा तर आसा आपला माणूस ❤ शिवनेरीचा शिलेदार
@akashjadhav8643
8 күн бұрын
दादा खूप छान बोललात 💯 खरं आहे फिक्स आमदार 💯👏👏
@Morya410
9 күн бұрын
दादा कठोर निर्णय घ्या यांना चोपा.. लोक खूप गरिब लोक मेली
@rizwanpatel6217
8 күн бұрын
तालुक्याचा आमदार तुमच्या सारखाच हवा म्हणूनच आम्ही 2024 ला तुम्हाला आमदार करणार
@ganeshpokharkar1787
8 күн бұрын
एकच वादा शरद दादा
@sunilgadhve351
8 күн бұрын
दादा खरंच ज्यांच्या घरातील माणूस जातो त्यालाच दुःख काय ते कळतंय ज्याच्यावर वेळ येत नाही त्याला काय वडापाव वाले खर आहे
@SanjayKale-q8b
8 күн бұрын
शरद दादा यांना धडा शिकवला🙏🙏🙏
@Soh12596
8 күн бұрын
दादा तुम्हीच पाहिजेत
@akshaydeshmukh6737
8 күн бұрын
आपला माणूस
@ganeshpande2067
8 күн бұрын
आपला माणूस
@monasona1339
9 күн бұрын
Fix MLA❤
@NanasahebBorhade
4 күн бұрын
आपला माणूस शरद दादा
@bhimraogaikwad1020
8 күн бұрын
शरद दादा तुमचे काम 1नंबर
@abhijitgugale3550
8 күн бұрын
दादा तुमच्या खर्चाने एखादा पिंजरा आणून बिबट्या पकडा आणी वन अधिकाऱ्याच्या घरात सोडून द्या...मग त्यांची अक्कल जाग्यावर येईल
@pravinacharya4544
8 күн бұрын
1, no dada
@VikasKale-k6g
8 күн бұрын
Dada tumhi ch dada
@rajnalawade2911
8 күн бұрын
आपला माणुस 🚩
@jaydeepkabadi1835
7 күн бұрын
खुप छान दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत , त्या वन अधिकारिला बांगडी भरा कीती लोकांचे जीव गेलेत यांच्या हलगरजीपनामुळे😢😢यांना आता सोडायच नाय 😢😢😢
@swapnilahinave751
8 күн бұрын
असाच आमदार तालुक्याला हवा
@sandipmandlik5317
8 күн бұрын
दादा एक सच्चा शिवसैनिक आहे.❤❤❤
@sachinsonawane3952
8 күн бұрын
सच्चा माणूस 🙏🙏
@sandeshtamboli8319
8 күн бұрын
Dada 1no
@RajendraSul-m1d
8 күн бұрын
आपला माणुस
@sairajbhor
8 күн бұрын
Khup chan dada ❤
@sanketarote7887
8 күн бұрын
Asa manus pahije
@dashrathshewale2642
7 күн бұрын
वस्तुस्थिती अशीच आहे. दादा तुमच्या बरोबर आम्ही आहोत.
@suvarnagawade5536
6 күн бұрын
सर्वच सारखे बिबट सफारी कुठे गेली 🚩
@mohakwajage
8 күн бұрын
Barabor ahe dada amhi tumcha sobat aho
@UjwalMadhe
4 күн бұрын
फक्त शरददादा सोनवणे पाहिजे
@YZBCYZAB
8 күн бұрын
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करा.. जुन्नर तालुक्यात चार चार पाच पाच वर्षे अधिकारी बदलले जात नाहीत.. जलसंपदा विभागाचा कार्यकारी अभियंता तर 5 वर्षे होऊन ही बदली होत नाही.. हे फारच संशयास्पद आहे
@tushardukare2895
8 күн бұрын
Taluka pratinidhi kay kartat
@xyz592
8 күн бұрын
झोपले 😂😂😅😅😅
@GovindDongare-w7t
7 күн бұрын
खरंच आपला माणूस
@prashantbhujbal950
8 күн бұрын
2024dada
@laxmanbhalerao5243
8 күн бұрын
Sharad dada
@ManojBidave-gy1iw
8 күн бұрын
छान दादा आपला माणूस
@akshaykute3417
8 күн бұрын
आपला माणुस❤
@akshaykute3417
8 күн бұрын
भविष्य जुन्नर तालुक्याचे आपला माणुस शरद दादा सोनवणे...❤
@laxmandake1137
8 күн бұрын
Dada Tumhich ya Junnar talukyala pahijet.1 Numbar Dada❤.
@MangeshKute-g3h
8 күн бұрын
दादा आमदार पाहिजे
@TukaramHande-ip8cn
8 күн бұрын
Dadashivay parya Nahi
@SandeepA-cf9no
8 күн бұрын
दादा
@vikascyber752
7 күн бұрын
Support 👌👍👍
@abbassaudagar7776
8 күн бұрын
आपला माणुस ❤
@ImranShaikh-m4t6n
7 күн бұрын
आपला माणुस
@rohiniwaman1550
8 күн бұрын
दादा लवण वाडी भागात ही भागात खूप वाघ दिसत आहे तिथेही प्रशासनाने लक्ष द्यावे
@gokuldewade7227
8 күн бұрын
बेनके साहेब कुठे आहे दिसत नाही 😢
@V_Audio_Sangamner
5 күн бұрын
Gunha dakhal nahi ch vhyayla pahije
@chandrakantpote1813
8 күн бұрын
❤
@RajeshKute-j9q
5 күн бұрын
Van khatech Kam bogas ahe junnar madhe bibte pakadle ki akole aani sangamner madhe sodtat
@sankettamboli2824
9 күн бұрын
बिबट सफारीच काय झालं ते सांगा
@cd71
8 күн бұрын
हा जबाबदार आहे या सगळ्या घटनांना याच्या ढुंगणावर बिबट्या उडवा
Пікірлер: 67