काठेवाडी शेळीपालनामध्ये भरघोस पैसा | भावनगर जंगलातील काटक शेळी | Goat Farming | Shivar News 24
वडोद बाजार (ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) येथे शेळ्यांचा सर्वात मोठा बाजार भरतो. या बाजारात वेगवेगळ्या प्रजातीच्या शेळ्या येतात. चाळीसगाव येथील शेळ्यांचे व्यापारीही वडाेदला मोठ्या संख्येने येतात. हे व्यापारी गुजरातमधील भावनगर जंगलातील काठेवाडी प्रकारची शेळी वडोदच्या बाजारात आणतात. काठेवाडी शेळी ही अतिशय काटक असते. ही शेळी शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देणारी असते. काठेवाडी शेळीचे वैशिष्ट्य आणि वडाेद बाजारमधील शेळीबाजाराची सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊ.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#goatmarket
#katewadigoatInformation
#goatfarming
#businessideas
#काठेवाडीशेळीपालन
#shivarnews24
Негізгі бет काठेवाडी शेळीपालनामध्ये भरघोस पैसा | katewadi goat Information
Пікірлер: 20