साहित्याचे प्रमाण
एक कप बारीक दळलेले ज्वारीचे पीठ
एक कप पाणी
पाव चमचा मीठ
(महत्त्वाची टीप :-ज्वारीचे पीठ फार जुनं असेल तर थोडं तांदळाचे पीठ त्यामध्ये मिसळावं)
Негізгі бет ज्वारीची भाकरी /टम्म फुगलेली मऊलुसलुशीत ज्वारीची भाकरी बनवण्याची एक सिक्रेट ट्रिक !jwarichi bhakari
Пікірлер: 718