आमची अक्का। वाघीन्। आहे। एक आदर्श व्यक्ती म्हणगे। आमची आक्का। ❤❤❤❤
@seemajadhav2339
Ай бұрын
वा काय उत्तर दिले बकुळा ला एकच नंबर वाघीण याला म्हणतात 21 तोफांचा सलाम अक्कासाहेब
@kkdesigners
Ай бұрын
Akka ekch no.💐💐💐💯
@seemajadhav2339
Ай бұрын
एक नंबर उत्तर दिलं
@archanajagtap7350
Ай бұрын
एक नंबर आका 😊
@sangeetadigge2762
Ай бұрын
वारे माझी वाघीण नंबर एक आका मस्त 😘 बकिला छान उत्तर दिले ❤
@mangalbhosale8086
Ай бұрын
एक नंबर अक्कासाहेब खूप खूप छान वाटलं हे ऐकून खरच अक्का वाघीण आहे❤❤❤❤❤❤❤ खास आक्कासाहेब तुमच्यासाठी❤❤❤❤❤
@prafful8168
Ай бұрын
😝😝😝🤭🤭🤭👏👏👏🙏🙏🙏
@bhanudaslondhe9419
Ай бұрын
अक्कासाहेब.... बहुत ही करारा जवाब दिया... मोडेल पण वाकणार नाय...
@nandinigalande8865
Ай бұрын
मनिषा ताई तुमच्यावर लोक किती प्रेम करतात हे तुम्हाला कमेंट वाचुन च कळलं असेल त्यामुळे टेन्शन घेऊ नका,तुम्हाला सगळ्यांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे तुमचा खरेपणा प्रेमळ स्वभावाने तुम्ही मन जिंकली आहे ह्यातच सगळं आल❤❤
@suvarnasable6728
Ай бұрын
आक्का कितीही संकट आले तरी त्याला सामोरे जावे लागते तू कष्ट करून पुढे आली आम्ही बघतच आलो आहे. त्यामुळे तू नेहमी हिमतीने जगणारी आहे. खरचं आक्का प्रत्येकाला पहिल्यापासून खूप समजून घेणारी आहेस 🙏🙏👍
@sanjivanikamble413
Ай бұрын
खरंच ताई तुझ्या आईबापचे संस्कार खूप छान आहेत स्वतः कष्ट करायचं कधीच थकायचं नाही स्वतःच्या पायावर उभे rahaych कोणाच्या जीवावर चार दिवस राहायचं नाही सुख बघायचं नाही 👌👌👌👌😍❤️
@user-bk5zj7wf1u
Ай бұрын
ताई वाईट कमेंन्ट ला उत्तर देऊ नका... तुम्हाला खुप चांगल्या कमेन्ट येतात त्या कडे लक्ष्य दया.... खरच तुमच्या कडून आदर्श घेण्या सारखा आहे....
@user-gq8fx4ud3n
Ай бұрын
Sandip v Baki dogehi durta ahet.Tumhi sagalech tila kiti sambhalun gheta tyacha tine fayada ghetalay.Ithun pudhe husharine raha.Sanskarhin lokana char labach theva.Shakya asel tar mahercha hissa magun ghya karan to tumacha hkka ahe Akka.Jyanna apali kimmat nahi tyachyasati apan ka tyag karava.
@vijayaarathod
Ай бұрын
मनिषा ताई हे प्रत्येकाच्या भावकित असेच चालू आहे. एकमेकांच चांगले झालेले बघवतच नाही. आता फक्त एक लक्षात असु द्या हि बकी जे बोलली ते आयुष्यात कधीच विसरू नका. हे तिच्या तोंडातून बोलवले गेले याच्या मागे मोठी मंडळी आहे .ठिक आहे. आता हातपाय चालू असेपर्यंत सगळं हिशोब करा .आपल कोणाला दयायच नाही कोणाचं घ्यायचं नाही. आपण चोर नाही. तर भिती कशासाठी .एक ऐकर का फुकट दयायच तुम्ही मिंदे नाहीत कुणाचे . बोलायची एक पद्धत भाषा असते .नात्याचा विचार करायला पाहिजे होता . काय तर ढोली ,कुत्री मर म्हनं मी काई भित नाही तिला. त्या संदिप ने व्हिडीओ काढला तर आक्का गैरसमज झाला म्हणे .त्या व्हिडीओ मध्ये पण मागू खूप बोलत होती. खूप वाईट वाटले व्हिडीओ पाहून. ज्या बहिणीला ही बया बोलत होती ते सगळं भाऊ ऐकत होता. यातून एक शिकण्यासारखे आहे त्याच्या लाईकी पेक्षा जास्त किंमत देऊ नये. एक गोष्ट कायम लक्षात असु दया कि हया लोकांसाठी कितीही केली तर शेवटी आपल्या वाईटच म्हणनार .तुमच्या साठी वापरलेला शब्द न शब्द मनात कोरून ठेवा.
@dspdeepa77
Ай бұрын
❤ याला म्हणतात वाघिण ...एकटी बास झाली...खरेपणा याला म्हणतात. दम आहे शब्द मध्ये...आक्का लय भारी
@dipalikakade7328
Ай бұрын
लय भारी
@shankarbodare1270
Ай бұрын
जशाच तस उत्तर द्यायलाच पाहिजे ऐक नंबर विडीओ
@rupa6016
Ай бұрын
लय् लाय लाय भारी उत्तर दिल अक्का ❤❤❤❤❤❤
@balasahebsalunke3843
Ай бұрын
मनिषा पुढं मागं तुमचं मिटल किंवा नाही हे माहीत नाही पण ज्यांना नात्यांच्या पलीकडे कसलाही स्वार्थ मनात न ठेवता मोकळ्या मनाने मदत केली त्यांनी कसलाही विचार न करता वाटेल तशा शिव्या दिल्या त्या अतिशय काळजाला आरपार भिडणाऱ्या आहेत खूप दुःख वाटलं काळजी घे
@santoshgawari79
Ай бұрын
छानच उत्तर दिले आहे आका तु खुप काम करतेस आजून खूप प्रगती होईल तुला खूप खूप शुभेच्छा
@Userblossom9412
Ай бұрын
आक्का तुम्हाला काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, तुम्ही कशा आहात हे आम्हाला सर्वांना माहित आहे, त्या बकीने जे काही केले आहे त्याची तिला स्वामी नक्की शिक्षा देतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपलीच माणसे आपल्यावर जळतात हेच खरे, आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुम्ही आदर्श आहात आमच्या साठी आणि राहताल, अशाच धडाकेबाज मनिषा जाधव आम्हाला पहायला आवडेल
@manishapawar2970
Ай бұрын
कसा वाटला माझ्या अक्काचा शॉट यालाच म्हणतात खरापणा
@adiworriar_OG
Ай бұрын
आक्का संदीप पण तिच्यासारखं बोलतोय नदी बेल कुठला
@user-go3fu8tu1b
Ай бұрын
आकासाहेब तुम्ही रान विकले ना बकू बाईला वाईट वाटते आता एक काम करा बापू च्या रानातला तिसरा ऐसा घ्या आणि विकून टाका हिला इस्का दाखवा आणि मग कळेल नंदाला कसं बोलायचं 😂😂❤
@vidyagandhawale5661
Ай бұрын
वाढदिवसाचपा वेळेला.ती तुमच्या घरी रेशमाला कशी बोलत होती
@SurekhaPatule-zw3mw
Ай бұрын
मनीषा शिंदे ची लेक जाधवांची सुन आणि सगळया महाराष्ट्राची आक्का आहे तिची बरोबरी भावानेही,भावजयीने करुच नये लहान आहात तुम्ही आणि मनीषा जरी मोठी असली तरी मोठ्या सारखीच वागते तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपुलकीने, आनंदाने पार पाडते❤ God bless you Manisha 😘😘😘😘
@shubhangimate1442
Ай бұрын
वारे संदीप भाऊ माणल तुला ज्या बहीनीन एवढ केल तीला तुझी बायको एवढ बोलली आणि लाज लज्जा सोडुन दील्यासारख वागतो आणि मुद्दाम जाऊदे आक्का खरच टेंशन घेऊ नको काळजी घे .....
@surbhi2780
Ай бұрын
Bakula हि तुमच्या घरातील नासकी आंबा आहे. आक्का तू बोलायची ना की संदीप च्या मुलीला सुन करुन घेणार आहे. नको आपला गणू गरीब पोरगा आहे त्या पोरी पण बकी सारख्याच आहेत.
@sindhududhane1590
Ай бұрын
लहान मुलींना कशाला बोलता हो बकीला बोला मुलींना नका घेऊ मधे
@jyotikakade9143
Ай бұрын
व्वा आक्का लय भारी एक नंबर व्हिडिओ मागे एकदा व्हिडिओ मध्ये दाखवले होते आजीआजोबा वेगळे राहतात म्हणजे त्यांना वेगळे ठेवले आहे या वयात कलीयुग दुसरे काय
@user-ce5lq1xq4r
Ай бұрын
बरोबर आहे आक्का तुमच्या आईचे संस्कार खुप छान आहे पण उषाबाईचे संस्कार दाखवले पोरीने
@user-rf5zs1tz2p
Ай бұрын
Tichi aai pn ticha sarkhich ahe aagavu
@user-rf5zs1tz2p
Ай бұрын
Tichi aai pn ticha sarkhich ahe aagavu baki chi
@SaurabhPol-bj5bc
Ай бұрын
आक्का तुझ्या व्हिडिओची किती वाट बघत होतो सकाळपासून
@shitalc9594
Ай бұрын
2 सीझर आहे हे कोणत कौतुक आहे.2-3सीझर झालेल्या बायका इथे रोज दिवस भर शेतात काम करत आणि घरची सगळी काम .ही चालताना समजत किती कामाची आहे ते चालाकपणा किती असेल ते कासवाच्या गतीने सुरू असतं हिच ..... आणि नवरा तर सांगतो हिने गायी होत्या तेव्हा खूप काम केलं आहे.किती वर्ष होत्या गायी ?माझी सासू 9 जर्सी गाई धारा पासुन सांभाळत आहे....30 वर्षाची बाई आहे आणि मनतात लहान आहे...😂😂😢
@sanjivanikamble413
Ай бұрын
खरंच ताई तुला खूप मानलं पाहिजे कधी bhaujayanvr हक्क दाखवत नाहीत जाऊन चार पाच दिवस राहत नाहीस ती बघ कशी सारखं सारखं येऊन राहते उलट तुझंच करुन घेतली अग ताई आठ वर्ष झालं माझे don नंदा घरी आहेत maz काहीच नाही त्यांचच आहे असं वागतात लग्नातल्या सामनापासून सोडलंय त्यांना पण शब्दांनी बोलत नाही मीच बाहेर आहे maz सामान खराब का केल्या म्हणायची सुद्धा हिम्मत नाही तर तुझी bhaujay खरंच तिच्या नवऱ्याचं तीच किती करुन घेतलीस असं bolte उलट तुझंच साथ hoti त्यांना तूझ्या भावाला कळायला पाहिजे maza नवरा सगळ्यांना सांभाळला तरी सुद्धा आमची बोलायची हिम्मत नाही
@Vidyakaustubh
Ай бұрын
आक्का खंबीर रहा व्यवसायावर प्रकृती वर परिणाम होतो मुलांकडे पाहून पुढे जा..छान चालले आहे तुमचे चांगले दिवस आले की लोकाना बघवत नाही जगाची रीत आहे..❤खुश रहा..आक्का तुमचा व्यक्तिमत्व आदर्श घेण्यासारखे आहे..
@sandhyagavali4183
Ай бұрын
बरोबर आहे मनिषा तिला बोलायची अक्कल नाही.... अगदी माझ्या सारखीच आहे तु...... पण तिने जे विडीओ ला टायटल दिले ना त्यातच तिचे संस्कार काय आहे ते समजले....एवढ अति नको करायला पाहिजे होते तिने तो भाऊ तिच्या पुढे पुढे करतो.... आम्हाला माहिती आहे होती किती करते सर्वांसाठी
@pk.1216
Ай бұрын
आका जास्त विचार नको करू सोडून दे बावळट आहे ती तिचे संस्कार दिसले देवावर विश्वास ठेव कर्म वर विश्वास ठेव 😊
@mahendramane7050
Ай бұрын
आक्का...तुम्ही आमचे आदर्श आहात. दुसरे चुकले म्हणून तुम्हीही त्या थराला जाऊ नका हीच विनंती.
@user-yy2sb5ny4b
Ай бұрын
आक्का साहेब एक नंबर विङीओ जशाच तस उत्तर
@marathirokthok
Ай бұрын
अक्का ते म्हणतात आम्ही आमच्या कष्टाचं बांधलं पण लोकांकडून घेऊनच उसने पैसे घेऊनच बांधलं
@POOJAKashid-gm8mn
Ай бұрын
👍 एकच नंबर अक्का. यालाच म्हणता संस्कारित बाई👏
@SonaliGuddetwar
Ай бұрын
तुमच्या कमेंट वाचा ताई आणि त्यांच्या कंमेट वरुन बघा तुमचे बहिण भाऊ तुमच्या वर किती प्रेम करतात
@EshaNarale
Ай бұрын
Ek नंबर जसास तस उत्तर 😂😅aakasaheb proud of u 🤗 तुमच्या मुळे प्रत्येक लोकांना प्रेरणा मिळते 😊love u aakasaheb
@onlyvaishalitakale
Ай бұрын
आक्का खूप छान आहे एकच नंबर उत्तर
@vanitagade3383
Ай бұрын
तुमच्याच भावाच चुकलंय कारण आपली बायको आपल्या बहीणीला शिव्या देते वाटेल तस बोलली भावाने बायकोच कस एकून घेतल
@satyajeetgangurde582
Ай бұрын
👌👌👌💯💯
@SomnathPuri-ms9ix
Ай бұрын
Ho na brobar aahe sandip la aakal nahi
@user-cg2wp4ip5b
Ай бұрын
आक्का खरच आहे भाऊ नुसतो आयकुन घेते
@user-ir2wo8oo3x
Ай бұрын
मर म्हणली अक्का ला कालकोळस कर म्हणली....
@Assss790
Ай бұрын
कोणत्या व्हिडिओ मद्ये म्हणली
@user-ir2wo8oo3x
Ай бұрын
@@Assss790 तीने डिलीट केला व्हिडिओ शिव्या दिल्यात अक्काला
@khandeshichavalkaskitchen11282
Ай бұрын
खूप घाण शिव्या दिल्या तिने नालायक डोली जाडी नालायक बाई खूप काही बोलली आणि नंतर व्हिडिओ डिलीट केला
@sagar78glkj
Ай бұрын
तिझंच काळ कोळसे होतील एक वर्षात
@24ovi24
Ай бұрын
तू खरी आहेस ताई आम्हाला माहिती आहे आम्ही तुझ्या सोबत रवी दादा सोबत आहोत
@aditiwaghmare7278
Ай бұрын
एक दम बरोबर बोललात तुम्ही. पटलं आम्हला.
@enjoyment113
Ай бұрын
Bake deun tak akka che paise
@adikthawal2799
Ай бұрын
मनीषा तुझा हिस्सा मागून घे म्हणजे त्या बकुळीला तुझी किंमत कळेल
@seemakcreation1846
Ай бұрын
Ho
@RekhaBane-ej3en
Ай бұрын
Hoy
@bhagwatsatav6442
Ай бұрын
स्वतःचं ठेवायचं झाकून लोकांचा बघायचं वाकून अशी सवय आहे लोक ला लय लक्ष देऊ नका आका
@kavitawadkar9016
Ай бұрын
Akkasaheb khoop practical aahat khoop motivational aahat tumhi you are great ❤❤
@trivenijagtap9952
Ай бұрын
उगाच नाही आक्या महाराष्ट्राची आक्का😎
@user-tj7nb4hc4k
Ай бұрын
बरोबर ताई हिला कधी घरी येऊन देऊ नको
@renukashinde3599
Ай бұрын
खरंच आक्का तुमचे संस्कार लय भारी आहेत.. एक नंबर उत्तर दिल. एक ही अपशब्द न वापरता तुम्ही आमच्या आदर्श ताईसाहेब आहेत.. मला तुमचा स्वभाव खुप आवडतो आणि ही माझी पहीली कमेंट आहे तुम्हाला
@jyotisawant1015
Ай бұрын
Ek nomber akasaheb pratiuttar Karan vikli tr tini tichya vatyvle vikli dusryachi lubadun ny tyat ky vel alyav jamin vikli tyat ky jal
@user-eq9pc4cf6f
Ай бұрын
खुप चांगले विचार आहे त ❤❤
@shailajabarbade4520
Ай бұрын
खरं तेच चॅनेल रवी भाऊ यांचे पण 💯% खर तूच बोलीस
@mkapoor9144
Ай бұрын
बरोबर आहे मनीषा आपण उपाशी राहू पण कोणाच्या दारात नाही जाऊ😮😮 किती गरीब दिसायची बाई ती बाप रे बाप😮😮
@davidgaikwad1012
Ай бұрын
आकाचे बोलणे एकदम तडका फडकी आहे खरी वाघीण आहे
@purvawellnesscenter71
Ай бұрын
1 no उत्तर ताई दिल छान
@user-ir2wo8oo3x
Ай бұрын
अक्का तुला पण तसच पाहिजे बकुळा लहान हे तिला चक्कर् येते...तिची 2 ऑपरेशन झालीत...जगवेगळी सिजर झालीत म्हणून कौतुक करायचे तिच....आता घेशील का बाजू
माझा एक प्रश्न आहे तुमच्या आई वडिलांना बकी तुम्हाला काय काय बोली हे माहीत नाही का त्यांना ते काहीच कस बोले नाही तिला
@SwatiGaidhar-rl1wi
Ай бұрын
अक्का ताण घेऊ नको बाकि अशीच आहे
@ManjushreeSapkal
Ай бұрын
ती मनिषा ताई तया घरची बाय लेक आहे तीला कोण बोलयावर पाप हे लवकर लागनार सात पीढीची बाई लेक आसते ती जर रडली तीला बोलायची गरज नाही देव आशिर्वाद देणार
@nita___jadhav
Ай бұрын
बरोबर आहे आक्का तु बोलतेय जशास तसं
@shar_om_.2_0_1_0
Ай бұрын
एकच नंबर अक्का का जशाला तसे उत्तर दिलं
@latagaikwad342
Ай бұрын
जो माणूस खरा वागतो त्याच्या वाट्याला आशीच माणसे भेटतात टेशन घेवू नको आक्का तु अजून खुप मोठी बिजनेस उमन होणार आहे बेस्ट ऑफ लक❤
@yogitawable9599
Ай бұрын
जावू द्या आक्का, आत्ता तुम्ही व्यवहारी बणा जे जे कोणा कडे काहि आहे तुमचं ते तुम्ही मागून घ्या ते तुमच्या हक्काचे आहे आणि बापू कडे तुमचा हक्क पण मागा भले ते आईच्या, बापूंच्या नावावर ठेवा पण तुमचा हिस्सा घ्या 😊
@SeemaShinde-rd5mp
Ай бұрын
अक्का एक नंबर उत्तर दिलं मेन म्हणजे तुझा भाऊ तिला सपोर्ट करतोय आणि व्हिडिओ काढतोय आणि तिच्यासमोर व्हिडिओमध्ये हसतोय तिला वाटते मी इतकं ह्याच्या बहिणीला बोलले तरी हा मला काहीच बोल ना त्याच्यामुळे तिला पाठिंबा भेटतोय तिला एक काजल आणि कमेंट केली हा बहिणीला बोलला तरी गप्प बसतोय तर म्हणती बहीण काय कुणाची त्याला माहिती चांगलं त्याच्यामुळे इथून पुढे अक्का सगळी नाती चार हात लांब ठेव मी त्या अनुभव मधून गेली कोण नसतं कोणाचा आपला नवरा आपली मुलं आपला आपण जगायचं अक्का इथून पुढे किती पण गोड बोलत येऊ देती तिला जवळ करू नको तू जे झालं गेलं ते विसरून जा निवांत रहा
@rajushinde8791
Ай бұрын
Tai sodun de
@rekhakakade2515
Ай бұрын
त्रास देणारे आपले जवळचेच असतात अक्का त्रास करून घेऊ नका
@user-wz7vt8qb3e
Ай бұрын
Aakka vaghinila maza Salam chan bolalis
@pareshmore6972
Ай бұрын
अका तू लय भारी आहेस , सडेतोड उत्तर दिलं, बकीला उभ करू नको आता कधीच
@seemagund9278
Ай бұрын
बरोबर आहे मनिषा तूझ
@sumitkapate3568
Ай бұрын
अक्का चा नाद नाय करायचा नाय खुळा
@sarikadhotre8644
Ай бұрын
शाब्बास अक्का असंच उत्तर दिलं पाहिजे
@PramilaPolsureOfficial
Ай бұрын
Tai मला नाही आवडले तू का सहन करते मनिषा ताई तुमची आई का बोलते . अशा लोकांशी किती त्रास होतो आपलीच माणसं अशी बोलतात
@SulakshanaKandekar-ki5dl
Ай бұрын
ऐक number 👌👌👌👌💐👍
@Use-c1
Ай бұрын
अक्का जाऊदे नको नाढी लागू तू बाकी म्हणती माझे आई नी मला सगळ सांगितलं
@RekhaBane-ej3en
Ай бұрын
बरोबर बोले आक्का तूजा
@anitapawar4214
Ай бұрын
Laiiii bhari utter. Ashya lokana hech bhasha samjte. Sandip bail ahe dusre ky nahi
@ranjanayadav8062
Ай бұрын
जाऊयात ताई लक्ष देऊ नका आणि टेन्शन घेऊ नका
@user-ir2wo8oo3x
Ай бұрын
माझं आजोबा म्हणते ..मग आईवडील का सांभाळत नाहीत भाऊंना...
@sarikasanglevlogs
Ай бұрын
आक्का सगळे खुश राहता तु पण रहा आपल्या दीदी आणि गणू कडे लक्ष द्या आणि टेन्शन अजिबात घेऊ नका
@ujwalaambedkar864
Ай бұрын
नाद करा पण आमचा कुठे एकच नबंर आक्का❤
@user-jh8hc2cz9q
Ай бұрын
एक दम बरोबर आकासाहेब
@SulakshanaKandekar-ki5dl
Ай бұрын
Barobr महनुंच ती पन सासुसासरे ला संभालत नाही
@reshmadhumal855
Ай бұрын
ऐकच नंबर ताई आसच वागल पाहिजे
@vandanasalunke363
Ай бұрын
बिनलाजी ऐकतअसेलढोली बकी akka is great
@shar_om_.2_0_1_0
Ай бұрын
अक्का दररोज एक व्हिडिओ टाका भल्याभल्या मी नाद नाही केला पाहिजे बकुळा कोमातच गेले पाहिजे
@prajaktajadhav674
Ай бұрын
आक्का तू नको टेन्शन घेऊ आणि तू खरी आहेस आक्का.. खऱ्याला खोटं सहन होत नाहीं छान उत्तर दिलस 👌❤️
@poonamskitchen896
Ай бұрын
ताई तुम्ही खूप छान आहे आणि छानच राहणार
@poonamskitchen896
Ай бұрын
Tai जाऊद्या लोकांना मज्जा पाहायला आवळते
@chhayapatekar8109
Ай бұрын
ताई टेन्शन घेऊ नका भांडणे लावणारे कधी सुखी राहणार नाही
@anjalipatilpatil1553
Ай бұрын
Akka tumi Maharastrachi akka ahet tumala asa tya bakulin nahi bolay pahiji hot
@punambhikane9801
Ай бұрын
ताई बरोबर आहे
@rohinichangan2157
Ай бұрын
ताई तुम्हाला त्रास होतो तर कशाला तोच तोच विषय काढता जाऊद्या सोडून द्यायचं मग दुसऱ्यात आणि आपल्यात काय फरक आहे
Пікірлер: 410