सोयाबीन कापूस पिकातील डेमो दाखवा तो पण जास्त वेळेचा,कोण कोणत्या शेतकऱ्यांनी घेतले त्यांचा नाव गाव आणि फोन नंबर सांगा म्हणजे आम्हाला त्या शेतकऱ्याला विचारता येईल की या मशिनचा परफानस कसा आहे म्हणजे आमची खात्री होईल खरच हे मशीन उपयोगी आहे की नाही
@navkrantiagro
Жыл бұрын
भरपूर शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत आणि आमच्या यूट्यूब चैनल वर सर्व व्हिडिओ आहेत आपण व्यवस्थित पहा
@JeevanJadhav-c6v
Жыл бұрын
अहो चालवून दाखवा, त्याचे वेगवेगळे उपयोग.किमत काय.
@Shankarchopkar
15 күн бұрын
Price ketey anhy
@pandurangdakhore6998
Жыл бұрын
माझं नाव पांडुरंग माधवराव डाखोरे मी माळेगांव या हिंगोली जि हिंगोली
@arunpaygude8406
Жыл бұрын
प्रात्यक्षिक एवजी इतर बडबड जास्त आहे
@vishwanathbamane4722
8 ай бұрын
न के नवछ लोगो अँ प नाहीच हाय
@pandurangdakhore6998
Жыл бұрын
माझं गाव माळेगांव या हिंगोली आम्ही खरेदी केलेली आहे
@panditchaudhari4611
Жыл бұрын
सर माझ्याकडे ग्रास कटर ची मशीन आहे.मला ती तुमच्या कोळप्यावर बसवून किती दिवसात मिळेल? मी हिंगोळीचा रहिवासी आहे. तयार असेल तर कधी येऊ ते सांगा !
@mohanrathod6076
Жыл бұрын
अहो सर आम्ही यावर्षी कापूस लागवड करत आहे तरी आम्हाला दोन बाई तीन फूट मध्ये चालणारी फास च कोळप पाहिजे सर मिळेल का
@navkrantiagro
Жыл бұрын
Ho
@madhavkhandare6100
Жыл бұрын
किंमत किती आहे आणि किती दिवसात
@navkrantiagro
Жыл бұрын
23500
@feeling_premachi_754k
Жыл бұрын
Sir please तुमचा मोबाईल number द्या
@KailasBhujbal-t2r
8 ай бұрын
Chan sarkhi pdate
@laxmanjunghare1966
Жыл бұрын
गेर बॉक्स कोटे मिले ल
@navkrantiagro
Жыл бұрын
कशाचा गिअरबॉक्स पाहिजे त्याचे सविस्तर एखादा फोटो किंवा त्याची माहिती असेल तर आम्हाला व्हाट्सअप वर करा 885 7000 100 या नंबर वर म्हणजे आम्हाला समजेल की तुम्हाला या प्रकारचा गिअर बॉक्स पाहिजे पूर्ण डिटेल पाठवा व्हाट्सअप वर धन्यवाद मित्रांनो
Пікірлер: 24