दादा तुमचा अनुभव खरचं खरा वाटला कारण मी दोन वर्षे पासून बगते तुम्हा ला मी तुमच बगुनच गाणगापूरला जावुन आले मला जानेवारी मध्ये 15 वर्षा नी जुळी मुले झाली 6 महीन्यात माझी डीलेवरी झाली होती बाळाचे वजन ऐक ऐक किलो होते ऐक बाळ 5 व्या तर ऐक 6 सहाव्या दिवशी वारले मी मागच्या गुरुवारी गाणगापूरला जावुन आले तुमचा अनुभव बगुनच खुप रडु आले मी उदया पासुन गुरुवार चे उपवास धरतीय दत्त महाराजांना सांगा मला पण अनुभव येवू दया माझ्या माडीवर बाळ खेळू दया म्हाणा
@jaydeepkadam5639
Жыл бұрын
ताई दत्त महाराज च्या आशिर्वाद ने लवकर आपली इच्छा पूर्ण होऊ . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@aartikawade8562
Жыл бұрын
काळजी करू नका ताई sagle ठीक होईल तुमचा no देता का ताई
@riahirlekar8690
Жыл бұрын
tai tumchi iccha Purna hovo
@dhanashrikashetti3472
Жыл бұрын
Tention gheu nka tai me hi yach Setiution made jat ahe pan maji datt aai ahe sobat
@prakashsakhalkar360
Жыл бұрын
Shree Datta Maharaj ki Jay
@varadshree1445
Жыл бұрын
दादा video चं title बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला आणि क्षितीजला चालताना बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. दत्त महाराजांची कृपा सर्वांवर कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@rajashrijoshi4283
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं बघून क्षितिज बरा झाला खूप छान वाटलं सगळी महाराजांची कृपा 🙏🙏
@ujwalagurav4225
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ.. दादा तुमचा मुलगा खूप मोठ्या संकटातून बरा झाला हे बघून खूप बरं वाटले... चांगल्या माणसांच देव चांगलाच करतो.
@smitachavan3655
Жыл бұрын
दादा तुमचे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं आवधुत चित्न श्री गुरुदेव दत्त शितिजला निरोगी आयुष्य लाभो ❤❤❤❤❤❤
@sharmishtha9403
Жыл бұрын
चमत्कार होतात नक्कीच होतात, आमचा देखील अनुभव आहे. आपले प्रारब्ध असतात त्यानुसार आपल्याला कठीण प्रसंगांचा सामना करावाच लागतो, पण ज्याच्यावर महाराजांचं प्रेम आहे, कृपाहस्त आहे त्यांच्यावर कसलंच संकट येऊ शकत नाही. म्हणूनच दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ यांची सेवा कधीच वाया जात नाही.😊 महाराजांना फक्त आणि फक्त नामस्मरण करून प्रेमाने साद घालन अपेक्षित असत. दादा, तुमच्यावर महाराजांची अशीच अखंड कृपा कायम राहो. श्री गुरुदेव दत्त🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌿🙌
@meghnabhambare8975
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त I..दादा सुरुवातीचा विडिओ पाहून खूप भिती वाटली..डोळ्यात पाणीच आले..पण नन्तर cha विडिओ पाहून खूप आनंद झाला. दत्त महाराज तुमच्या सोबत आहेत...
@pranitamane1133
Жыл бұрын
दादा ....डोळे भरून आले...आणि क्षितीज ला आता बरं वाटतय हे पाहुन हायसं वाटलं....मुलं सुखी तर आपण सुखी ...क्षितिज ला चांगलं आरोग्य लाभो हीच सदिच्छा🙏👍
@ganeshpatil8935
Жыл бұрын
क्षितिजबाबत जे घडले ते एकदम अनपेक्षित होतं पण गुरुदेव दत्त महाराजांची कृपा होती म्हणून फार मोठ्या संकटातून तुम्ही सर्वजण बाहेर पडले . तुमच्या चांगल्या कर्मामुळे येऊ घातलेल्या संकटाला वरचेवरच परतवून टाकले ही फार मोठी बाब आहे . क्षितिज घाबरू नकोस रे दत्तगुरूंची कृपा तुझ्यावर आहेच तसेच आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत 👍
@jayashreebonde4602
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🌹🙏🙏🙏 श्री. दत्तगुरूंची अखंड कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहो हीच प्रार्थना!
@rameshghadge517
Жыл бұрын
दादा क्षितिजचे ऐकून काळीज चर झाले डोळ्यातून पानी आले देवा क्षितिजला एकदम बरे कर हीच माझी देवाला प्रार्थना
@Shailnikam18june
Жыл бұрын
क्षितीज अचानक चालायला लागला हे ऐकून डोळ्यात पाणी आलं... 😢 खरय ही दत्त महाराजांची कृपाच झाली..🎊🙏
@amu1912
Жыл бұрын
क्षितिजला ठणठणीत बघुन खुप बरे वाटले. तुमच्या परीक्षेचा काळ होता दादा ज्याच्यात तुम्ही पास झालात दत्त महाराजांचे नाव घेऊन. जय गुरुदेव दत्त!!🙏
@harshalchougule9649
Жыл бұрын
जो देणारा आहे तो दत्त , खरंच संशोधनाचा विषय आहे . खरंतर nural disease पूर्ण पणे recover होन्यासाठी वेळ लागतो आणि बाकिंच्या अजारांपेक्षा जास्त क्लिष्ट उपचार पद्धती असते पण तुमच्या नामस्मरण आणि शुद्ध भक्ती यांमुळे क्षणांत रोग गेला...... श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.... तुम्ही नक्की पुढच्या वेळी गाणगापूरला जाताना क्षितिज ला सोबत घेऊन जा आणि आम्हाला सुद्धा दर्शन घडवा.
@navanathnikam7218
Жыл бұрын
क्षितिज लवकर बरा व्हावा अशी दत्त महाराजांना प्रार्थना करूया 🙏
@malharijadhav1478
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...... Speechless..... Shri guru dev Datt.
@vinasawant5418
Жыл бұрын
सदिप तनुजा दतगुरु स्वामी समर्थ तुमच्या सोबत होते म्हणूण शितीज बरा झाला माझ्या भाच्याला पण झाला होता त्याचा पूर्ण दगड झाला होता तो के ईएम हास्पीटल मध्ये बरा झाला एकते दोन महीने गे ले म्हणूण भगवंताचे नाम स्मरण महत्वाचे आहे तरी मी म्हणत काय झाले व्हीडीयो का येत नाही जाऊदेत क्षिती जबरा झाला😊👍🙏
@vijayghag2175
Жыл бұрын
क्षितिजाला आराम पडला हे ऐकून फार बरे वाटले . दत्त गुरूंचा अखंड आशीर्वाद लाभो आणी तो पूर्ण बरा होवो. आमच्या शुभेच्छा!
@nishapatil7689
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त दादा मला ही गजानन महाराजांचे असेच अनुभव आलेत व येतात. भक्तांच्या संकटसमयी देव सदैव त्याच्या पाठीशी असतो
@prasadkamble8426
Жыл бұрын
क्षितीज लवकरच बरा होईल. गुरुदेवदत्त। रामकृष्णहरी। 🙏🙏🙏
@seemaanarase747
Жыл бұрын
आज खरचं कमेंट काय करावी कळत नाही पण ऐकून डोळ्यात पाणी आले .श्री गुरुदेव दत्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमच्या video चे title वाचून खूपच वाईट वाटलं होतं आणि खूप tension आलं होतं....पण तुमचा अनुभव ऐकून अतिशय आनंद झाला.... अशीच दत्त महाराजांची कृपा तुमच्या कुटुंबियांवर नेहमी राहो....जय गुरुदेव दत्त 😊🙏
@suvarnasable6728
Жыл бұрын
दादा video बघायला लागल्यावर ऐकुनच खूप धक्का बसला की आस कस काय झाल एवढी मुलांची काळजी घेता तरी कस काय झाल. Video बघत असताना अस वाटू लागल की बापूला असा काही आजार नसावा असच मनात वाटत होत तुमच्या video मध्येच चमत्कार झाला चांगली बातमी मिळाली की क्षितिज बरा झाला दादा खरचं खूप खूप आनंद झाला. दादा तुमचा खरेपणा तुम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन पेशन्ट बर करता खूप लोक चांगली झालेत तुमच्या औषधाने मग तुमच्या मुलांच्या बाबतीत अस वाईट कधीच होऊ शकत नाही. 🙏 जय गुरुदेव दत्त आहेत. तुमच्या पाठीशी त्याचा आशिर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर आहे. दादा खूप चमत्कार झाला आहे. खरच मी Video बघायला सुरवात केली त्या आजाराच नाव बघूनच घाबरुन अंगावर काटा आला आणि Video च्या शेवटी खूप आनंद झाला क्षितिज बाळ बरा झाला. देवाचा आशिर्वाद आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏काळजी घ्या सर्वांनी क्षितिज ची 🤗🤗🤗🤗👍
@AamchiMatiAamchiMannasa
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण पहावा मग नंतर कमेंट करावी दत्त महाराजांच्या कृपेने कसे व्यवस्थित झाले ते पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@rajeshm8286
Жыл бұрын
दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्याकडे लवकरच चारचाकी गाडीचे आगमन होउदे ! आणि क्षितिज ला सैलसर कपडे घालायची सवय लावा जीन्स सारख्या घट्ट कपड्यामुळे रक्तप्रवाहवर परिणाम होतो
@preranakarambelkar1652
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@vaishalirupnar2240
Жыл бұрын
Datta grunchi Krupa dada🙏🌺🙏
@yogitasalunkhe8938
Жыл бұрын
दादा माझे नाव योगिता साळुंखे मी मुंबई ला राहते मी सातारा जिल्हा पाटण मधली आहे दादा मला ही २०१३ मधें असेच झाले होते मला फक्त उलटी झाली आणी माझे हात आणी पाय दोन्हीही हालचाल बंद झाली मी बोलत होती पण हात पाय काम करत नव्हते मग मला के ई म मधें ऍडमिट केले माझे मिस्टर नी खूप साथ आणी सेवा पण खूप केली. पण चमत्कार असा झाला की वडील वडील ७५ वर्ष्याचे ते जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजन चे नाम स्मरण करायचे आणी खर् च. मी थोड्याच दिवसात म्हणजे एक महिन्यात घरी आली. म्हणुन. जेव्हा सगळे पर्याय जिथे संपतात तिथे आपले गुरु पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ
@JyotiBanavalikar-yj7ll
Жыл бұрын
नमस्कार दादा देवाची कृपा , आपण त्याची लेकरे आहोत ती आई आहे तीलाच काळजी , सगळं छान होईल परत क्षितिज चा दंगा चालू होईल , नका काळजी करू 🙏
@priya55991
Жыл бұрын
Khup radu aal video baghun....parmeshwra sarvanna sukhi theva🙏🏻....KSHITEEJ GOD BLESS YOU🙏🏻
@yogitawable9599
Жыл бұрын
दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा🙏 श्री गुरुदेव दत्त 😢😢😢 डोळ्यात पाणी आले ,काळजाचा ठोका चुकला ऐकुन आम्हाला वाटले शेतीतील काम मुळे video येत नाही. दत्त महाराजांची कृपा आहे 🙏 काळजी घ्या दादा ,मुले सुखी तरच आपण सुखी.आज्जी, तात्यांचा किती जीव आहे क्षितिजवर. काळजी घ्या दादा 🙏🙏🙏
@sunitasasane521
Жыл бұрын
Get well soon kshitij....
@vaishnavizore4111
Жыл бұрын
खरचं दादा खूप छान माहिती सागितलं कारण माझ्या मुलाला पण झाला होता असा आजार पण लगेच उपचार केले तो पण बरा झाला जय गुरुदेव दत्त🙏🙏🙏
@2882annu
Жыл бұрын
आजचे tital बघून माझ्या काळजात धस्स झालेलं.. दत्त गुरूंची कृपा अशीच अखंड राहुदेत!! श्री गुरुदेव दत्त!! श्रीपाद राजम शरणम् प्रपदये!! क्षितिज ला निरोगी उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा! तुम्हीही काळजी घ्या दादा आणि वहिनी😊🙏
@minajzari3254
Жыл бұрын
नमस्ते दादा तीन दिवस व्हिडिओ नव्हता वाट बघत होतो क्षितिज आजारी पडला हे ऐकून खूप वाईट वाटलं हसत खेळत बाळा त्याला अचानक असं झालं हे ऐकून डोळ्यात खूप आश्रू आले खरंच दादा दत्त महाराजांची कृपा आहे तुमच्यावर ज्या लोकांना आयुर्वेदिक औषधाने बरा केला आहे त्याचा खूप मोठा आशीर्वाद आहे आई तात्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे तुम्ही कोणाच वाईट केलं नाही देव तुमचं हे कधीच वाईट करणार नाही तुमच्यावर कितीही संकट आले तरी दत्त महाराज तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे हे खर आहे मनापासून देवाचे श्रद्धा केली तर देव कधीही एकटा पाठवून देत नाही क्षितिज ची काळजी घ्या
@mumtajmushrif5660
Жыл бұрын
दादा दत्त महाराजांची कृपा आहे हि मी मुस्लीम आहे आमच्या घरातील सगळे दत्त महाराज गणपती बाप्पाआई महालक्ष्मीचे भक्त आहोत आम्ही जात पात मानत नाही मी कोल्हापूरला रहाते
@vaishalikunte7629
Жыл бұрын
काय खरच दादा हल्ली कुठले आजार यायला लागले आहेत पण स्वामी व दत्ता गुरूंच्या कृपेमुळे सगळे चांगले झाले श्री गुरू देव दत्ता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sunitadighe7255
Жыл бұрын
😢तुमचा अनुभव सांगितला , क्षितीज ला खूप खूप आशिर्वाद दादा
@stepinstyle92
Жыл бұрын
खरं आहे दादा, आपल्याला अवघड वाटणारी गोष्ट काही न करता ठीक होणे हा निव्वळ योगायोग किंवा मानवी प्रयत्न इतकच नसते, यालाच ईश्वरी कृपा म्हणावे लागेल. आणि त्याची जाणीव होऊन तुम्ही देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करता ही तुमची साधना आहे. 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त
@dinesh_mutke
Жыл бұрын
दत्त कृपा पाठीशी आहे तुमच्या. क्षितीज बरा झाला तुम्ही सुद्धा खूप धावपळ केली. श्री गुरुदेव दत्त 👃
@santoshjaybhaye8146
Жыл бұрын
हा वीडियो पाहुन मी निशब्द आहे दादा खरच परमेश्वराची दत्त महाराजांची अखंड आणि अपार क्रुपा तुमच्यावर आहे कारण तुम्ही सुध्दा दत्त महाराजांची अखंड आणि अपार भक्ती करता सकाळ संध्याकाळ, उठता बसता तुमच्या मुखात त्यांच नामस्मरण असत. तुम्ही म्हणता तस परमेश्वर हा भक्ताच्या नेहमी पुढे असतो पाठी नाही. खरच जे संकट आल होत त्यातुन दत्त महाराजांनी तुम्हाला तरला त्यांची सदैव अखंड क्रुपा तुमच्यावर राहो. परमेश्वर चराचरात आहे त्याच अस्तित्व जो अंतःकरणातून त्याला साद घालतो त्याला प्रखर्षाने जाणवत तुम्ही बरोबर बोललात दादा ऐकून ऐक शद्ब बरोबर आहे. . काळजी करु नका क्षितिजला काही ऐक त्रास होणार नाही फक्त त्याला म्हणाव दत्त महाराजांची सेवा जशी तुम्ही करता तशी तुही अखंड करत रहा. जय गुरु देव दत्त अवदुत्त चिंतन. ..
@arundhatikolhatkar8638
Жыл бұрын
दादा ही केवळ श्रीसद्गुरुंची, स्वामी समर्थ कृपा आहे। डोळे च भरून आले 🙏🙏 श्रीसद्गुरवे नमः 😊
@pratibhahalloor6349
Жыл бұрын
Kshitijla khup khup aayushya labhude , kalaji ghya tumhi aapali, Sarva sukhi raha,aanandat raha, God Bless You All
@sujatapisal7153
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महा राजांच्या कृपेने क्षितिज बरा आहे आता.. दादा तुमचं बोलणं ऐकून अक्षरश अंगावर शहारे आले.. महाराजांचा चमत्कार खूप मोठा आहे.. काळजी घ्या दादा तुम्हा सर्वांची.. अवधूत त चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@umaapte7045
Жыл бұрын
थंबनेल बघून एकदम धक्काच बसला.... क्षितिज लवकरच एकदम तंदुरुस्त होईल, तुमचा प्रामाणिकपणा, दत्तगुरुंवरची श्रद्धा आणि अथक प्रयत्न यांचं फळ मिळालं. तुम्ही सगळ्यांनीच तब्बेतीची काळजी घ्या. जय गुरुदेव दत्त
@moneymakingmindmmm
Жыл бұрын
दादा मुलं सुखी तर आपण सुखी, व्हिडिओच शीर्षक बघून पोटात गोळा आला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर खूप बरं वाटलं. काळजी घ्यावी क्षितिजची.दत्त महाराजांची कृपा, तुम्ही कोणते औषध दिले होते क्षितिज ला? श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ 🙏🙏तुमची जुनी सबस्क्रायबर.
@priyankajadhav4712
Жыл бұрын
अंगावर काटा आला आणि डोळ्यांतून पाणी येत आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद च खूप महत्वाचा आहे. आणि एक सांगायचे आहे, की आई वडिलांचे पुण्य मुलांना मिळते. हे अगदी खरे. तुमचे पुण्य खूप आहे, आणि तुमच्या मुलांना काहीही होणार नाही.
@khaadyasanjeevani9622
Жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त🙏🙏 दादा ऐकून अंगावर शहारे आले . क्षितिज वर आलेले संकट दत्त कृपेने गेले . दादा सगळे लक्षणे प्रत्येक दिवसाचे ऐकताना काळजाचा ठोका चुकला होता. पण क्षितिज ला चांगले झालेले बघून बरे वाटले. त्यावेळी तुमची वहिनीची काय अवस्था झाली असेल 🥺 पण दादा तुमचा दत्त गुरूंवर असलेला विश्र्वाs आणि श्रद्धा च कामी आली . तुम्ही केलेली दत्त सेवा आम्ही बघतो ना
@sushilashrisunder6505
10 ай бұрын
देवाचा चमत्कार आहे.तुमची श्रध्दा विश्वास आहे हे महत्वाचे आहे क्षितीज ला देव आरोग्य व सामर्थ्य देवो.ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
@pritisable5204
Жыл бұрын
स्वामी माज्या आयुषात पन असा चमत्कार घडु दया…माज्या १० वर्षचया लेकरला बोलयल yeudyaa संपूर्ण समज yeudya😢🙏🏻🙏🏻
@rajani9186
Жыл бұрын
Ho bolnar Tai, swami samartha
@pritisable5204
Жыл бұрын
@@rajani9186 tai 🙏🏻🙏🏻😔
@jyotisalunkevlogs8501
Жыл бұрын
Tai 1 no deu ka tyana call kra tumcha mulga bolu lagel te upay sangtil
@pritisable5204
Жыл бұрын
@@jyotisalunkevlogs8501 ok tai pls dya number
@realtalkmarathi9573
Жыл бұрын
@@jyotisalunkevlogs8501द्या त्यांना लवकर स्वामी बघा लक्ष ठेवा बाळावर
@madhurishinde2286
Жыл бұрын
क्षितिज बरा झाला हे ऐकून खूप छान वाटले. दत्तगुरुची तुम्हां सर्वांवर खूप कृपा आहे .
@sushamaporwar6674
Жыл бұрын
तुमच्या व्हीडिओ चे title वाचूनच पोटात धस्स झाले आणि डोळ्यात अश्रू आले. तुमचा श्री दत्त महाराजांवरचा प्रगाढ विश्वास आणि त्यांची तुमच्यावरील कृपा याने तुम्ही या वाईट संकटातून तरून निघालात . परमेश्वर करो आणि असे दुखणे कोणालाही न येवो. क्षितिज हा गुणी मुलगा आहे, त्याची काळजी घ्या . श्री गुरुदेव दत्त 🙏
@alkakamble9959
Жыл бұрын
दादा तुमची श्रद्धा आहे हि चांगलीच गोष्ट आहे पण वाहिनी म्हणतात ते सुद्धा बरोबर आहे तुम्ही दिलेल औषध एक बापाचं किती आशीर्वाद त्या मध्ये किती मोठी ताकद असते बरं असो खुप वेळा असं होतं की लोकं देव दर्शना साठी कर्ज घेऊन जात असतात पण वाटतच अपघात होतो तेव्हा चमत्कार का होत नाही तुम्ही मनाने खुप चांगले आहात प्राणी मांसावर प्रेम करता बस हेच पाहिजे असतं देवा मुळे लोक बरे झाले असते तर जगामध्ये डॉ झालेच नसते
दादा विश्वास पाहिजे देवावर फक्त मग, शक्य न होण्याऱ्या गोष्टी ही शक्य होतात तुमचा खुप विश्वास आहे दादा, Radhe Radhe 🙏
@positivevibesonly...8981
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय अश्यक ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 😊
@babasahebkedar5754
Жыл бұрын
व्हिडिओ अर्धा पाहतो तो पर्यंत खुपच वाईट वाईट वाटले अर्धा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर खूप समाधान वाटले👌🏻🙏🏼🤝🏻👍🏻 आपले कुटुंब सुखी समाधानी राहावी हीच समर्थ चरणी प्रार्थना
@komalprajapati7435
Жыл бұрын
जिथे माणसांचे प्रयत्न सम्पतात देवाचे चमत्कार तिथून चालू होता अशक्य गोष्ट देवाला शक्य असते .
@prashantingale911
Жыл бұрын
Right 👍
@SantoshGaikwad-gc1oh
Жыл бұрын
फार खरे आहे.....
@ganeshpathak4916
Жыл бұрын
आज मात्र तुमचा व्हिडिओ मी बऱ्याच जणांना शेअर करणार आणि आध्यात्माची ताकद खरंच अनुभव घेतल्यानंतरच कळते तर आध्यात्मावर विश्वास ठेवा त्या साठी हा व्हिडिओ पहा असं सांगणारं. खरं तर तीन दिवस झाले तुमचा व्हिडिओ नाही, आत्तापर्यंत एवढा गॅप कधीच नव्हता म्हणून हुरहूर लागून राहिली होती. दादा! तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच दवाखान्याचा प्रसंग आला असेल म्हणून तुम्ही घाबरला असताल ही खरी गोष्ट आहे पण दादा तुम्हाला एक सांगतो तुमच्या पाठीशी एवढा मोठा युट्युब परिवार असल्याने असं घाबरून जाऊ नका. खंबीर रहा, तुम्ही तर "दत्त महाराजांचे" भक्त आहात असं घाबरून जात जावू नका. खरंच तुमच्या पाठीशी दत्त महाराजांची कृपा आहे हे ओळखा. 🌹॥जय श्री गुरुदेव दत्त॥🌹 🙏🙏🙏🙏
@deepadhaygude2622
Жыл бұрын
अद्भुत चमत्कार... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻खरंय.. आपल्या पाठीशी देवाची कृपा आहे.. शक्ती आहे.. मार्ग दाखवतो.. श्रद्धा ठेवा 👍🙏🏻🙏🏻क्षितिज काळजी घे.. 👍
@ranjanprakash2521
Жыл бұрын
क्षितिज ला चांगल्या अवस्थेत पाहून हृदय खूप हलके झाले. 🌹 श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌹
@RajshriSabale-h4l
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ क्षितिज एकदम ठणठणीत होईल महाराजांचा आशीर्वाद आहे तुमच्या वर
@ddl44
Жыл бұрын
Kshit Bala kasa aahes tu? Kshitij is a Healthiest n Strongest boy. Dada, Tanuja,ghabru nkat.phajt positive thinking thewa.aani tumchya ikade khupch Gartha aahe.thidi kalji pratekane ghya.Kshitij bal,love u!TC❤️❤️❤️❤️❤️❤️
@zeenatshaikh2570
Жыл бұрын
दादा क्षितिज ला बघून बरं वाटलं देव तुम्हा सगळ्यांना असंच ठणठणीत ठेवो, तुम्ही पण तेवढेच साफ मनाचे आहात मग देवाने पण तुमची साथ दिली, क्षितिज ची काळजी घ्या .🙏🙏🙏
@preetiwig4816
Жыл бұрын
Jai gurudev Datt.shree Swami samarth
@sangitawavhal9627
Жыл бұрын
स्वामी बाळा ला सुखात ठेवा दादा तुमचे हिडिओ नेहमी पाहते माझ्या डोळ्यातील अश्रू आवरेना सर्व काही ठीक होणार ❤
@preranakarambelkar1652
Жыл бұрын
दत्त्महराजांच्या कृपेने तुम्ही स्वतः दिलेल्या उपचाराला प्रतिसाद मिळाला. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@sunitajagdale1051
Жыл бұрын
दादा तुम्ही सगळ सांगत होते.. ऐकून खरंच डोळ्यातुन पाणी येत होत.. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने तर सगळीच कामं सोप्पी होतात... कीतीही वेळा त्यांची महिमा सांगावी तरी कमीच वाटते🙏🙏🙏 क्षितीजला बघुन खुप आनंद झाला❤️❤️ बाळा हातापायांचे व्यायाम कर जा थोडे दिवस 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@bhalchandragodse4514
Жыл бұрын
श्रीगुरुदेव दत्त!! एक क्षण डोळे पानावले.. दत्त महाराजांची कृपा आहे तुमच्या वर. त्यांच्या आशिर्वादाने मिळालेलं आयुर्वेदाचं ज्ञान तुम्ही योग्यरितीने वापरलं. अशा परिस्थितीत भलेभले गळून जातात पण तुम्ही भान बाळगून होतात. दत्त गुरु असेच तुमच्या कुटूंबावर लावण्यासाठी खालील प्रसन्न राहोत. तुम्हा सर्वाना आरोग्य लाभो!!
@रामदाससोनवणे-झ2ङ
Жыл бұрын
तीन दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते तरी मनात वाटत होते शेतीची तब्येत बरी नव्हती क्षितिज ला काय झाले का कोणाला काही झाले खूप चिंता वाटत होती अचानक तुमचा व्हिडिओ दिसला आणि डोळ्यांना अश्रू आले पण नंतर गुरुकृपेने क्षितिज ला पाहून खूप आनंद वाटला म्हणून म्हणतो या जगात देव आहे पण आपल्याला दिसत नाही क्षितिज ला परमेश्वर दीर्घ आयुष्य देव हीच देवाजवळ प्रार्थना करतो
@shalanshelke4938
Жыл бұрын
हो
@vidyashelar416
Жыл бұрын
Dada Bhagvantachi krupa aj tumcha Sonya sarkha mulga hya ajaratun vachla mala adhi radu yet hota on Ksitijla chaltana ani hastana baghun mala khup anand zala Datta mauinchi krupa asich tumcha ver rahude .....
@बारगीरशिवशंभुंचा
Жыл бұрын
अवदुत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय 😊 दत्तुगुरू महाराजांचा चमत्कार आणि आयुर्वेदाची किमया 😊
@archanaatkari8598
Жыл бұрын
दादा हे फक्त दत्त महाराजांच्या भक्ती व श्रध्दा यामुळे शक्य झाले आहे. सेवा सुरू करा. खंडपडू देवू नका. क्षितिज तुला पुन्हा एकदा चालताना बघून खुप छान वाटले. ❤
@rasikagovande2740
Жыл бұрын
दादा तुम्ही केलेल्या गाणगापूर, पिथापूरम, गिरीनार सर्व यात्राचे फळ म्हणजे क्षितिज बरा झाला. तुम्ही योग्य वेळी डॉक्टर कडे नेले व Dr च्या साल्ल्याने वागलात त्यामुळं सर्व चांगले झाले. आता क्षितिजाला परत काही असा त्रास होत नाही ना याकडे लक्ष ठेवा. गुरूदत्त कृपेने त्याला आता काहीही त्रास होणार नाही. पण आपण सावध असावे.
@abhishekkoli5874
Жыл бұрын
बर झाल क्षितीज बरा झाला, खरंच तुमच्या वर दत्तमहाराजांची कृपा आहे, जय गुरुदेव दत्त
@MyWorld-qb4rn
Жыл бұрын
लेकरं चांगली राहिली कि याच्यापेक्षा आणखीन काय हवं .कुठलेही मोठे संकट आले की पहिले देवाचा चेहरा समोर येतो .देवा सगळ्यांना सुखी ठेव रे बाबा
@kundalokhande3267
20 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Kunalhalgaonkar
Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त अशक्य ही शक्य करतील स्वामी आपण केलेली उपासना अशा काळात फळ देते
@poonamnanavare521
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 दादा माझ्या कडे बोलायला शब्दच नाही रडुच आवरत नाही अशी वेळ कोणावरच येऊ नये श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vijaykumarkhatal491
9 ай бұрын
🌹🏵️‼️ श्री गुरुदेव दत्त ‼️‼️ श्री स्वामी समर्थ ‼️🏵️🌹तुमचा अनुभव सांगितला, क्षितीज खूप खूप आशिर्वाद दादा...🌹🌹🌹
@kavitawaghmare5892
Жыл бұрын
काळजी करू नका दादा... दत्तमहाराज कायम तुमच्या पाठीशी आहेत... क्षितिज ची तुम्ही आत्ता थोडी जास्त काळजी घ्या... तुम्हाला कळलंय त्याची तब्येत कशी आहे ते.. आता आयुर्वेदिक औषधाने त्याची तब्येत सुधरवा , शरीराची इम्युनिटी वाढवा, त्याला strong बनवा... काळजी करू नका... दत्तमहाराज कायम तुमच्या हाताला यशच देणार... जय गुरुदेव दत्त 🙏
@e2origamikala469
Жыл бұрын
खरंच हा फक्त साक्षात्कार आहे. दुसरे काही वाटत नाही. जय गुरुदेव दत्त.
@samruddhigune2560
Жыл бұрын
दत्तगुरू लवकर बरं करतील विश्वास ठेवा..
@bhagyashrikhochare777
Жыл бұрын
Ho Dada. Aamhi pn Prarthana karto devakade to yatun purn Bara hovo.
@reshmahigurav982
Жыл бұрын
तुम्ही दत्तगुरु माऊलींची सेवा करता. त्यामुळे क्षितिज बाळाला कधी काही होणार नाही. त्याला निरोगी उदंड आयुष्य मिळेल. तसेच तुमचा पूर्ण परिवार कायम आनंदात राहो हीच प्रार्थना दत्त माऊलींच्या चरणी
@SumanOmbase
Жыл бұрын
याला चमत्कार म्हणायचं क्षितिज लवकर बरा होईल श्री गुरूदेव दत्त 🚩
@meenak6269
Жыл бұрын
तुमच्या आयुर्वेदिक औषधाचा पण फरक आसणार दादा 👍👍👍 पण सर्वप्रथम देवाचे आभार 🙏🏻🙏🏻💐💐💐🙏🏻🙏🏻😊🥰🥰
@ashudesai3871
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏 क्षितिजला हसताना ,चालताना बघून खुप आनंद झाला, काळजी घ्या दादा
@veenakarkare813
Жыл бұрын
दत्त माऊली तुमच्या बरोबर आहे हे दत्त महाराज आहे
@arunanemade30
Жыл бұрын
खंरच दादा दत्त महाराज आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे 🙏क्षितिज बाळा दत्त गुरू तुझ्या पाठीशी आहे त च 🙏🙏🌹🌹जय गुरू देव दत्त दादा वहिनी 🌹🌹दादा तुम्ही व वहिनी इतके निर्मळ मनाचे आहात न तर दत्त गुरु तुमच्या सोबत आहे 🙏🙏
@आरसा-ख3द
Жыл бұрын
दादा, तुमचं सगळं म्हणणं सत्य आहे. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण 🙏🏻🙏🏻
@mayawardekar4202
Жыл бұрын
श्री दत्तगुरु 🙏🙏🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹दादा तुमचे व्हिडिओ दोन वर्षा पासून पाहते.. पण कमेंट कधी केली नव्हती, व्हिडीओ पूर्ण पाहण्या अगोदरच डोळ्यातुन पाणी वाहत होते..., आम्ही या घटना मधून गेले आहोत... क्षितिज...बेटा बहादूर आहे... श्री दत्तगुरु पाठीशी आहेत... 🙏🙏
@pallavi9646
Жыл бұрын
दादा तुम्ही अगदी बरोबर बोललात, फक्त आणि फक्त दतगुरूंची कृपा, बाकी काहीच नाही,अवधूत चिंतन गुरूदेव दत्त, दत्तमाऊलीचे शतकोटी आभार 🙏🙏🙏🚩
@madhurikamble3399
Жыл бұрын
खरच दत्त महाराजांच्या कृपेने क्षितिज बरा झाला आहे. जय श्री गुरुदेव दत्त. 🙏🙏 क्षितिज लवकर बरा हो.
@santoshjadhao8829
Жыл бұрын
संकटांशी सामना करण्याचा आत्मविश्वास आणि चिवट ईच्छाशक्ती अध्यात्मिक प्रवृत्तीमुळे आपोआप विकसित होते.....आणि त्या शक्तीतून अद्भुत व अकल्पनीय कार्य घडतात.
@bharatgiri4913
Жыл бұрын
दादा हे काय झाले लेकराला ऐकुन खूप वाईट वाटले आकशरशआ कळजाचे टोका चूकलआ काळजी घ्या दादा
@rekhapatil3232
Жыл бұрын
Kharach kay he
@meenakshikolhe7095
Жыл бұрын
Aangaver kata ala eykun khup vaiet vatle
@rajeshadhav2151
Жыл бұрын
Avadhut Chintan Shri Gurudev Datta🙏🙏🌺🌺🌺
@sumanmore6878
Жыл бұрын
मी संदीप दादा च्या totally agree आहे. माझा पण दत्त गुरू वर पूर्ण विश्वास आहे. मी पण साई बाबांची उदी लावते रोज. साईबाबा क्षतिज ला लवकर बरे वाटू दे. 🙏 ओम साई राम 🙏
@anjalibhardwaj5757
Жыл бұрын
भगवान दत्तात्रेय कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडायला मदत करतात. आपली दृढ श्रद्धा हवी फक्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्रीपाद श्रीवल्लभ. भगवंत असाच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो. हिच प्रार्थना. 🙏🙏
@SBMofficial1
Жыл бұрын
संदीप दादा वहिनी क्षितीज बाळाला अचानक तब्बेत बिघडली बघुन खूप वाईट वाटले आता तब्बेत बरी झाली खुप छान श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻 गाणगापूर ला जाऊन या दादा आणि क्षितिज घेऊन जा आई तात्या ना नमस्कार 🙏🏻❤
@himalivarad8283
Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नमस्कार,दादा तुमचा हा ब्लॉग बघून खरोखरच माझ्या डोळ्यात पाणी आले,.पण सद्गुरूंच्या कृपेने तुमचा मुलगा बरा झाला .हे पाहून खूप खूप आनंद झाला . तुम्हीं नेहमी ब्लॉग ची सुरुवात करताना जे म्हणता तेच मी म्हणते, तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत🙏🙏🙏🙏👌👌👍👍
@mohinigandharva7817
Жыл бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी ,अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@ushashinde4040
Жыл бұрын
खरंच दादा हा विडीओ बघून मला रडू आलं खूप छान अनुभव होता.माझा पण दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या वर खूप विश्वास आहे. असेच सदैव सगळ्याच्या पाठीशी रहा .🙏अवधूत चिंतन श्री गूरूदेव दत्त
@surekhakale
Жыл бұрын
दादा खरच डोळे भरून आले हे बघून ऐकून खरच दत्तक्रूपा आहे श्री गुरुदेव दत्त होईल शितिज लवकर बरा होईल काळजी घ्या दादा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ,,🙏🏻
@gamevideo1041
Жыл бұрын
I have also an experience of श्री गुरुदेव दत्त महाराज
@purnimasoni8697
Жыл бұрын
Surely with blessings from Dutt Maharaj, Khshitij is on his way to recovery. It is indeed very good news. Take care and God bless.
@alkashinde2273
Жыл бұрын
Khup emotional video. Kshitijla bare vatle khup bare vatle. Datta Maharaj ahet . Shree Swami Samarth ❤❤😊
Пікірлер: 1,2 М.