#BolBhidu #PradeepSharma #LakhanBhaiya
प्रदीप शर्मा... पोलिस दलातील दबंग अधिकारी, गँगस्टर्सचा कर्दनकाळ, ज्यांच्या नावावर १०० पेक्षा जास्त गॅंगस्टर्सचं एनकाऊंटर आहे, ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल कासकरला जेलची हवा खायला लावली, ज्यांची पोलिस कारकीर्द वादग्रस्त ठरली, त्याच प्रदीप शर्मांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये. २००६ च्या लखन भैय्या फेक एनकाउंटर प्रकरणी न्यायालयानं शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पण लखन भैया कोण, त्याचं एनकाउंटर, त्यातला प्रदीप शर्मांचा रोल आणि जन्मठेपेची शिक्षा या संपूर्ण प्रकरणाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет एकेकाळचे सुपरकॉप Pradeep Sharma यांना जन्मठेप, Lakhan Bhaiya Fake Encounter प्रकरणाची संपूर्ण स्टोरी
Пікірлер: 340