बहुचर्चित व बहुप्रतिक्षित 'धर्मवीर २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. पहिल्या भागाप्रमाणेच या भागात काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
त्यानिमित्ताने या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक 'प्रविण तरडे' यांनी प्रेक्षकांशी साधलेला संवाद...
#pravintarde #dharmaveer2 #marathimovie
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Негізгі бет एका डॉक्टरांच्या कल्पनेतून घडलं 'धर्मवीर २' मधील नवंकोरं गाणं... | Pravin Tarde | Dharmaveer 2
No video
Пікірлер