#BolBhidu #AbhijeetBichukale #mcstan
विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, विधानसभेची पोटनिवडणूक ते थेट राष्ट्रपती पदाची निवडणूक, हमखास चर्चेत असणारं मराठमोळं नाव कुठलं ? मोठ-मोठ्या नेत्यांची नावं आठवली असतील, पण बरोबर उत्तर काय ? तर अभिजित बिचुकले. शाळांच्या गॅदरिंगमध्ये कुणाची गाणं वाजतात ? बॉलिवूड वैगेरे नाही, उत्तर आहे एमसी स्टॅन. दुकानाचं उद्घाटन, मुलाचा बड्डे, गावची जत्रा, कसल्याही फ्लेक्सवर प्रमुख आकर्षण म्हणून कुणाचा फोटो असतोय ? इथं तुम्ही चुकत नुसताय. गौतमी पाटील, विषय एन्ड. आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात कित्येक घडामोडी घडतात, कित्येक नावं चर्चेत येतातही आणि लोकं विसरुन जातातही. पण या विसरुन जाण्याला अपवाद कोण ? तर हे तिघं. या तिघांनी महाराष्ट्र गाजवलाय, विश्वास बसत नसला तर रील बघा, बातम्या बघा, तरीही नाही बसला तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा, संदर्भासहित स्पष्टीकरण मिळेल.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет टीका होतात पण Abhijeet Bichukale, MC Stan आणि Gautami Patil यांनी Reels ते News सगळं मार्केट खाल्लंय
Пікірлер: 319