Best कमी वेळात आणि कमी मेहनत घेवून जास्त काम खूप छान जुगाड आहे
@akshaynalawade682
4 жыл бұрын
मित्रा तुझं काम खूप सुंदर आहे, शक्यतो शेतातील अशा प्रकारच्या नवीन माहिती जास्त कोणीच देत नाही, तु तुझं शेतीच काम करता करता ही माहिती देतो आहेस त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो आहे👌👌
Пікірлер: 292