जिथे काळू नदीने डोंगर फोडला आणि प्रवाह चालू ठेवला त्या नदी पुढे असले पूल व मोऱ्या काय टिकणार इंजिनीयर साहेब नदीचा इतिहास पहिला काय आहे त्याचा अभ्यास करा व इस्टिमेट तयार करा
@gurughantalgameing865
25 күн бұрын
35 %aarkshan
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
25 күн бұрын
आता निवडणूक जवळ आली की झाली याची नाटक चालू
@user-qe4mt9kk8w
25 күн бұрын
आरे बाबा तेवढं तरी आहे तु असता तर काय 😮
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
25 күн бұрын
काम चालू होत तेव्हा तुम्ही तक्रार करायची ना, सगळं झाल्यावर तुम्ही आरोप करता का.
@मन्वंतर
2 күн бұрын
अरेरे किती भिजले बिचारे करा मुख्यमंत्री त्यांना म्हणा जय शिवराय ....
@tusharshinde9675
26 күн бұрын
शेजारच्या लोकांनी जागा दिली नसणार
@user-oz1lg9de9n
26 күн бұрын
लाडे साहेब पाणि तर मोरीतुन चालू आहे अता
@user-fi7ed2yu6d
26 күн бұрын
जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकालातील कारनामे सांगा
@sadashivpisal80
24 күн бұрын
Saheb pul eka divasat zala nahi Kam chalu asatana zopala hota ka
@VishnuDudhal-st5uj
26 күн бұрын
ठेकेदाराने एका तासात पुल बांधला का? तुम्ही आजवर होता कुठे. निधी किती आलाय , ठेकेदार कोण आहे, पुलाची आखणी कशी झाली आहे, हे बघणार कोण अधिकारी आणि आमदार खासदार हे लक्ष देत नाही. आत्ता उगाच दंगा करून काय फायदा. उगाचच जाहिरात करू नका
@PuccyM249
21 күн бұрын
निवडणुकीमुळे आचारसहिता चालू होती त्याकाळात सरकारी कामे नाही करता येत ही अक्कल आहे का नाही हया टोनग्याला फक्त स्टंट करत असतो हा
@santoshhande3425
12 күн бұрын
तलमलीचा नेता
@pramodbhoir4997
24 күн бұрын
Hya saglyala la gramsevak ani prshasan jabadar ahe ...yavr karvahi vhavi hi vinanti
@mangeshkamdi6549
17 күн бұрын
काम सुरु असताना जनता झोपली असती आता काय टेंडर चे पैसे जमा झाले आता जणता कोमात कॉन्ट्रक्टर झोमात कमाई
@navnathpote1995
26 күн бұрын
साहेब तिथे पुल पाहिजे होत तिथे मोऱ्या आणून टाखल्यात काही कामाच्या नाहीत त्या मोऱ्या
@digambarunde376
26 күн бұрын
लांडे साहेब खूप आभारी आहे पण तुमचे इकडचे कार्यकर्ते दिसत नाहीत.
Пікірлер: 31