दादा तुम्ही खूप खूप छान माहिती दिली, धन्यवाद, श्री स्वामी समर्थ दादा, कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹🙏🙏👏👏👏👏👏
@someshmirage4394
Жыл бұрын
हो दादा लोकांना जागे होण्याची गरज आहे हा प्रकार सगळीकडेच चालू किती तरी लोक you tube var व्ह्यूज साठी लोक स्वामींचा बाजार मांडलाय
@neelamrane1459
Жыл бұрын
एकदम बरोबर
@prabhakarsakpal5433
4 сағат бұрын
Shree.swami.samarth
@smitapatil803
11 ай бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@shobhajadhav6846
2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sshande2390
Жыл бұрын
अगदी बरोबर दादा.... खूप लाख मोलाचा मेसेज दिलात... शब्द न शब्द अगदी बरोबर..... श्री स्वामी समर्थ 🙏
@KalpanaVishwasrao
7 ай бұрын
Shri Swami Samarth ❤
@malini7639
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादांनी सर्वांना सावध केले आहे . हे चांगले केले . स्वामी सेवा मनापासून जितकी होईल तितकीच करा. स्वामींना योग्य वाटेल तेच आपल्या बाबतीत घडत असते . आपण सर्व स्वामींची लेकर आहोत आई कधीच भेदभाव करत नाही .पण आपले मागच्या जन्माचे भोग असतात .चांगले वाईट त्या प्रमाणे लवकर उशीरा प्रचिती येते .स्वामी आपल्या पाठिंशी आहेत .स्वामी भक्ती व शक्ती देतात
@ketakichoraghe32
5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@varshajadhav7446
Күн бұрын
श्र स्वामी समर्थ श्री केंजळ दादा साष्टांग नमस्कार दादा माझा एक वॉल ऑपरेशन करून वॉल बदलला आहे . ऑपरेशन होऊन १ ते २ वर्ष झाले सगळ ठीक होत पण नंतर श्वास घ्यायला त्रास झाला त्यानंतर डॉक्टरांनी माझे पाणी पिणे कमी करून आता फक्त दीड लीटर दिवस भरात पाणी पिण्याची परवानगी दिली पण त्यामुळे माझे पोट बिघडले सकाळी पोट साफ होत नाही व भूक लागत नाही जेवण जात नाही त्यामुळे माझे वजन रोज कमी कमी होत आहे मी खूप बारीक झाले आहे पोटाच्या सगळ्या टेस्ट केल्या रिपोर्ट नॉर्मल आलेत . पण माझी मुली म्हणते की तुला बाहेरचे केले आहे आणि मला एका भक्ताकडे घेऊन गेली त्याने सांगितले की यां ना बाहेरची बाधा केली आहे आणि तेही माझ्या माहेरच्यांचे नाव घेन आहे माझे माहेरचे माझ्यावर खूप प्रेम करतात आणि माझ्या आमच्या अडी अडचणी मधे खूप मदत करतात आणि त्यांच्या . वर च संशय घेतल्या ने खूप वाईट वाटते त्यामुळे घरातील वातावरण खूप खराब झाले आहे मला खात्री आहे की यांचा संशय वं त्या बाबाने सांगितल्या मुळे भांडणे होत आहे तरी दादा यावर काहीतरी उपाय सेवा सांगा म्हणजे माझ्या माहेरच्या बद्दल असलेल संशय क्लिअर होईल दादा कृपा करून मला लवकरात लवकर सेवा द्या आणि मला जेवण जाईल व वजन वाढेल असा काहीतरी उपाय सांगा
@latikapatil6950
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई . ताई केंजळे दादांनी सर्व महिला सेवेकरी ताईंना सतर्क राहण्यासाठी जी माहिती दिली .हे आजच्या कलियुगात घडणाऱ्या सत्य घटना आहेत .ताई खरोखरचं दादा स्वामींच्या रुपात जन जाग्रुती करता आहेत असंच मला वाटतं. श्री केंजळे दादांनी सतर्क राहण्यासाठी माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ! श्री स्वामी समर्थ !💐💐💐💐💐
@AnitaKhedkar-b3r
8 ай бұрын
गुरूदेव दत्त
@ShalanDurge
Жыл бұрын
खूप छान दादा .सगळ्यांना जागृत केल .अशी फसवणूक होते .माझी पण एकदा झाली होती .
@kaminik2108
6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@gaytrishingne5162
7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गुरु आई माझी❤
@narhariamle6378
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 💐 केजळे दादांचे आशिर्वादा ने श्री स्वामी समर्थ माऊलींचा आशिर्वाद आमचे दिशेने येत आहे श्री स्वामी समर्थ 💐💐🙏
@siddheshwarhajare3097
8 ай бұрын
स्वामी समर्थ खूपच छान होता
@pallavighorpade2690
22 сағат бұрын
Ho dada punyat hech hote mi swata he anubhav le
@narhariamle6378
11 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 💐 केंजळे दादांना नागपुर हुन श्री स्वामी समर्थ 💐🚩
@shyamalajoshi2905
Жыл бұрын
🙏🙏👌👌 अगदी उपयुक्त माहिती दिलीत.ही लोकजागृती करून डोळे उघडण्याचे काम केले आहे.स्वामींची भक्ती सेवा करावी.स्वामी माऊली आहे.🙏🙏
@ashalatagaikwad7073
11 ай бұрын
ShreeSwami Samarth 🙏 ताई,दादा.खूप छान माहिती दिलीत. खरच याची गरज होती.
@vaibhavzagade5133
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली गुरुदेव दत्त
@shantanukurkute2424
Жыл бұрын
फक्त श्री स्वामी समर्थाचाच महामार्ग झाला पाहिजे अन्य कोणाचाही नाही
@neelamrane1459
Жыл бұрын
अश्या लोकांपासून खरेच सावध रहायला पाहिजे सर्वांनी. श्री स्वामी ना काही सांगायचे असेल तर स्वप्नात सुद्धा येऊन सांगितल फक्त मनोभावे सेवा करूया आपण ❤
@shobhapagare884
Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली दादा तुम्ही धन्यवाद❤❤
@narayanfasale8368
Жыл бұрын
🚩🌹🌷श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराजाय नमो नम : 🌷🌹🚩🚩🚩🚩🚩🚩
@SandhyaLahane-by3su
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी🙏🙏❤❤🙏🙏
@narendramahajan9197
11 ай бұрын
Shree Swami Samarth
@usharanigaikwad7992
Ай бұрын
Shree Swami Samarth 🌺🌺🙏
@ushadhumal5158
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌹🙏🌷🙏💐🙏
@NandaShinde-g7d
4 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ दादांनी खूपच छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद दादा जय श्री स्वामी समर्थ
@poonamgorel5274
Жыл бұрын
🙏🌸खुप छान मार्गदर्शन करताय केंजळे दादा अगदी एका वडलांसारख🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌸
@vidyasawant5727
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...प्रदीप दादा समर्थ मयुरीताई धन्यवाद आणि कोटी प्रणाम...❤🎉
@dipalibagul1453
17 күн бұрын
Shri Swami Samarth Jay Jay shree Swami Samarth Jay Jay shree Swami Samarth 🌹🙏🙏💐
@गोविंदशिरसाटशिरसाट
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरु माऊली नी सांगितले आहे की म्हसोबा देवस्थान हे देत्य आहे पण शेती ची संरक्षण देवता आहे . दादा खरंच खूप मोठया संकटात वाचवले आहे ही माहिती संगळयाना द्या दादा असे आशिर्वाद द्या वेळोवेळी मार्गदर्शन करून खरच स्वामी समर्थ महाराज हदयापयत सेवा करून घ्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@mangalingavale9974
Жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा खूप छान सांगितले काही जनांना लक्षात येत नाही त्यांना योग्य मार्गदर्शन केले खुप खुप धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jueeliranadive5292
Жыл бұрын
योग्य मार्गदर्शना बद्दल खुप खुप धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ🙏 🙏
@OpShotsOfAditya2015
Жыл бұрын
Khup upyukt mahiti dili Dada .Abhari Dada ,shri swami samrath.
@shobhayeyeelwad1670
Жыл бұрын
Shree swami samrth
@AnuWaghmare-cl8zg
11 ай бұрын
❤ shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏❤❤
@nishapanjari381
Ай бұрын
Chaan anubhav dada🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏
@vaishalirupnar2240
Жыл бұрын
Agdi borobar ahe dada khup Chan margadarshen kelat dada shree Swami Samarth Jay jay Swami Samarth dada & tai🙏🌺🙏
@chandrakantsomkuwar4821
19 күн бұрын
Shree swami samarthan 🙏🏻🙏🏻🙏🏻dada
@SudhaDeshmukh-d2l
2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@nileshmhaske1364
8 ай бұрын
Shree guru dev datta
@geetanaik821
Ай бұрын
Shree swami samarth
@ganeshkarale3187
21 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ
@vanitajadhav7012
9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@latahawaldar2248
11 ай бұрын
खुप महत्वाची सुचना व महिती दिली दादा खरच खुप खुप धन्यवाद दादा
@shadowoftruth4161
10 ай бұрын
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏
@ShobhaGandigude-vs9hm
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🌺🌺🌺
@Shewetaghorpade8580
10 ай бұрын
Shree swami samarth 🙏🌺🙏
@kavitamore3452
3 ай бұрын
दादा तुम्ही खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद. श्री स्वामी समर्थ दादा
@geetanaik821
Ай бұрын
Dada khup chan mahiti dilat thanku dada jay swami samarth
@SurekhaKudekar-oo1lq
Жыл бұрын
Ho dada Mee swaminchi manobhave seva karin mala maahitt aahe swami mala saath denaar jay jay swami samarth❤❤
हो खरंय दादा तुमचं काही ताई दादा दारात येणार्या व्यक्तीला स्वामी समजून सर्व घरातील गोष्टी सांगतात आणि मग बसतात डोक्याला हात लावून केंजळे दादांनी लाख मोलाचा संदेश स्वामी भक्तांना दिला आहे तो सर्वांनी आचरणात आणावा
@anitaparkar6348
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹
@suchitradudhal7209
Жыл бұрын
नमस्कार दादा आणि ताई श्री स्वामी समर्थ
@ramchandrachaure470
Жыл бұрын
Shree swami samarth khup chhan
@sulochanawarthe2245
Жыл бұрын
लाख मोलाचा सल्ला दिला आहे दादांनी. सर्व सेवेकरी दादा आणि ताईंनी सावध रहायला हवे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@pravinughade2373
Жыл бұрын
दादा खरच खूप छान माहिती दिली.श्री स्वामी समर्थ 💐
@ashwiniakhade8812
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा तुम्ही दिलेली माहिती खुप छान आहे
@anjaliantad9988
Ай бұрын
Khoop changali mahiti dile dadaani. Thank you tayi
तुम्ही छान दिली माहिती दादा सर्वांना सावध केलं खूप खूप आभारी ❤
@sreejasharat978
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 shree Swami Samarth thank you kaka for supporting all ladies and gentlemen.
@artipawaskar8858
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤😂
@ShashikalaGavade
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 दादा खूप छान माहिती दिली दादा जेव्हा बोलतात तेव्हा ऐकत राहावे वाटत धन्यवाद दादा 🙏
@jayshreeraut5753
3 ай бұрын
खुप महत्वाची माहिती दिली दादा तुम्ही खुप खुप धन्यवाद दादा 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vimalm9510
5 ай бұрын
🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🌹🙏 Shri Swami Samarth 🙏🙏
@dhananjaygotal5665
Жыл бұрын
👃👃जय जय श्री स्वामी समर्थ 👃👃
@sangeetanangare7808
Жыл бұрын
अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त अवधूत श्री गुरूदेव दत्त
Shree Swami Samarth dada Ani Tai khupcha Chan mahit dili asha prkare kuthalye hi Tai dada fasanar nahit Ani bhondu babavar vishavas thevanar nahit.ani tumhala vatel Swami aaplyala bhetayla aalye aahet as vatel Ani te je sangtil te karat bsal ani mg fasavnuk zali tar sangal ki aamhi Swami bhakt aahot tari as kas zal mhanun konavar vishavas theu nka Aaj swata dada aaplyech bhalyach sangat aahet bhondu baba var vishavas theu nka aaplye Swami Samarth aashirwad detat te piyase nahi ghet shree Swami Samarth 🙏🙏🙏🪷🪷🪷
@rajendrabhogate5997
Жыл бұрын
स्वामी समर्थ महाराज की जय
@pratibhaghangale8309
Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏
@rangravwandhare5902
Жыл бұрын
स्वामी समर्थ
@someshmirage4394
Жыл бұрын
काय दादा तुमच्या शब्दाने सेवा करण्यास आणखीन हुरूप येतो.... खूप छान समजावता. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@surekhagawde2033
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@vinodchougale200
Жыл бұрын
🙏✌💯
@indubaighumare6154
6 ай бұрын
श्रीस्वामीसमर्थ
@gauribatwal8355
Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद श्री स्वामी समर्थ🙏🙏
@surekhakadam630
Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@santoshmundhe441
5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज मी धनकवडीला राहते दादा, ताई असेच एक जण आमच्याकडे पण आला होता रुदाक्ष दिला आणि तुझ सगळ चांगलं होईल असे म्हणून खर्च येईल असे म्हणू लागला तुझ स्वःताच घर, दुकान होईल असे म्हणू लागला मी त्यांना सांगितल हे सगळ मी माझ्या कष्टाने करेल आता मला काही नको असे म्हटले त्यांना सांगितल माझे स्वामी मला मार्ग दाखवतात मग ते गेले श्री स्वामी समर्थ महाराज
Пікірлер: 274