मथूर अणि राजा आज एक नंबर करणार,, मस्त जोडी आहे,, राहुल भाईंचा नाद नाय करायचा त्यांच्या जवळ लहान मोठ काय नाही सगळ्या ना आपलेच नंदी मानणारा रॉयल व्यक्तिमत्व असणारा माणूस म्हणजे राहुल दादा 🔥🔥💪💪💪💪💪
@pradipwairagade6951
2 ай бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं आकर्षण किंग बकासुर...❤❤❤❤❤
@sachinsalunkhe6650
2 ай бұрын
निंबाळकर सर प्रत्येक मैदानात आठवण येणार मिस यु सर
@MahavirKare
2 ай бұрын
बकासुर आणि शंभु ❤❤
@MahavirKare
2 ай бұрын
सर्जा & बब्या कानेरखेड च माणिक❤ साई
@nileshadake2820
2 ай бұрын
सर्जा चा गट किती
@Pappu.Awaskar
2 ай бұрын
भाऊ तुम्हीच असे आहात की बकासुर ला कधीच शेवटला दाखवत नाही. चागले वाटतय हे पाहुन तुमच
@BaluArjun-gw8ut
2 ай бұрын
सर्जा बाब्या ❤❤❤
@subhashrasal2961
2 ай бұрын
Miss you sir 😢😢😢
@amol7488
2 ай бұрын
माझी २ बैल प्रतेक मैदानात असतात सकाळी लवकर पोहोचतात. पण आजपर्यंत कधीच कोणाच्या व्हिडीओ मधे दिसले नाहीत.
@raigadkr
2 ай бұрын
येणार येणार भाऊ लवकरच तुमचं पण नाव होईल ❤
@kumarvijayjadhav
2 ай бұрын
नाव काय बैलांची आणि गाव कोणते तुमचे
@Jayesh3113
2 ай бұрын
आजून शर्यत चालू झाली नाय आणि हे 😂😂😂 हयाची नाटक चालू झाली 😂😂😂 हा जिंकणार तो जिंकणार बाकी काय 😂 तुमची थोबाड बघायला आलेत का 😂😂😂😂
@atharvgayke7916
2 ай бұрын
हे aschay बकासुर जिंकणार माथूर जिंकणार आणि दुसरच जिंकत😂
@vishalhelekar3812
2 ай бұрын
खूप शुभेच्छा आजचा मैदानासाठी सर्वांना कट्टर बकासुर प्रेमी ❤
@vinayakpatil8155
2 ай бұрын
घरनीकिचा राजा कायम टाँप पैरात पलतो फक्त बकासुरच आहे जो ३ ४ नंबर च्या बैलाबरोबर पलुन गुलाल घेतो ❤
@lavchavan4459
2 ай бұрын
Raja giribacha ahe manun top chya baila sobat palto
@vinayakpatil8155
2 ай бұрын
@@lavchavan4459 कोन म्हटल गरीब आहे जाऊन बग 🤣🤣
@vrauitbuhjaav2622
2 ай бұрын
बकासुर छोट्या बैलांबरोबर पळत नाही पलवल जात ते पण पैशासाठी बकासुरच मालक 1 नो भिकारी आहेत
@KAUSTUBH8118
2 ай бұрын
MATHUR ANI RAJA 🗿👑❤️🩹
@kundanjadhav8466
2 ай бұрын
मथुर आणि राजा गट क - 54 तास 2 मध्ये
@sopannalegaonkar5432
2 ай бұрын
❤❤❤
@Patil000kdgdjsi
2 ай бұрын
Masal chaa chikya ❤
@akshuakshuad1793
2 ай бұрын
Live kashavar ahe
@niteshpardhi2035
2 ай бұрын
*बैलगाडा शर्यत संघटना यांना एक विनंती आहे की, तुम्ही मीटिंग घेतली त्या मध्ये महत्वाचा मुद्दा तुमच्या कडून राहून गेला आहे. बैलगाडा शर्यत चागल्या प्रकारे वळण लागण्यासाठी खर म्हणजे सुट्टी मेकर आणि मालक यांना तुम्ही लास्ट चान्स द्या की खाली गाडी सोडताना पट्टी च वापर कराच आहे आणि जर कोणती ही गाडी पट्टी च्या पुढे असेल आणि त्या गाडी च वरती निकाल लागला तरी त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही हे ठाम सांगाच आहे ..आणि प्रत्येक मैदानात खाली सुट्टी ला कॅमेरा कम्पल्सरी असावा.. कारण सुट्टी मेकर हे ऐकत नाही त्यामुळे मैदानाला खूप टाईम जातो. झेंडा पंच यांना खूप त्रास होतो म्हणून झेंडा पंच हा फक्त झेंडा टाकण्यासाठी बाहेर उभा राहील आणि सुट्टी मेकर यांनी पट्टी च्या मागूनच गाडी सोडाची यामुळे मैदानाला चांगली शिस्त लागेल .एवढीच माझी विनंती आहे की तुम्ही हा एक मुद्दा तुमच्या मीटिंग मध्ये घ्या.. एक बैलगाडा प्रेमी धन्यवाद🙏🏻🙏🏻😊*
@sandipthombre3212
2 ай бұрын
Bhau Roman an Bakasur paira bga
@sumitbhalerao1124
2 ай бұрын
लकन ला पहिरा चागला असला ना tr लकन येक नो करणार ❤
@swarsamrat21
2 ай бұрын
बकासुर ६३०० आणि शंभू विरूध्द हरण्या 622 आणि पिस्टन 2211 लढत होणार गट 18 मध्ये
@ganeshmalusare8197
2 ай бұрын
Haranya piston gat pass zale pn
@manishrathod5758
2 ай бұрын
❤❤❤❤❤
@kundanjadhav8466
2 ай бұрын
बकासुर गट क - 36 तास 1 मध्ये
@AshokGaikwad-nq9bl
2 ай бұрын
खालचा पैरात पळा मग समजलं काय असत ते उगाच टॉप चा पैरात पाळायचं कोणालाही जमत काळीज बकासुर
@sunitakaravkar1772
2 ай бұрын
Aaj aamcha bakasur 2 kiva 3 nambr karel pn lakhan arjun yek nambr karnar
@manojkamble1905
2 ай бұрын
मासळाचा चिक्या बागायचा आहे
@DilipSalunke-qh2bf
2 ай бұрын
आरे गट विचारत जा ना कोणत्या गटात पळणार बैल
@vitthalsalate7737
2 ай бұрын
व्हिडिओ काय भन्नाट नाही झाला मित्रा
@PrashantDaphale
2 ай бұрын
सर्जा कोणत्या गटात पळणार आहे
@aashujadhav5182
2 ай бұрын
Mathur
@santoshnetke1126
2 ай бұрын
Sarjya 8500 💥💥
@DTamerika
2 ай бұрын
Oppo 9
@rushalsalavkar6666
2 ай бұрын
Mathur aala ka
@ventasyt191
2 ай бұрын
Jivan driver ninm yancha sundar aahe ka aaj
@sudhirbirajdar7757
2 ай бұрын
Bakasur gat kiti
@sandipmane6117
2 ай бұрын
लखन अर्जुन नाही आयकायचा कोणाला... हरण्या पिस्टन पण 2-3 मध्ये रहाणार.....घरनिकीचा राजाचा पैरा दुसरा हवा होता
@Facelessman7
2 ай бұрын
Ha na yaar rajya nahi karnar ajj 1 no. Paira chukkicha kela
@yogeshpawar4033
2 ай бұрын
Good morning
@mahiaiwale7828
2 ай бұрын
Changbhalvalyala kay kalt nahi bailgadyatl ajun balish ahe khup
@Sagrya-0909_bakasurpremi
2 ай бұрын
P3 valyala kashala ghetla
@_Datta_kadam.
2 ай бұрын
मथुर दाखव ना भाऊ
@sahilpawar.1001
2 ай бұрын
Atkl live chalu ny jhal tr
@Nadbailgada_Live_1001
2 ай бұрын
Mathur kontya gatat ahe
@kundanjadhav8466
2 ай бұрын
54
@AyushPatil-ip6fx
2 ай бұрын
Mathur aahe ka
@ReshmaShete-s5n
2 ай бұрын
बकासुर फळ आहे का
@akashypawar9573
2 ай бұрын
घर्नकीचा राजा
@SanjayGholap-sf7zq
2 ай бұрын
First Comment ❤
@aashujadhav5182
2 ай бұрын
Mathura dakhva ke
@nileshdeotale4697
2 ай бұрын
लखन आणि अर्जुन 1 नंबर करनार
@mrindiananimation871
2 ай бұрын
First viewer
@basavaniKaluri
2 ай бұрын
Sakali sakali Aaj devach darashn jhal
@bailgada_lover8038
2 ай бұрын
8181 kon alay ka
@swarsamrat21
2 ай бұрын
आज गट क्रमांक.18.मध्ये बकासुर६३०० आणि हरण्या६२२ प्रेक्षणीय लढत होणार
Пікірлер: 66