हवामान बदलाच्या संकटाला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव, पीक संरक्षण, वाढता उत्पादन खर्च, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात रेसिड्यूचा मुद्दा अशा प्रमुख समस्या आहेत. तसेच द्राक्षाच्या पारंपरिक वाणांऐवजी बाजारपेठेच्या मागणीनुसार नव्या वाणांचा विचार होत आहे..!!
आणि जुन्नर तालुक्यातील कोकणे कुटुंबाने दुष्काळी परिस्थितही तग धरून राहणाऱ्या Crimson Variety ची द्राक्ष लागवड केलेली आहे..!!
संपूर्ण विडिओ पहा..आणि आवडल्यास Like, Share, Commemt करायला विसरू नका..!!
Негізгі бет जुन्नरची महिला सांभाळते १५ एकर द्राक्ष शेती | Crimson Seedless Grape Farming | द्राक्ष बागायतदार
No video
Пікірлер: 93