कोणतेही पीठ,बेसन किंवा डाळ न वापरता संपेपर्यंत कुरकुरीत राहणार अतिशय खमंग शेव चिवडा rava chivda shev
शेव चिवडा साहित्य
२ आणि १/२ कप किंवा वाटी पाणी
१ छोटा चमचा मीठ
२ कप किंवा वाटी बारीक रवा
२ उकडलेले बटाटे
तेल तळण्यासाठी
१ चमचा तूप
२ मोठे चमचे शेंगदाणे
२ मोठे चमचे काजू
२ मोठे चमचे पिस्ता ( आवडीप्रमाणे)
कडीपत्ता
मिरची आवडीप्रमाणे
किंवा चिली फ्लेक्स
१ आणि १/२ चमचा पिठी साखर
१/२ चमचा आमचूर पावडर ( ऑप्शनल)
किंवा चाट मसाला)
Негізгі бет कोणतेही पीठ,बेसन किंवा डाळ न वापरता संपेपर्यंत कुरकुरीत राहणार अतिशय खमंग शेव चिवडा rava chivda shev
Пікірлер: 9