टीप :- उत्तम फटांगरे काका च्या पुढील 4 महिन्याच्या अपॉईंटमेन्ट फुल्ल झाल्या असल्या कारणाने त्यांचा मोबाईल नंबर काढला आहे कारण दिवसातून त्यांना ४०० ते ७०० कॅल येत होते म्हणून दीड ते 2 महिन्या नंतर परत मोबाईल नंबर दिला जाईल. ज्यांना कोणाला नंबर पाहिजे असेल त्यांनी दीड ते 2 महिन्या नंतर व्हिडिओच्या कंमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर , address भेटून जाईल धन्यवाद
@manishazarkar6725
Ай бұрын
पत्ता पाठवा काका
@chetandixit1177
Ай бұрын
Mala suddha contact no aani address hava ahe
@gauriyennawar5133
Ай бұрын
Mala suddha number hawa ahe. Thank you
@maheshsohoni9998
Ай бұрын
Uttam phatangare address ani mobile number pathva
@manishazarkar6725
Ай бұрын
माझ्या मुलीच्या लग्नाबाबत ,नोकरीबाबत बोलायचे व विचारायचे आहे
@VikrantNinawe
Ай бұрын
अश्या ज्योतिष्यांची जगात खूप गरज आहे.... खूप छान पॉडकास्ट आहे....
@pravinpatil1641
Ай бұрын
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असनारे खूप जन आहेत पण येवढा प्रामाणिकपणे सांगणारे फारच कमी लोक असतील खूप खूप धन्यवाद सर खूपच सुंदर
@abhijeetsubhedar1983
9 күн бұрын
गुरू हा गुरूच असतो तो दिशा हिन व्यक्तींना दिशा दाखवतो आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता खूप छान काका आपल्या कार्याला सलाम
@sunilmuchwad9924
Ай бұрын
आपल्या सांगण्याची पद्धत खुप प्रामाणिक आहे.आपणास भेटण्याची इच्छा आहे.आपल्यामुळे खुप जणांच्या घरात आनंद निर्माण होईल
@vijaybhatt3371
5 күн бұрын
अतिशय उत्तम,योग्य मार्गदर्शन🙏🙏 😊काकांचा..फोन व पत्ता मिळाला तर त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल.
@sunilthakur7662
Ай бұрын
मी पण काही काळ टेल्को त काम केले आहे साधारण गुरुजिंसारखाच माझा प्रवास आहे. अंतर्बाह्य प्रामाणिक पणा पुर्ण मुलाखतीत दिसुन येतो. गुरुजींना दीर्घायुष्य लाभो!
@ritikashedge2474
Ай бұрын
I live in pune uttam kakanche amhi 5 varsha pasun che client ahot...te jya goshti sangtat khraya hotat hi ani anubhav hi ahe te khup chan guide kartat .....
@pankajapatil7507
Ай бұрын
सरांचा नंबर द्या आणि पत्ता
@pankajapatil7507
Ай бұрын
तुमचा नंबर द्या आम्हाला पत्ता तरी कळेल तुमच्या कडून तताई नं.दया तुमचा
@user-wg5bw3sy1y
18 күн бұрын
Location konte aahe kakanche
@surajwagh8639
8 күн бұрын
Hi ...PlZ number ani patta sangal ka....
@user-qu1ot2tl9t
6 күн бұрын
Pls kakancha contact detal ka khup urgent ahe
@Wishal-008-
Ай бұрын
विजेता कॉर्नर चे मनापासून आभार काकांची मुलाखत घेऊन सगळ्यांना त्यांच्या न्यानाबद्दल माहिती दिली ❤
@sanjaychougule2269
Ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केला सर,आपला मनःपूर्वक आभारी आहे.
@user-du6hz8qy7t
Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आहे. राहु केतु बद्दल असं सांगितलं जातं की स्वरभानु नावाच्या राक्षसाच्या लक्षात आलं की मोहिनी ( भगवान विष्णू यांनी धारण केलेल्या रुपातील सुंदरी) केवळ देवतांनाच अमृत देत आहे. त्यानं ताबडतोब रुप बदललं आणि देवतांच्या पंक्तीत बसुन अमृत मिळवलं. नंतरची कथा सर्वश्रुत आहेच. मात्र खूपच मनमोकळेपणाने माहिती दिली आहे याबद्दल मनापासून धन्यवाद.
@sindhujadhav725
Ай бұрын
सर तुमचा नंबर कळवणे
@anuradhavaidya5337
8 күн бұрын
@@sindhujadhav725 सर मी मुंबई ला राहते मला तुमचा फोन नं मिळेल का?
@meerathorat8081
4 күн бұрын
मीरा थोरात सोलापुर
@vaishalikature1396
Ай бұрын
तुम्हाला भेटण्याची फार इच्छा आहे पत्ता मिळाला तर फार बरे होईल.
@sandeshdighe3820
Ай бұрын
भेटण्याची इच्छा आहे पत्ता मिळेल का
@rameshgadade7824
Ай бұрын
छान विश्लेषण. आम्हाला ही मार्गदर्शनाची आपलयकडुन अपेक्षा आहे.धन्यवाद विजेता कॉर्नर आपल्या सहकार्याबद्दल 👏
@hiteshshete5866
Ай бұрын
काका मला एका योगायोगाने७ वर्षापूर्वी भेटले त्यांची माझी चांगली ओळख झाली त्यांचा मार्गदर्शनामुळे मला खूप फायदा झाला .धन्यवाद काका पुढील वाटलचालीस शुभेच्छा 🙏ॐ साई राम 🙏
1:12:29 दोन दिवस झाले मी कॉमेंट मध्ये गुरुजींचा contact number शोधतोय..😀
@shilpapophale8434
Ай бұрын
Kute ahe descriptions mde nahi ahe tai??
@yogeshvernekar18
Ай бұрын
Don't depend on astro. Do ur work. Work is God. Work is future.
@rameshgadade7824
Ай бұрын
Don't depend in the astro ok.are you satisfied in your life ?
@Kevin-xb4zv
Ай бұрын
Are dhaapnyaa work work kay asto re??? Ek rikshawala ek bandhkaam majoor kititari mehnat karto sarw mothe hotaat ka re?? Destiny luck fate navachi gosht aste kadal ka band buddhi
@shrinivasshaiwale3984
Ай бұрын
😂@@Kevin-xb4zv
@utkarshajadhav7869
Ай бұрын
Great podcast 🙏🏻✨thank you for guidance sir 🙏🏻
@varshajoshi7442
Ай бұрын
खुपच छान मार्गदर्शन
@sangitaparvekar3281
Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
@VijayaDhumal-lu1zm
Ай бұрын
सर फारच सुंदर माहिती देली
@surekhagutte504
Ай бұрын
कोणत्या राशीचे लोक श्रीमंत होतात ते तर सांगितलं नाही
@alpanaukey1233
Ай бұрын
😅
@prashant.palekar11
Ай бұрын
Thank u sangitlya baddal 1 taas vachla maza
@ashwinigalande2126
Ай бұрын
😂😂 thank you
@Smile_Please46
Ай бұрын
😂@@prashant.palekar11
@Smile_Please46
Ай бұрын
Han 😂
@medhadeosthali3740
Ай бұрын
खूप सोप्या पद्धतीने सांगितले
@jayshreejagdale1471
Ай бұрын
तुमचा पुर्ण पत्ता सांगा व फोन नंबर द्या❤❤🎉🎉🎉😅
@rupeshmore9081
Ай бұрын
Please contact no dya
@omkarlahane9668
Ай бұрын
अगदी नावाप्रमाणे उत्तम माहिती 🙏
@jaiprakashmutha8505
Ай бұрын
सर आपला पत्ता व फोन नंबर मिळाला तर आनंदच होईल.प्रत्यक्ष भेट पण घेता येईल.
@manikgidde6170
Ай бұрын
You phone no please
@nileshjadhav2787
Ай бұрын
Sir mic 🎤ajun चांगले घ्या please
@rajabhaukshirsagar238
9 күн бұрын
Nice
@shardasherkar9919
Ай бұрын
मला सुद्धा माझ्या मुलीची पत्रिका तुम्हाला दाखवायची आहे त्यासाठी कधी आणि कोणत्या पत्त्यावर येऊ
@shubhangikhavnekar2216
Ай бұрын
सर तुम्हाला पत्रिका दाखवायची आहे त्यासाठी तुम्हाला कसा contact करायचा
@arjunlawate3956
Ай бұрын
Sir tumcha contact number dya na
@vaishalikhandre9009
Ай бұрын
छान मुलाखत दिली आहे
@nandukale2282
Ай бұрын
सर तुमचा पत्ता सांगा
@dattatraylate3613
23 күн бұрын
जय श्री राम सर जोतिष शास्त्र बाबत खूप छान माहिती दिली.त्या बद्दल तुमचे आभार मानावे थोडेच.🚩🚩🙏🙏.जय श्री राम.
@meenasalve3115
Ай бұрын
मा सर खूप छान माहिती कृपा करून मला आपला पत्ता मिळेल का व वेळ काय आहे आपल्या ऑफिसची
@sneahal_Deokar
Ай бұрын
Dada khup chan mahiti ya podcast madhun milali👌👏 uttam kaka chi podcast chi series continue thevq🙏 marathi mansana yachi khup garaj aahe🧿❤ jevha me tyanchya mukhatun swami samarth nav aikle 🛕 me dhanyavaad zale. Achanak video samor aal mhnl aikav ky aahe pan aillyavar khup samadhan vatal🕉☯️ Shree swami samarth🛕🛕
@ravindrakhot3993
Ай бұрын
मुलाखत घेणारी व्यक्ती अजून प्रभावी व sharp असती तर अजून बरे वाटले असते
@pranitmane8965
Ай бұрын
600
@kailashyalijpatil3542
Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद❤❤❤
@siddharampatil4467
Ай бұрын
Gret
@user-mv5ql3pg4c
Ай бұрын
सर तुम्ही खूप खूप माहिती छान दिले आहे
@super3039
Ай бұрын
काही नाही... पैसा कमवण्याचा धंदा आहे फक्त... अश्या लोकांना सगळी कडून पैसा पाहिजे असतो
@godofliberty3664
Ай бұрын
एकदम बरोबर
@madhurisagar1358
Ай бұрын
तथास्तु . अशा लोकांनी असे चॅनल पाहू नयेत..स्वतः च त्रास कमी होईल .
@joojooly1v.923
Ай бұрын
पैसा कुणाला नको आहे.
@maheshmistri6590
Ай бұрын
Paisa saglyanna hawa ahe pan he kamachya manane 10 pat jara jast ch paise ghetat@@joojooly1v.923
@super3039
Ай бұрын
@@joojooly1v.923 म्हणून काय लोकांना भिती दाखवून/फसवून कमवाल का?? ज्यांना हात नाही त्यांच भविष्य कोण सांगत?? ज्यांना जन्म दिनांक माहिती नसती त्यांच पण भविष्य उज्वल असतच ना??
@pushpalawhande3387
25 күн бұрын
नमस्ते काका🙏🏻 छान माहिती दिलीत
@ranjanarawal839
Ай бұрын
मला जयोतीषींना भेटायचंय तर कधी अपोंयमेंट मिळेल,मी देहुरोडला राहतो.प्लीज एड्रेस कळवा.
@shrawanatram4796
Ай бұрын
Sir, thank you for providing deeply Jyotish knowledge in a very simple language with good example which is physically happened in routine life. One more request, you can provide jyotish patrika of my son.
@dipitinalawade3015
Ай бұрын
किती पैसै घेता कुठे आफि स आहे
@jyotisalke2006
24 күн бұрын
खुपच छान. भेटणं ईच्छा आहे
@jyotisalke2006
23 күн бұрын
Contact number an. adress please sanga
@sandipteli1492
Ай бұрын
मुंबई मध्ये ब्रँच आहे का काका
@ashalatashinde5473
24 күн бұрын
सर खूप छान माहिती मिळाली
@spartangaming1812
Ай бұрын
ज्योतिष काकांचा फोन नंबर मिळेल त्याना भेटायच😊
@sunitamali2980
Ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@anitashah1598
Ай бұрын
काकांचा आड्रेस पाहिजे
@arundhatimanchekar411
11 күн бұрын
Chhan
@PranotiJadhav-b1c
2 күн бұрын
पंडीत नेहरू महात्मा गांधी थोडेफार चुकले म्हणुन तुम्ही भविष्य सांगुन पोट भरत आहात भाऊ लक्षात असू दे.
@rajivpaithankar2446
Ай бұрын
Sir maza dob 1509.1967time 05.30am.place.Negpur maza marriege flat mumbai lahoil ka pls saga
@radhikataldar
Ай бұрын
Hi me pn nagpur chi ahe aapn connect hou shkto ka please??
@rajivpaithankar2446
Ай бұрын
@@radhikataldar ho canet hu
@user-of2og8hm4k
Ай бұрын
मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होता येत...म्हणजे कष्टाच्या राशीचे लोक भाग्यशाली असतात
@ramdasnawale222
Ай бұрын
मुलाखत घेणारा व्यक्तिचा आवाज खुप खराब आहे
@babasahebpalkhe5242
Ай бұрын
खुप छान मार्गदर्शन मिळाले . सरांचा पत्ता मिळेल का.
@dipitinalawade3015
Ай бұрын
खरतर तुम्ही फक्त 100 रू च घ्यायला हवे कारण खुप आहे तुमच्याकडे म् णुन
@ganeshshelar6591
Ай бұрын
हे तुम्ही रजकारणा बाबत बोलत नाही तुम्ही पैसा खातात लोक तेव्हा
@komalraikar4595
Ай бұрын
Kiti fee ghetat
@samsuperantiques9958
Ай бұрын
2500@@ganeshshelar6591
@dhanajithorave5130
Ай бұрын
सगळा जर ज्योतिष वर सोडला तर मग... कर्म काय झक मारायला आहे का 😢.. . कर्म सिद्धांत हा सगळा ठरवते
@Guha472
Ай бұрын
योग वाशिष्ठ दैव वाद नाकारते भगवद्गीतेतील कर्म सिद्धांताला काहीच अर्थ नाही.
Пікірлер: 1,7 М.