सर्व शेतकरी बांधवांनी माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या उपोषणाला आळेफाटा येथे जाऊन जाहीर पाठिंबा दिला पाहिजे
@user-pv6ck9fj6h
Ай бұрын
वन विभागाला प्रश्न विचारला पाहिजे आत्तापर्यंत जे वाघ पकडले त्याचा हिशोब द्या आणि ते कुठे आहेत
@shivajikadam8090
Ай бұрын
जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी यांना माझा सल्ला आहे की जर तुमच्या जाणवरा न वर वाघा नी हल्ला केला तर त्या प्राण गेल्याल्या जनावरला लोक प्रतिनिधी, झालं.जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांचा घरात जाऊन टाकावं.
@abhibatwal8248
Ай бұрын
या गावामधून त्या गावा मध्ये सोडतात ...😂😂😂
@mohansabale9782
Ай бұрын
जुन्नर तालुका सोडून कोठेही सोडत नाहीत एकदा त्रास तुम्हाला एकदा आम्हाला फक्त दहा कि मी अंतर बदलतात
@kausarshaikh2233
Ай бұрын
ह्यासाठी वनविभागाने तारेचे कुंपण घालून सर्व बिबटे व वाघ तेथे सोडावे व त्यांच्या पोटापाण्याची सोय करावी.
@shitalpote1136
Ай бұрын
W
@ArunPapde-xw7ze
Ай бұрын
सरकार मध्ये दंम नाही राजकारनी राजकारन करतात शेतकरी अडचणीत आहे अडचणीत राहानार शेतकर्याचा दाता शेतकरीच राहानार विनंती करून हात जोडून झाले शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेन गरजेचे आहे
@iqbaltamboli5779
Ай бұрын
जंगलात बिबटया एखाद जगत होते उसात 4पिल्लू मोठी होतात येत्या दोन तीन वर्षात जुन्नर आंबेगाव लोकांना पुनर्व्हसन्न करावे लागेल
@vdhande2013
Ай бұрын
शेतकऱ्यांनी पिंजऱ्यात बिबट्या पकडला गेला की त्यावर पेट्रोल फवारून त्या बिबट्याला पिंजर्यासह पेटवून दिले पाहिजे तरच बिबट्यांचा बंदोबस्त होऊ शकतो नाही तर नाही भले मग सरकारने वन विभाग ने शेतकऱ्यांवर केसेस केल्या तरी चालतील
@user-wj7mm7jo1r
Ай бұрын
बिबट सफारी ठेवली होती लोकांनी बिबट्या बघाव पण बिबट्याच लोकांना बघायला येतोय बिबट सफारी नकोच जुन्नर मध्ये
@KK-pl2yj
Ай бұрын
😄
@laxmanmarade1554
Ай бұрын
माळशेज घाट परिसरात सोडतात
@mohitkale3097
Ай бұрын
अहो माझ्याच रानात आणून सोडलाय बिबट्या आता काही कारण सांगतो पण त्याला न्यायला येईना वन खात्याचा कुणीच 😢😢😢😢😢
@pravinthorat4186
Ай бұрын
बिबट्याचा प्रश्न सुटणार नाही कारण राजकीय नेत्यांना माणसांपेक्षा पैसा (निधी) अणि राजकारण महत्त्वाचे आहे
@maniklalpardeshi5573
Ай бұрын
हाच प्रश्न अनेकांना... हे बिबटे सोडतात कुठं....?🤔
@dwarkadumbre1797
Ай бұрын
कुणाला बिबट सफारी हवी होती ?
@priyankaisvadnere2084
Ай бұрын
Santap ka karta mhanje santap karnya sarkhi gost ahe hi tya wagha mule ata pryant kiti lokancha jiv Gela kiti janwarana khal mansani rahych ki nahi gawat hya vr khi tri lvkrat lvkr bandobast jalach pahijel juner talukyat khup waghancha prman vathl ahe
@ajinkyadhole7601
Ай бұрын
कोणत्या गावाची आहे ही news
@santoshsarjine3101
17 күн бұрын
Aldare sarjinewadi
@ravindranalawade3415
Ай бұрын
सरकारी सिटीम मुजोर झाली आहे जरा लाज वाटुदया शेतकरी काय म्हणतात बघा
@user-ug1vf2kh8p
Ай бұрын
या गावात धरला आसपास सोडून देतेय
@SanbyGadhave
Ай бұрын
Sarkari Kam 12 mahine thamb
@shubhamgavhane5918
Ай бұрын
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तिथं बांधून ठेवा सगळे अधिकारी एका माळेचे मनी आहेत
Пікірлер: 45