खूप योगदान आहे स्वरगिय श्री गुलाबराव बोरगावकर याचं सर्व मंडळी तमाशात दत्ता महाडिक ,गणपत माने चींचनिकर कlळूबlळू,विठाबाई नारायणगावकर,तुकाराम खेडकर हे स्वर्गीचे गण गंधर्व च सर्व याची डोळा पाहिले व खूप नशीबवान तुम्हlला आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे शुभेच्छा प्रार्थना आहेत नमस्कार करतो तुम्हाला काय होते गुलाबराव बोरगावकर खळखळ हसवणारे होते कलाकार देव दरबारातून येतात ते परत तिथच जातात धन्यवाद नमस्कार
@navnathchaudhari7515
Жыл бұрын
ज्ञानेश्वर माझी माय माऊली हे वगनाटय मी 1982ला पाहिला होता अकोळनेर येथे पाहिला होता खूप आवडला
@rajarametame6186
Жыл бұрын
गुलाबराव बोरगांवकर मोठे कलाकार होते त्याना सलाम
@azharjamadar5679
9 ай бұрын
दादी ला सलाम 😭😭
@balasahebpayal9818
2 жыл бұрын
Rahmatbi चाची आपण एका थोर कलाकारांच्या पत्नी आहात.ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🙏
@devendrabankar6519
4 күн бұрын
👍
@vasantjagtap335
2 жыл бұрын
अतीशय छान मुलाखत, संपुर्ण पाहीली, या कुटूबाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडोच आहे, पापाभाईची आईच्या प्रती ज्या भावना आहेत त्या ऐकुन खुप बरे वाटले, ९१ व्या वर्षी सुद्धा येवढी एनर्जी म्हणजे परमेश्वराचा आर्शिवादच म्हणावा लागेल, पार्लेकर सरांचे जितके आभार मानावे तेवढे थोडेच आहे, त्यांच्यामुळे हा इतीहास लोकांच्यापुढे आला त्या बद्यल मनपुर्वक शुभेच्छा सर, शुभ रात्री !
Пікірлер: 16