सर, भारी वाटलं पण व्यापारी कडून खात्रीशीर जनावरे भेटतील याची शाश्वती आहे का.आपल्या च जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील बाजारात शेतकरी बांधवांनकडून घेतले पाहिजे.तुम्ही कशा प्रकारे व्यवहार करतात आणि कशी जनावरे निवडतात एक व्हिडिओ नक्की बनवा.शेतकरी आणि इतर गरिब ग्राहक व्यापारी वर्गा सोबत योग्य व्यवहार करतील
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Nkkich dada
@shafikmomin6202
2 ай бұрын
12k subscribers complete congratulations🥳🥳🥳🎉🎉🎉🎉
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Thank you so much 😀
@gokulsarbande9894
2 ай бұрын
Very nice video bhau
@pratapwavare4316
2 ай бұрын
एक नंबर❤️❤️
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
🙏
@laxmijopale5491
2 ай бұрын
👍👍👍
@KrushnaKarbhar
2 ай бұрын
Nice bro 👌❤❤
@santoshlandge8920
2 ай бұрын
ओमराज भाऊ एकच नंबर व्हिडिओ काढला तुम्ही चाळीसगावला जाऊन👌
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Thank you❤
@nakulwaghmare783
2 ай бұрын
खुप छान
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Thank you🌹
@vishnupanchal1182
2 ай бұрын
मस्त छान आम्ही धाराशिवकर
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Namaskar
@hemantdeshmukh5603
2 ай бұрын
रंधे भैया मस्त
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Thank you🌹
@ajaybopchetumsar7821
2 ай бұрын
mo screen VR pn takt ja bhau
@Gauravchavan-xj1tu
2 ай бұрын
भाऊ कुठला आहे
@sattappavagade3750
2 ай бұрын
Lockion
@amolpatil2509
2 ай бұрын
Karad satara kon ahe delar
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Tikde nhi yet🙏
@laxmijopale5491
2 ай бұрын
ओळख ही पाहिजेच काम येऊ शकते कधी पण
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Exactly
@shafikmomin6202
2 ай бұрын
Bhaiyya kathevadi dhudachi bakri miraj sangli la AIVLEBL karun bhetel ka
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Evehya lamb nahi honar dada Tumhala yave lagte ❤💕
@shafikmomin6202
2 ай бұрын
@@OmrajRandheVlogs ok thik aahe
@AnilWankhade-rv6uv
2 ай бұрын
खामगाव ला मिळेल का काटेवाडी शेळी
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Khamgaon barech ahet details dyavi 🙏🙏🙏
@vedantravte4448
2 ай бұрын
केव्हा आला होता भाऊ मी पण आलो होतो आज भेट झाली असती ना
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
आज
@user-zp7kx8pm7l
2 ай бұрын
Vyapyar karacha asala tar kutun kharedi karayachya
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Gujrat ani aaspaas
@shankrubale3291
2 ай бұрын
भाऊ नगर सोलापूर आसपास कुठे आहे का
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Asu shakte pan shakyato nahi
@MiMarathi-jc7uo
2 ай бұрын
किंमत विचारात जाय
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
Ok
@Arun-qy7io
2 ай бұрын
काही नाही हो लाईकसाठी व्हिडीओ बनवता ,मी कॉल केला तर तुम्ही बोलायला पण तयार नव्हता
@OmrajRandheVlogs
2 ай бұрын
काय विचारता फोन करून शेळी कितीला भेटल ज्ञ तुम्हाला खरच काही अडचण असली तर विचाराव किमती साठी स्पेशल व्हिडिओ बनवलेत तुम्ही फक्त ऐकायचे मी बोलत रहायचे ही कुठली रीत तुम्ही प्रश्न विचारला तर मी रिप्लाय देणार, तुम्ही नुसते म्हणता या शेळी बद्दल माहिती पाहिजे मी कशी देणार त्याला काही शेंडा बुडुक तर हवं मी तुमची कमेंट डिलीट सुद्धा करू शकत होतो परंतु तुमचा गैरसमज नको व्हायला म्हणून रिप्लाय दिला बाकी तुमची इच्छा लाईक साठी व्हिडिओ असते व्यापारी काय भांडलेत का मला जेवढे पैसे दोन लाख लोकांनी बघितल्यावर मिळतात तेच्या डबल व्यापारी एक व्हिडिओ काढायचे देतो मला🙏 पण मी तो धंदाच करत नाही मी व्हिडिओ नाही पण टाकले तरी लाईफ बढिया हे माझी 🙏
Пікірлер: 47