एकमेकांवर प्रेम असुनही काही गोष्टींमुळे एकत्र येता येत नाही आहे.. काय करावं??
@sanketrandive6224
8 ай бұрын
Har Har Mahadev 🙏 ♥️ ❤️ 💖
@bhavanasulakhe8655
3 жыл бұрын
Vaa guruji your explananation on other level its very amazing🙏😊🙏
@dadadada7570
5 ай бұрын
येशीमधला देव कोणता asto
@vasudeodhongade8604
3 жыл бұрын
Very good article
@dimpalramaswamy4069
3 жыл бұрын
वा खूपच छान माहिती
@ashwinimalusare8492
3 жыл бұрын
मस्त आहे
@vandanasatpute1576
3 жыл бұрын
Lagn jamnyasathi upay sanga guruji please
@Mahajan.guruji
3 жыл бұрын
16 सोमवार करा। श्रवण मास पासून
@gauripatil.4752
2 жыл бұрын
Jml ka lgn
@smitakarale2191
2 жыл бұрын
सूर्य अर्ध्य देण्या अगो दर सूर्य देवाकडे sanklp करायचा तर तो खाली बसून करावा का सूर्य देवाकडे करत असेल तर कसा करावा
@Mahajan.guruji
2 жыл бұрын
बसून ही चालेल
@malini7639
3 жыл бұрын
गुरुजी आम्ही फक्त मंत्र ,स्त्रोत्र पठण हेच करतो होमहवन विषयी नाही समजत . मोबाईल मुळे खुप माहिती मिळते .
@ankitasomwanshi9671
3 жыл бұрын
नमस्कार 🙏 कुलदेवी आई तुळजाभवानी देवीचा दररोज जप करण्यासाठीचा मंत्र कोणता आहे? जसं महादेवांचा ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ असा उत्तर मराठी मध्ये द्या कमेंट ला रिप्लाय नक्की द्या
@Mahajan.guruji
3 жыл бұрын
ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे:। हा मंत्र देवी शक्ती करिता सर्वोच्च श्रेष्ठ आणि श्रेयस्कर असतो
@ankitasomwanshi9671
3 жыл бұрын
@@Mahajan.guruji Thanks you so much 🙏
@tanmaykakade5754
2 жыл бұрын
आग्नीहोत्र कधी कसे करावे या वर कृपया मार्गदर्शन करावे
@Mahajan.guruji
2 жыл бұрын
याबद्दल जरूर एक व्हिडिओ बनवला जाईल
@vaishalishinde7290
3 жыл бұрын
धुमावती देवी कवच व धुमावती माला मंत्राविषयी माहिती सांगा ना दादा व त्या मंत्राचा जप आपल्या आरोग्यासाठी कसा करावा .मंत्रजाप कसा करावा .please reply
@Mahajan.guruji
3 жыл бұрын
पूर्ण 10 महाविद्या वर संपूर्ण डिटेल्स व्हिडीओ लवकरच येत आहे
@_YaSh02
Жыл бұрын
Sir please reply Exam मध्ये जास्त मार्क्स मिळविण्या साठी काय करू ??? अभ्यास सोडून
@Mahajan.guruji
Жыл бұрын
अभ्यास सोडून काहीच करू नका.. फक्त परीक्षाच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे आवश्यक असते ..
@Mahajan.guruji
Жыл бұрын
देव नक्कीच मदत करतो परंतु जो पुरुषार्थ करतो त्यालाच... दैववादी बनण्यापेक्षा प्रयत्नवादी मला देवाची जास्त मदत मिळेल... अभ्यासाशिवाय इतर कोणताही पर्याय नाही
@_YaSh02
Жыл бұрын
@@Mahajan.guruji ok sir
@rekhadhotre3546
8 ай бұрын
गुरुजी मुलांचं लग्न नाय जमतं करायचं सगा
@Mahajan.guruji
8 ай бұрын
योग्य पद्धतीने पत्रिका पाहून निर्णय करता येईल व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक संपर्क साधावा
Пікірлер: 30