खूप छान प्रत्येक स्त्री ने रणरागिणी झालीच पाहिजे आणि स्वताची रक्षा स्वता केली पाहिजे हे तुमच्याएका मॅसेज ने या प्रत्येक स्त्री ला एक हिंमत मिळाली असेल की शिवरायाच्या काळात जे घडायचं ते आता आपण घडू शकते सरकार तर न्याय देतच नाही. त्यापेक्षा आपण आपली रक्षा कशी करू शकतो हे तुमच्या हा व्हिडिओ मध्ये खूप छान प्रकारे सांगितलं आहे खूप छान मुरबे कर🫶👍❤️
Пікірлер: 3