काजू कतलीचे नाव एकताच आपल्या तोंडाला पाणी सुटते. काजू कतली बऱ्याच लोकांची फेवरेट डिश आहे. प्रत्येकाला ड्रायफुड्स खायला आवडतात. ड्रायफ्रूट्समधील काजू मात्र सर्वांची आवडते आहेत. काजू खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काजू ड्रायफ्रूट म्हणून नाही तर काजूची भाजी, काजू कतली असे विविध पदार्थ देखील बनवले जातात. काजूमध्ये असणारे पोषक घटक आपल्या शरीराला रोगापासून वाचवतात. कोणालाही करता येईल अशी सगळ्यात सोप्पी मिठाई: काजूकतली रेसिपी मराठी Kaju Katli recipe in Marathi
#marathirecipe #recipesbyshreya #recipesinmarathi #kajukatli #kajubarfirecipe #diwalifaral #kajumodak #kajukatlirecioeinmarathi #kajukatri #kajubites #kajuvadi #kajusweet
Негізгі бет काजू कतली: या टिप्स वापरुन सोप्या पद्धतीने करा तोंडात विरघळणारी काजू कतली Kaju Katli recipe Marathi
Пікірлер: 12