भावपूर्ण श्रद्धांजली बाबा दादा तु रडू नकोस आता आईची काळजी घे.देव तुला कुडेच कमी पडू देणार नाही.
@lll-su4ke
Ай бұрын
आईला देरदे आईला सांभाळ तीच कुंकू गेलं ते रडणारच ना तुम्ही दोघं मिळून तिला धीर द्यायला पाहिजे असं दोघ पण उदास राहून नाही चालत त्याच्याजवळ बसा तिला बोला😢😢
@nutanmohurlevlogs6249
Ай бұрын
वडिलांचि जागा कुनिच घेउ शकत नाही बाबा ते बाबाच असतात मी गेली अहे या परिस्थिती मधुन.. पण आई ला सांभाळ दादा अता त्याना धीर दे न खुप गर्जेचा आहे काळजी घ्या😔
@shivamholidaysnagpur-ml5sb
Ай бұрын
बेटा तू आत्ता. तू आई आणि. साक्षी दोघींनाही. सांभाळ. परंतु तू स्वतःकडे. विशेष लक्ष दे. कारण तू वेवस्तीत राहशील ना. तर. आईला आणि. साक्षीला. कोणतही गोष्टीची आठवण होणार नाही. 👍👆
@shivamholidaysnagpur-ml5sb
Ай бұрын
तुझ्या सोबत राहणारे बाबा. तुम्हाला. पोरके करुन गेले 😢😢😢😢 पण त्यांचा आशीर्वाद सदैव तुम्हा लोकांच्या पाठीशी राहील🙏🙏😭😭😭
@anitapatekar
Ай бұрын
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
@praphullkamble2246
Ай бұрын
कटू सत्य आहे, पण ही वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते, आपण आपले आणि आपल्या कुटुंबियांचे आयुष्य चांगल्या मार्गाने सुखी समृद्ध करून आपल्या गेलेल्या आवडत्या माणसाला श्रद्धांजली अर्पण करायची असते, सविनय जयभीम नमोबुद्धाय 👌👍😊💐🙏
@aashu47
Ай бұрын
खुप वाईट झालं पण काळजी घे सर्वांची आणि स्वतःची पण😢
@ashwinishendge463
Ай бұрын
माझ पन तसच झालय परमवीर माझे पन वडील मला सोडून गेले आहेत पन तूला एक बोलन बहीन ह्या नात्याने आस धिर सोडू नकोस बाळा आईला आनी साकशील आता तूच आहे आस तूटून जाऊ नकोस आम्ही सगळे तूझा सोबत भाऊ काळजी घे तूझी 😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
@user-bz3xd8io5g
Ай бұрын
😳😳🥀
@kavitakamble8939
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😭💐 काळजी घे आईची 😢
@swadgandhkitchen6404
Ай бұрын
हो खुप दुःख होत रे वडील म्हणजे मोठा आधार असतो. अचानक घरावर दुःख कोसळ आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@sureshmhaske-tt9rm
Ай бұрын
देवाला दोष लावू नको देवाने तुझ्या वडिलांना देवाने तुझ्या वडिलांना तिथपर्यंत तुझ्याबरोबर ठेवलं कारण जे काय घडतं ते आमच्या हितासाठीच घडत असतं म्हणून देवाला दोष लावू नको आणि स्वतःची काळजी घे बस कारण तुझे वडील तुझ्यासोबत तिथपर्यंत होते
@latakadam7143
Ай бұрын
परमेश्वर तुझ्या वडीलांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.
@AnnirudhaMadane
Ай бұрын
जे होणार आहे ते होतच रहात वाईट दिवसातूनच माणूस घडत असतो नक्कीच चांगले दिवस येतील तुम्हाला काळजी करू नका कुटुंबाची आणि स्वतः ची काळजी घ्या
@sonal485
Ай бұрын
Attak चे प्रमाण खूप वाढलं आहे 😔😔 आमचे इथ तर दहावीत ल्या मुलाला शाळेतच अत्त्यक आला 😔😔
@ShaliniGhodake-hs3xz
Ай бұрын
Kutli ahes g tu
@ShaliniGhodake-hs3xz
Ай бұрын
Indapur chi
@sonal485
Ай бұрын
@@ShaliniGhodake-hs3xz हो
@ShaliniGhodake-hs3xz
Ай бұрын
@@sonal485 ok
@shekharwaghmare577
Ай бұрын
दादा तुझी आईची साक्षी ची काळजी घे 🙏
@vaidehi833
Ай бұрын
नशिबा पुढे कोणाचं चालत नाही दुःख तर होतच आठवणी राहतात 🙏
@manishamane240
Ай бұрын
सगळे चांगले दिवस आले की देव ऐक दुःख का देतो काय माहिती किती चांगले दिवस आले होते तुम्हाला अत 😢
@sindhuanarse3257
Ай бұрын
रडु नकोस बाळा😢 आयुष्य असंच असतं माझे वडिल वारले तीन वर्ष झाली आपल्या हातात नाही जे होणार आहे ते होणार च तसंच जगायचं असतं वय झालं तरी आईवडील पाहिजेच नाही तर जगायचं अवघड असते आईची काळजी घ्या तिचा नवरा गेला 😢
@somnathapatil4967
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@vaishalikumare4375
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली.💐सर्वांची काळजी घ्या दादा.
@RamkisanWankhede-fb4oq
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ,,😢😢😢
@KadamShailesh
Ай бұрын
Nako tention geu dada aai la dheer dye sakshi chi kalji gye tu pan swtachi kalji gye mazye he vadil nahit mala hi kaltay dada tuzye dhukh dev माणसाला घेऊन गेला देव
@ganeshsanap3101
Ай бұрын
खुप वाईट झाले,,,हो दादा मला पण नाहित वडील,,,
@Rdsvlogs.
Ай бұрын
Bhawpurn Shradhanjali😢🌺🌺💐💐
@user-vg9sf6wi3s
Ай бұрын
बाळा देव कधीच कुणाच वाईट किंवा चांगल करत नाही सर्व ज्याचा त्याचा नशिबाचा खेळ असतो आपण कोणालाही दोष देऊनाही फक्त तुझ्या कुटुंबाच्या बाबतीत वाईटघडलं देव तुम्हाला या दु खातून बाहेर यायची ताकद देवो हि इश्वर चरणी प्रार्थना भाव पुर्ण श्रद्धांजली💐💐
@shitalfunde14
Ай бұрын
जगातलं सर्वात मोठं दुःख आहे हे
@ulkagavali4497
Ай бұрын
दादा तू खूप लहान आहे अजून, असं एव्हढ्या लवकर व्हायला नको पाहिजे होतं, काळजी घे कुटूंबा ची
@ashvinianilgalfadegalfade7776
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. गाव कोणतं आहे सांगा
@mayathorat2150
Ай бұрын
दादा,तुझी आणि सगळ्यांना ची काळजी घ्या ठिक आहे असं अचानक च होत असते.साभाळ स्व ता ला
@newidea464
28 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आईवडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, ते जेव्हा असे अचानक सोडून जातात ना तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. अगदी हतबल होऊन आपण स्वतःला आणि देवाला प्रश्न विचारतो. काहीच कळत नाही ह्या वेळी, माझी आई सुद्धा अशीच अचानक गेली, चार वर्षे झाली पण अजूनही विश्वास बसत नाही. जीव लावणारी व्यक्ती जाणं म्हणजे जीवनातला सर्वात मोठा लाॅस आहे.
@ManishaPawar-we9jv
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली,💐💐
@raginioholjamlinematalabar1506
27 күн бұрын
Aata Aai chi kalaji ghya,sambhala,mazhe pan pappa me lahan asatana gele,Aai ne sambhal kela, bhavpurn shradhanjali
@user-bd3vi7qc1s
Ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली बाबा 💐आईची काळजी घ्या😢
@nandakale6122
Ай бұрын
भाऊ असं काही नाही देवाचं आपण दोष लावू शकत नाही जेवायचं असते ते होऊनच जाते❤आईची आणि साक्षीची आता काळजी घ्या आणि स्वतःची पण❤जगामध्ये असं नाही की तुमचे बाबा एकटेच होते ज्याला कुणाला अटॅक यायचं असेल तर तो 😭😭😭😭येतोच आपल्या हातामध्ये थोडा आहे ते❤तुमच्या पप्पाच्या आत्म्याला शांती देऊ ईश्वर
@sureshpancharas3454
Ай бұрын
खुप वाईट वाटत परमवीर पण आईला जीव लाव
@vikasdeshattiwar1608
Ай бұрын
भावपूर्ण आदरांजली
@archanakharat9108
Ай бұрын
खूप वाईट झाले बाबांचे अचानक दादा रडू नकोस खूप आनंदी परिवार होता मधेच असे झाले
@user-vu6gx1jo5b
Ай бұрын
दादा जन्म आहे तर मरण आहेच.यातुण सावरण्याचा प्रयत्न करावा.बाबाच्या आत्म्यास शांती लाभो.स्वताला सावरा
@ManshichiKaramat
Ай бұрын
🥺😢
@user-hb2qp6fz5b
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबानां
@RekhaKamble-in4hr
Ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली बाबांना.खुप वाईट झाले असे नको होत होयाला❤🎉
@user-gn4iu5rx4d
Ай бұрын
बाबा ची जागा कोणीच घेऊ शकत नाही दादा आईला चांगले संभाळ
@Jaishreemisle1912
Ай бұрын
परविर आई साक्षी ची काळजी घे जीवन सुखी दुःख चा रस्ता आहे तो चालावा लागतो
@ushataipatil2219
Ай бұрын
काय झांल होत वडीलांना . 😢
@sanjaygajarmal9894
Ай бұрын
जे पण झाले ते खुपच वाईट झाले, या दुःखातून स्वताला सावर, आई, साक्षीची काळजी घे, जे नको व्हायला पाहिजेत ते झाले त्याला आपण काय करू शकतो
@ShlokSidam453
Ай бұрын
दादा रडू नका. पण बाबा ते बाबाच बाबाची जागा कुणीच घेऊ शकत नाही हिम्मत ठेवा आम्ही पण आई बाबा विंचू राहतो खूप कष्ट सहन केले पण आता आता कुठं नीट होत्य सर्व तेव्हा घेवून himmt
@user-oh3ln1du7x
Ай бұрын
खुप वाईट झालं पण काळजी घे सर्वाची आणी आपली आपण काळजी घे
@Kk71994
Ай бұрын
इतकं वाईट झालंय तरी ह्याला मोबाईल सुटना झालंय.. आम्हाला च तुझ्या वडिलांचा फोटो बघून किती वाईट वाटल.. ह्यालाच अडाणी पणा म्हणतात वडिलांसाठी रडताना कोणाला तरी मोबाईल आठवेल का थोडे दिवस तरी गप्प रहा
@surekhakumbhar9997
Ай бұрын
आपल्या हातात काही नाही परमवीर नका रडत बसू जे जे नशिबात होते ते होते माझे पण वडीलअसेच अचानक गेले होते 💐💐🥺🥺
@vandanarode995
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🎉
@humeraskitchen9049
Ай бұрын
Zindagi mai bhot khushiyan milte hai par baap ki kame hamesha mehsoos hoti hai😢
@vickydolare2090
Ай бұрын
काळजी घे भाऊ आता तूच सगळ्याची .... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@shilpasonawane4590
Ай бұрын
,, भावपूर्ण श्रद्धांजली दादा काळजी घ्या सगळ्याची
@user-is2wc1cm8u
Ай бұрын
खुपच वाईट झाले दादा आईची साक्षी ची काळजी घे
@user-zm4zh3qj9i
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@siddheshshinde4949
Ай бұрын
या जगात वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही
@sureshmhaske-tt9rm
Ай бұрын
दावर भरोसा ठेव कारण दिवस सर्व गोष्टींमधून आम्हाला बाहेर काढत असतो म्हणून तर भरोसा ठेव
@jayashreewagh9600
Ай бұрын
आई बाबा यांची जागा कोणीच घेत नाही बेटा.... पण ठिक आहे नियतीच्या मनात काही वेगळेच असते आनंद दु:ख हे चालूच राहणार आहे काय करणार आपल्या हातात नाही ते माझ्या भावाचा मुलगा कामावरून घरी आला रात्री उशिरापर्यंत जागी होता सकाळी सकाळी थोडी झोप लागली तो उठलाच नाही.. दोन दिवस आधी २७ वा वाढदिवस झाला.. अचानक तरूण मुलगा गेला आम्हाला सोडून 😢😢 भाऊ वहिनी अजून धक्क्यातून बाहेर आले नाहीत भाऊ आजारी आहे त्याची काळजी घेणारा गेला आठवणीत जगत आहेत ते .. जाऊ दे या पुढे आईची खूप काळजी घ्यावी दोघेही जण भावपूर्ण श्रद्धांजली वडिलांना.🙏😞
@sumitmali3813
Ай бұрын
Bhavpurn shradhanjali Baba
@namratadabhole1255
29 күн бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली
@poojachudhari7323
Ай бұрын
Bhavpurn shraddanjali 😭😭💐
@shobhagunjal9173
Ай бұрын
दादा स्वताला संभाळ साक्षीची आईची काळजी घे आपल्या हातात काहीच नसत
@reshmapinjari4678
Ай бұрын
Bhavpurn sradhanjali. Dada tu sawtala aani family la sambhad .
@supriyaekawade3177
Ай бұрын
वडील हे घराचे आधारस्तंभ असतात ते गेले की घर पोरके होते. आईची काळजी घे. स्वतः ला सावर..
@arvindaher8787
Ай бұрын
आईला आधार दे तू आता आईकडे नीट लक्ष दे बाप बापच असतो बापाची सर कोणी भरून काढणार नाही तुम्हाला सर्वांना आठवण येतच राहील काळजी घ्या सगळ्यांची😢
@dhruvsonawane9332
Ай бұрын
Bhavpurna Srydynjalii kaka na
@jyotimore9843
Ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
@UserMVG7524
Ай бұрын
दादा तुझे वडील केव्हा गेले काळजी घे सर्वांची
@mr.anshuman6497
Ай бұрын
Bhavpurna shrdhanjali baba😢
@user-lg9zb9vw5e
Ай бұрын
😢😢😢😢😢😢
@jayagangurde6425
Ай бұрын
Bhavpurna shradhanjali🙏🙏
@rekharanaware9747
Ай бұрын
भावपूर्ण . श्रध्दा जंली
@tanviingole7533
Ай бұрын
साक्षीची आईची काळजी घे दादा सौहताची पण
@esmyfernandes1191
Ай бұрын
RIP.🙏 OM SHANTI 🙏
@lataagade2972
Ай бұрын
नको दुखी हो आईला साबाळ बाबा आणि साकशिला पन 🙏🙏❤❤🙌🙏🙏🌷🌷
@jayshrisathevlog
Ай бұрын
😢
@mayasute7990
Ай бұрын
Bhavpurn sraddhanjali
@shivamMunde-lz4ft
19 күн бұрын
माझे पण वडील अटॅकनेच गेले दीड वर्ष झालं 🥺🥺🥺🥺🥺
@ashabatule-simpleeasyrecip8885
Ай бұрын
चांगले दिवस आले कि देवाला बघवत नाही 😰😰😰😰
@ganeshpise9617
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 😭😭💐
@user-jf5lm7ig7e
Ай бұрын
आमची आई गेली अचानक एक माहिना झाला दादा आम्ही समजू शकतो तूझ दूख वडील आधी गेले पण एकट पडलो देव नाहीये आसता एवढ दुःख नसत दिल काळजी घे दादा
@artiadhikari1546
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि🙏
@YouTube_Munna_YT
Ай бұрын
😢😢😢
@vinayakgadekar4915
Ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली
@KalpeshAnkushe-uv5sj
Ай бұрын
वाईट झाल दादा पण तुमी देवाला दोष नका देऊ .जे लिहील नशीबात तेच होत.माणुस जो पर्यंत सोबत आहे तो पर्यंत हसा बोला हीळुन मीळुन रहा .कुनीच अस जन्माला आल नाही की तो जगणार कायमच .सगरे ऐक दीवस मरणार आहेतच .त्या साठी जेवढ आनंदी रहाल तेवढच सोबत राहणार
@shardapawar307
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना
@ranirajabhauogale3051
Ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@pratikladhe5804
Ай бұрын
Bhaupurn shradhajali
@pratikladhe5804
Ай бұрын
Dada aata purn jababdari तुमच्यावर आहे काळजी घ्या
@PyaranMulla-di1gg
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बांबाना
@DipaliDighe-cw2ul
Ай бұрын
Bhavpurna shradhanjali
@balasurya3868
29 күн бұрын
काय झालं होतं बाबा ला आजार 😂😂😂 भाव पुर्ण सरधांजली 😂😭 😢😅😂
@Sharmilananawarenanawre8871
Ай бұрын
🙏
@neetajadhav8620
Ай бұрын
वेळ काय आणि विडिओ करतोस
@anghamane3507
Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏
@AanandaJadhav-vx2ev
Ай бұрын
Maje vadil aamala lahan pani ch gel sodun😢dukh aamhala vichara Kay aasate ...😢
Пікірлер: 265