कोण तो भिडे ? थेट किल्ले शिवनेरीहून सवाल :
आपला राष्ट्रध्वज,आपला स्वातंत्र्यदिन,जगाला वंदनीय असलेले आपले राष्ट्रीय या सगळ्यांविषयी सतत गरळ ओकणाऱ्या त्या संभाजी भिडेच्या पाठी आपल्या बहुजन समाजातील मुलं का जातात ? किती उच्चवर्णीय मुलं त्याच्या पाठीशी आहेत ? काय चाललंय हे ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाहून थेट..नक्की पहा.
#sambhajibhide #shivneri #babu_genu
music courtesy:
youtube audio library
Негізгі бет कोण तो भिडे ? थेट किल्ले शिवनेरीहून सवाल I Sambhaji bhide I अभिव्यक्ती I Abhivyakti
Пікірлер: 556