कलम पट्टी खास वेगळी असते का?कोणत्या महिन्यात कलम करावे?मोठ्या झाडाला कलम करता येईल का?
@marutikarpat9860
2 күн бұрын
मी हे पाहून कलम केलेत भाऊ तुह्मी खूप चांगली माहिती देता 🙏🙏🙏
@tanmaysonarofficial
4 жыл бұрын
दादा यालाच cutting and grafting म्हणत्यात हे आम्हा 12 वी चा मुलांना जीवशास्त्र या विषयात शिकविल्या जात मी आपणास धन्यवाद देतो की तुम्ही हा प्रकल्प आम्हाला प्रत्यक्ष करून दाखविला.
@sopanchelekar2653
2 жыл бұрын
👍👍🙏
@vivekchavan1681
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ..🙏👍👍
@ashoksurve650
3 жыл бұрын
सुंदर खूप छान साध्या शब्दमध्ये समजविले आहे.
@gopaljadhav4889
4 жыл бұрын
एक दम बरोबर महीती मिळाली लय भारी दादा
@bhagavanadhikari8547
4 жыл бұрын
खूप छान कलम आहे भाऊ धन्यवाद
@user-hw7iu3nc8m
4 жыл бұрын
आण्णासाहेब , हि कलम केलेले मुळ झाड कधी कट करायचे. दुसरी गोष्ट आपण खूप खूप छान माहिती देता.रामराम.
@sureshkolekar2004
4 жыл бұрын
साहेब खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत.
@vishwanathjamdar8269
Жыл бұрын
मस्त माहिती दिली आहे
@udgondapatil.9316
4 жыл бұрын
जय शेतकरी राजा 🌾🌾 जय गोमाता 🙏🙏🙏
@bharatnannaware3955
4 жыл бұрын
मस्त एक नंबर🙏🙏
@prajapatigraftingvedio4113
3 жыл бұрын
Khup Chan saheb
@jaikisan6367
4 жыл бұрын
Good work 👍
@eknathsangle1485
4 жыл бұрын
सुंदर पद्धत आहे
@thundergamingliverpmisanch4528
4 жыл бұрын
Mast video bhau
@haiderkhan2171
3 жыл бұрын
पध्दत चांगली आहे.
@user-ld3vy4zj7u
4 жыл бұрын
खुपच सोपी पद्धत आहे नाना माहिती दिलीत आभारी आहे
@anantdhumak3983
Жыл бұрын
ज्ञखुप छान माहीती दिलीत भाऊ
@francislopes8272
4 жыл бұрын
फार सुंदर.
@newomsaifashion9139
3 жыл бұрын
आप्पा नमस्कार आंब्याची आजून माहिती दिली तर फार बरे वाटले
@chhaganpatil7184
4 жыл бұрын
खूपच छान बोललात झाडे लावा एक तरी गाय पाळा खूप छान
@ramkadam786
11 ай бұрын
कलम कुठल्या महिन्यात तयार करायचे
@MyCorduroy
Ай бұрын
Alfred, Mumbai - Ram Ram bhau.
@sanjayghadi6407
4 жыл бұрын
खूप छान माहिती
@SAR-mc1su
4 жыл бұрын
Khup chhan video
@santoshnichit1346
4 жыл бұрын
खर आहे तूमच म्हणणे
@umeshmaske9625
Жыл бұрын
सुंदर
@sanjaydeshpande2131
Жыл бұрын
लई भारी भाऊ धन्यवाद भावा
@user-pf7cl7df5t
3 жыл бұрын
माझा आवडता शेतकरी गुरुजी🙏👍👌🏹🚩⚔️🕉️
@sahebraogadhe3032
2 ай бұрын
जबरदस्त
@pradnyeshhadole4363
4 жыл бұрын
ऐकच नंबर भाऊ तुमचं बघून मी पण शिकलो कलम बाढणे
@mohanselhke8506
3 жыл бұрын
जमल का मग
@satyaprakashtellewar9213
19 күн бұрын
🙏♥️🙏👍
@SanjayPatil-ei8fb
3 жыл бұрын
👌👌👌👌👌👍👍
@sandipjagtap4620
4 жыл бұрын
👍👍👍👍
@tulashiramkale1042
3 жыл бұрын
आण्णा साहेब आपण अत्यंत चांगल्या पध्दतीने आंबा कलम तयार करण्याची माहिती व्हिडीओ मार्फत आम्हाला पुरवित आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला सुयश चिंतीतो.
@bandufasatepatil5838
2 жыл бұрын
धन्यवाद
@anilraobhamburkar3641
4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अण्णा भाऊ . आमच्या इकडचे ज्वारीचे लहान वृक्ष् सुकत आहे . त्यासाठी उपाय सागा मी तुमचा खुप आभारी राहील
@pravinkini6726
3 жыл бұрын
A
@somnathdhakne6158
4 жыл бұрын
छान
@om-xy2nr
3 жыл бұрын
very nice
@anantlahane1301
Жыл бұрын
नमस्कार कलम पद्धत छान आवढली आमच्या घरी गावरान अंबा चांगला आहे त्याच्या काड्या आणून कलम केल्यावर येतात का सांगा
@AmolJadhav-iq2dp
4 жыл бұрын
Nice
@sagarsasane6001
3 жыл бұрын
कलम केलेली वरील कांडी तोडायची का कलम फुटल्यानंतर 🚩😊😊
@sphad3555
2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ🙏🏻
@shreyashborkar3380
3 жыл бұрын
ही कलम आत्ता पावसाळ्यात केलं तर जमेल का?
@sunilpadvi5242
3 жыл бұрын
भाऊ तुमचा विडियो पहिला देशी आंब्याची पांनाची कांडी जमिनीत रोपता तशीच राहू द्यावीत का?
@leenashirsath4805
3 жыл бұрын
Dada kup chan mahiti dili. .mla ek vicharayache hote ki majya kade kumdit don ambyachae roop ahe. Tyatla ek ambyacha pana cha god vas yeto to konta ahe ambya...plz kalva
सुंदर माहिती दिली, कोणत्या महिन्यात कलम बांधने फायदेशीर ठरते
@maheshkumarjirage6874
3 жыл бұрын
Thanks Annasaheb
@nishanpatil4239
3 жыл бұрын
2 महिन्यांच्या आंब्याच्या रोपाला कलम करू शकतो का?
@rahulkalamkar9426
3 жыл бұрын
कोय मधून आलेला साधारण 6 ते 7 दिवसाच्या रोपाला पण करू, शकता पण V ग्राफटींग
@bipinshelake9286
3 жыл бұрын
कलम करण्याचा निश्चीत काळ कोणता ?
@rohanwagatkar8241
3 жыл бұрын
Kalam kandi kuthun aani kesar amba fandi gyachi ka
@navnathmane3673
Жыл бұрын
Mi 10 रोपाला कलम कलम केला आहे खुप मस्त फुटले आहे
@sanjumanemane9865
3 жыл бұрын
Appa hay apnala Pasand ahe
@punamsathe37
4 жыл бұрын
Mast
@carslover8470
4 жыл бұрын
अण्णासाहेब
@prabhavlogs1958
21 күн бұрын
मला सांगा की आपण आंबा खाऊन टाकतो त्या आबांचे झाड ते झाड आपण गावी लावू शकतो का केशरी आंबा दूसरा हापूस आंबा आहे
@avinashgund8508
3 жыл бұрын
Kalam patti kothe milate hi
@rajenprab1105
3 жыл бұрын
मला पण हाच प्रश्न पडला 😭
@shubhamtilekar568
3 жыл бұрын
Sir ji gavran kadi ahe ti nntr cut karyachi ka?...karan tumhi doni thevli ahe...
@VaibhavLalge
4 жыл бұрын
याच्यात दोन पद्धतीचे आंबे येतात का ? गावरान आणि केशर...
@user-xu9cd8pc6h
4 жыл бұрын
हो सर
@anuradhapethe5367
10 ай бұрын
देवगड /रत्नागिरी आंब्याच्या कोईपासून आलेल्या रोपवर असे कलम करता येते का?
@vijaypawar3702
3 жыл бұрын
कलम पट्टी बद्ले एक विडियो बनवा.तो असा कि प्लास्टिक पिसवि उभि . की वा आडवि न कापता तिरची कापा.आणं बघा कशी फाकतेय.. धन्यवाद...
@vishalrajurkar192
4 жыл бұрын
chikatpati lavl tr jamtay ka bhiya
@ramchandrachandankar4471
8 ай бұрын
Success nanter old plant cuting karayache kay
@user-xu9cd8pc6h
7 ай бұрын
नाही सर
@sitarampatil4049
3 жыл бұрын
भाऊ, कलम जगल्यावर , गावरान आंब्याचे वरचे झाड छाटायचे सांगायचे राहीलेंकीं?😊 काय राव ! अशी अर्धवट माहिती देऊ नका कीं.
@ravijoshi2409
2 жыл бұрын
चांगले विचार घ्या जे चूक असेल ते सोडा . भाऊ एक शेतकरी आहे प्रामाणिक . नर्सरी. वाले लुटारू झालेत काही
@taranathrege164
3 жыл бұрын
काळ्या पिशव्या रोपासाठी कुठे मिळेल
@kirannaik180
4 жыл бұрын
दादा आमच्या ईकडे कलम पटी भेटत नाही अॉन लाईन वर कोनती योग्य आहे ते समजत नाही तर कोनती कलम पटी घ्यावी
@rushikeshumak6373
3 жыл бұрын
totapuri aamba jo nigala toch lavla tr lagel ka
@user-pc7xj5ph4i
11 ай бұрын
कलम साठी मात्रू वृक्ष् काडी मिलेल का नशिक मधे
@DipakPichurle
25 күн бұрын
भाऊ मी या महिन्यात कलम बांधले आहे चालतीलका सांगावे धन्यवाद
@shivanandchavle2387
2 жыл бұрын
सर मी लातूर शहरात राहातो तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहातो . खूपच छान समजतात पण माझे झाड दोन -तीन वर्ष जुणे आहे त्याला गुच्छाचा रोग झाला आहे म्हणजे वांझ तुरीसारखा रोग त्यामुळे मी त्याचा शेंडा कापला आहे . तुम्ही कधी लातूरला येता का सर आलात तर त्यावर कलम करून देता का ? कृपया फोण नं . कळवा .
@balasahebkhillare2308
4 жыл бұрын
कलम केल्या पासुन कलमट्टी किती दिवसांनी काढायची
@technicalamol9526
3 жыл бұрын
सर ,कलम ची काठी झाडाच्या कुठल्या अवयवाची असते ते दाखवा सर..
@shambhaupatil1188
20 күн бұрын
शेतात बाठा लावून नंतर त्याला कलम कसा करायचा व काळजी कशी घ्यायची
@akashdevkar8908
Жыл бұрын
मोठ्यात मोठी झाडे
@narendrapawar1410
4 жыл бұрын
कलम करताना माझ्या असं लक्षात आलं की करण्यासाठी निवडलेली फांदी ही वरच्या साईटनी कट मारलेली होती ती कसी आंही चालते का आणखी चालत असेल तर प़ाथाशिक दाखवा कमी ट़ी टँकरची ममहीती कमी किमत
@kafeelahmad6001
3 ай бұрын
कितने दिवस होत
@sourabhpatil9269
4 жыл бұрын
कलमासाठी दुसरी काढी केवढ्या झाडांची घ्यावी
@jokimdmello6605
Жыл бұрын
दोन वषॅाच कलम लावल्या नंतर खत कधी आणि किती टाकाव, त्याच प्रमाणे छाटणी किती दिवसानी करावी.
@dharmendrapawar9558
3 жыл бұрын
आंब्याच्या झाडाला दुसर्या कोणत्याही झाडाचे कलम होते का
@shripadkulkarni5834
3 жыл бұрын
इनसे तुकलम करण्याचे फायदे काय ?
@user-kk2pj5wp4n
Жыл бұрын
फादी जगल्यावर कलम पट्टी सोडावी लागते का
@tejasbankar5305
4 жыл бұрын
30 दिवसाच्या अंबाला कलाम करता येतो का
@uttamgaikwad4461
4 жыл бұрын
कलमाची काडी कशी निवडायची
@gajanansarode5298
3 жыл бұрын
नवीन कलम मध्ये नवीन डोळ्याला अंकुर आल्यावर मुळ झाडाची फांदी कायम ठेवायची का?
@prasadkadam3361
4 жыл бұрын
Result pn दाखवत जावा की
@ravindrazambare9621
4 жыл бұрын
कलम कांडी कुठे मिळेल?
@devraomantute455
Жыл бұрын
केसरच्याच कोयीपासून झाड तयार झाले तर त्या झाडावर केसरची कलम करता येईल का?
@charudattpachkor5882
4 жыл бұрын
दादा याला फळे किती वर्षांनी येतील
@user-xu9cd8pc6h
4 жыл бұрын
3ते4 वर्षे लागतील,धन्यवाद
@pramodchavan7000
4 жыл бұрын
अण्णासाहेब हुमणी साठी जालीम औषध सांगा
@somnathbahiram8701
4 жыл бұрын
फुटवा झाल्यानतर मातृवृक्षाची फांदी तोडून टाकाची का
@sachin3011
4 жыл бұрын
Ha
@sachin3011
4 жыл бұрын
Todun tyavar thod burshinashak lavaych
@lahuandhale7092
9 ай бұрын
कलम पट्टी कुठे भेटती
@sudhakarkadam5915
Жыл бұрын
अण्णासाहेब मी आपले व्हिडिओ नेहमी पाहतो, मला तीन एकर आंबा लागवड करायच आहे पण नर्सरी वरून रोपे न आणता, घरीच रोपे तयार करून लागवड करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल का
Пікірлер: 321