अजीत दादाला हेच पाहीजे होत. याच दिवसाची अजित दादा वाट पाहात होते.
@B-PatilKing
2 ай бұрын
Barobar ch aahe mag tar na
@shindepn
Ай бұрын
2024 - बरोबर
@ruturajjadhav188
Ай бұрын
एक वर्षाने आज हा विडियो बगताना कोणत्यातरी कॅामेडी ड्रामा मधील एक सीरियस सीन बघितल्या सारखं वाटतय 😂😂😂
@vaibhavghorpade4036
Жыл бұрын
पवार साहेब मजा घेत्यात ....सगळ्यांची.😊👍
@kavitachougule5522
Жыл бұрын
हो ना, ते अजून कोण कोण, काय काय बोलत आहेत ते वाट पाहत बसलेत.
@shindepn
Ай бұрын
एक वर्षाने - हे वाक्य तंतोतंत फीट 😂😂😂
@jayrane7682
Жыл бұрын
अध्यक्ष कोण पण झाल तरी दुसऱ्या दिवशी बंडखोरी होणार 100%😅😅😅😅
@amolkaswade6192
4 ай бұрын
जबरदस्त भविष्यवाणी
@ssssr4650
Жыл бұрын
दादा चा विचार हा सुद्धा एक विचार आहे अनि तो कुणीच् चुक म्हणु शकत नाही. दादाना स्पष्ट विचार मांडला ज्याला खरच हिम्मत अनि प्रगलभता लागते अन्यथा मागे घ्या मागे घ्या बोलने खूपच सोपे
@prakashkuvar2717
Жыл бұрын
सत्य वचन जीवनाचे आहे
@dattatraybhalerao9469
Жыл бұрын
फक्त एक वर्ष थांबावे.
@janardanbhalekar3946
Жыл бұрын
भाकरी फीरवणे सोपे असते पण साहेबां प्रमाणे बातमी फीरवणे कठीण आहे.
@shitaldeshmukh9054
Жыл бұрын
😂😂😂
@Dnyaneshwar9288
Жыл бұрын
मला का वाटतंय की हा ड्रामा आहे 😂😂😂
@shitaldeshmukh9054
Жыл бұрын
Perfect वाटत्ये आहे कारण actually नाटकच आहे 😂😂😂
@murlinavle4000
Жыл бұрын
जयंत पाटील बिनकामाचे फुल टेन्सन मधी दिसतय
@jayrane7682
Жыл бұрын
ओव्हर एक्टर आहे तो😂😂😂
@dnyandeoingale8448
3 ай бұрын
😂😂😂😂😂👌
@vijayraobondre3202
22 сағат бұрын
भाजपचा माणूस आहे तो
@Dnyaneshwar9288
Жыл бұрын
हे अगदी गावच्या पंचायतीसारखं चाललंय 😂😂😂😂
@GorakhMandrupkar
Жыл бұрын
साहेबांच्या वयाचा विचार करायला हवा 🙏🙏 सर्वात बुजुर्ग राजकारणी आहेत ते 🙏🙏
@dattatrayjagtap1925
Жыл бұрын
साहेबांचा"नर्णय"योग्य आहे... तो सर्वानी आनंदानं मान्य करावा...
@gunduhome2021
2 ай бұрын
Pn sahebanna adhyaksha pad sodaychach nahi naaaa😆
@sureshchandanksr6010
Жыл бұрын
🙏जय हो. जे होणार ते योग्यच होणार आहेत. त्यामुळे शंका व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाहीय. जय हो🙏🙏🙏🙏🙏
@harishchandrapanchal5815
Жыл бұрын
दादा खुप खर आणि रोखठोकपणे बोलतात....
@sampatraopawar5670
Жыл бұрын
आजपर्यंत कुणालाही न कळलेली व्यक्ती म्हणजे आदरनीय पवार साहेब.
@professor.....1386
Жыл бұрын
स्क्रिप्टेड वाटत आहे कार्यक्रम 😂😂😂😂
@Anilkofficial33
2 ай бұрын
याच दिवसाची वाट पाहत होता अज्या
@jayrane7682
Жыл бұрын
काही होणार नही नाटक चालू आहेत😂😂😂😂😂😂
@ishiva4265
Жыл бұрын
आज मी मान्य करतो की शरद पवार हे सर्वात बुद्धिवान व्यक्तिमत्त्व आहे.... शिवसेना सारखी पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी सर्वात उत्तम पाऊल उचलले पक्ष प्रमुख म्हणून राजीनामा द्यायचा निर्णय म्हणून सांगायचं आणि बाजार मांडून तमाशा बघायचा. उदा. वाजपेयी यांना पायउतार व्हावे लागले तेव्हा वाजपेयींनी असाच सर्वासमोर भावनिक आव्हान केले होते तोच दाखला येथे वापरला👍👍👍
@ismailshaikh354
Жыл бұрын
राष्ट्र वादी. ला. सत्ता. पाहिजे. सत्तेची. चाल. आहे.
@Anis_Qawwal
Жыл бұрын
राष्ट्रवादी जिन्दा बाद पवार साहब जिन्दाबाद
@sakharambankar8994
Жыл бұрын
दादांनी योग्य विचार मांडले आहेत। धन्यवाद।
@hellboy7543
Жыл бұрын
अजित दादा बाहेर जाऊ नये म्हणून लढवलेली शक्कल आहे अजित दादाला गॅस वर ठेवायचं आणि सुप्रिया ला डायरेक्ट सत्ता द्यायची😂😂😂
@indianprepper2478
Жыл бұрын
राजीनामा नाट्य बघण्यासाठी तरी मला बाहेर सोडा: नवाब मलिक
@ramdassonawane3293
Жыл бұрын
पवार साहेबांचा निर्णय योग्यच आहे वयाचा विचार करता
@madhavraogaikwad1129
Жыл бұрын
अध्यक्ष कोणीही होवो पण बहूजन समाजावर अन्याय होऊ नये. हे लक्षात ठेवावे लागणार .जय महाराष्ट्र जय संविधान.
@balajiambad6446
Жыл бұрын
संजय राऊत यांचाही विचार घ्यावा, बेस्ट ड्रामा , best actor ceremony function
@marutijadhav7752
Жыл бұрын
सध्याच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय शरद पवार साहेब....
@mannoj6547
Жыл бұрын
अजित दादा the great positive man 👍👍👍👍
@vishalmahamuni772
Жыл бұрын
हे अजितदादांना एकटे पाडण्याचा डाव आहे.
@sunilkadam8525
Жыл бұрын
वयाप्रमाणे साहेबानी स्वतःपासूनभाकरी फिरवायला सुरुवात केली हा खरोखर चांगला आदर्श आहे
@sandeepchaudhri7957
Ай бұрын
शरद पवारांना प्रधानमंत्री साहेब 1000 वट्टा इंडिया
@sunitadive976
Жыл бұрын
सुप्रिया बाई कशी हसतेय bagha हा निव्वळ स्वार्थी विचार आहे सहानुभूती मिळवण्याचा नवा draama आहे हे शरद जिना माहीत आहे काही राष्ट्रीय pana राहिला नाही त्यामुळे पब्लिक चि सहानुभूती मिळवण्यासाठी चालू आहे हे सर्व
@Akki7776
2 ай бұрын
16:38,,, 18:06 ajita dada mehboob sheikh😂😂
@mahammadrafiq287
Жыл бұрын
उद्या साहेबांच काय कमी जास्त झाल की हे लोग पदासाठी मारामारी करणार त्या पेक्षा साहेबांनि घेतलेले निर्णय योगशिर आहे .
@yuvaan7116
Жыл бұрын
Good Decision By Pawar Saheb
@SunilDhumal-op3ls
2 ай бұрын
दादा नेहमी वरिष्ठांचे आदर आणि चरणस्पर्श करून देवता मानणारे आतून आणि बाहेरून आहेत म्हणून ते स्पष्ट वक्ते आहेत
@chetansonawane391
Жыл бұрын
शरद पवार साहेबांचे वय झालंय, शरीर थकते, पण त्यांची विल पॉवर प्रचंड आहे,ते काहीही चमत्कार करू शकतात....
@ankushtopale7678
Жыл бұрын
बावळट आहेत कार्यकर्ते..... राष्ट्रीय पक्ष राहिलाच नाही तर.... काका कसे अध्यक्ष राहतील..... काका मोठे माणूस .... असल्या छोट्या पक्षाचे अध्यक्ष ...... ????
@pravingaikwad3603
Жыл бұрын
अरे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे मग राष्ट्रीय अध्यक्ष कसा राहील.
@bhausahebchitale1458
Жыл бұрын
ठरवून ड्रामा.
@rahulvasantthakur
Жыл бұрын
साहेबांच्या अनुभवाचा विचार करा आणी स्वतःच्या भल्यासाठी शांत बसा....
@ashokbare9077
Жыл бұрын
आज तरी ठाम आहेत.उद्या ठाम असणार का ? अल्पसंख्याकांची काळजी, मग बहुसंख्य वाऱ्यावर ?:हेच तर तुमचं राजकारण पण बहुसंख्यांकांच्या हे का लक्षात येत नाही?
@suryakantbadbe8505
Жыл бұрын
सुप्रियाच.......
@ashokbare9077
Жыл бұрын
मग दादांचं काय ?
@prakashsaste64
Жыл бұрын
आता आघाडीच काय होणार पोटात गोळा आला राव,
@ismailshaikh354
Жыл бұрын
अजित पवार. कडे. अध्यक्ष. पद. द्या
@SM-sg3lv
Жыл бұрын
Ajit is speaking quite dominantly. If he becomes then will be very strict and dominant.
@surendradesai9815
Жыл бұрын
Ncp workers are requested to consider advanced age n decorating health of Sharad Pawarsaheb. Pl releive him of responsibilities n hardwork.
@shaikhhisamuddin6621
Жыл бұрын
Its not DECORATING HEALTH...CORRECT WORD IS DETERIOTING ...HEALTH. PLZ NOTE.
@vishwanathgaikwad7199
Жыл бұрын
वयोमानानुसार निर्णय घेणे योग्य आहे
@vitthalmundhe9214
Жыл бұрын
फकत दादाच विचार बरोबर आहे
@Happy-life20
Жыл бұрын
जीवनात कधी तरी अशी वेळ येते की, सर्व असून नसल्यासारखं वाटतं. काही मिळवण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही. मन उदास होते. काही नको वाटतं.......... कधी कधी दुसर्याबरोबर स्पर्धा करून त्याला हरवण्याच्या नादात आपण काही तरी मौल्यवान हरवत असतो. याची जाणीव असते पण. नसते पण. मोदी सत्तेत आल्यावर किती कट करस्तान केली गेली. पण मोदी अजून ही शान बाळगून आहेत..... आपल्या image ची आणि तब्यतीची सुद्धा. यालाच नियती म्हणतात...... 🇮🇳🇮🇳🇮🇳
@suchitra5581
Жыл бұрын
Karan te fkt deshasathi saglyancha shivya andane jhelt ahet karan te manane swach ahet tyanch parmeshver kadhihi kahi hi vaeet hou denar nahi 👍👌🚩
@vishald.gholap5249
Жыл бұрын
अजिदादांच्या भाषणावरून सध्या तरी अस वाटतंय की ते अध्यक्ष नसणार 😊
@Dnyaneshwar9288
Жыл бұрын
वातावरण निर्मिती चालू आहे
@namdevmutake6389
Жыл бұрын
चांगला निर्णय आहे नीवीन अध्यक्ष नीवडा
@SunilDhumal-op3ls
2 ай бұрын
भावनिक होऊन कुठलीच गोष्ट सुधारता येत नाही म्हणून काही गोष्टी परलोक साधने अगोदर देवावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार हे माझे वडिलार्जित प्रेम घराणं आणि प्रेमातून जपलेलं खानदान अनिता खानदानात हे रक्त उसळून प्रामाणिकपणा स्पष्ट बोलणार नेतृत्व आहे
@pandurangpatil1154
Жыл бұрын
Man. Ajit दादा जे पण काही बोलले eakdam बराबर आहे 🙏
@rahulshinde3787
Жыл бұрын
हास्यजत्रा 😂
@omkarjadhav3830
Жыл бұрын
अजित दादा राष्ट्रवादी... बारामती (शिवसेना सारखं होऊ नये). सुप्रिया ताई ला अध्यक्ष बनवलं पाहिजे.
@officialhindavi9169
26 күн бұрын
Only dada ❤
@chandankashikar4386
Жыл бұрын
आतापर्यंत जी सभा झाली ती एका राजकीय पक्षाला शोभत नाही आणी हे देश चालवायला निघालेत
@SunilDhumal-op3ls
2 ай бұрын
ज्या माणसाने आतून आतून देवतेवर प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज असते हेच या ठिकाणी आपल्या प्रेमाच्या कळवल्या आणि कळवळा हा आत्मिक देहाच्या थकल्यावर प्रेम करणारा उद्याचा महाराष्ट्राचा राजा आहे
@chetansonawane391
Жыл бұрын
राजकारण विचित्र थराला चालले,असल्याने ते निर्णय घेत असतील ,असे वाटते....
@shekharshirmbekar906
Жыл бұрын
एक सयमी नेता हुशार कुशाग्र बुद्धीचा म्हणजे पवार साहेबा नंतर जयंत पाटील साहेब
@SunilDhumal-op3ls
2 ай бұрын
श्री श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू दादा अतिशय उत्तम प्रकारे आदरपूर्वक देवतेला मानून कार्य करत आहेत करत राहणार असा माझा आत्मिक विश्वास आहे म्हणून दादांना नेहमी प्रोत्साहन युक्त वागण्याची भूमिका मोठ्या साहेबांनीच शिकवली आणि त्याचा आदर त्यांच्या हृदयात त्यांनी जपला आहे
@user-ls5bj8in5m
Жыл бұрын
पवार साहेबांचे योग्य निर्णय आहे अजित दादा बोलतात ते खरे आहे
@dattatraydeshpande4203
Жыл бұрын
योग्य निर्णय पुढील आयुष्य समाधानानी जाओ ईशचरणी प्रार्थना. 💐💐💐💐
@jai-maharashtra
Жыл бұрын
2 तारखेला ठरलं हे दादा ला माहीत.माणूस खोटं बोलता बोलता खर बोलून जातो. काही पण असो पण दादा ल फाट्यावर मारलं कार्यकर्त्या नी😂
@anitanaik8451
Жыл бұрын
काही नाही , नाटक आणि खेळ आहे सर्व. सहानुभूतीचा आणखी एक वेगळा प्रकार. पवारांनी घेतलेला निर्णय योग्य आहे आणि दादा जे बोलले ते ही बरोबरच आहे. पण कार्यकर्त्यां मध्ये स्पर्धा सुरू आहे, स्वतः ची नसलेली उपरी निष्ठा दाखवण्याची. एकजात ढोंगी आहेत सगळे.
@SunilDhumal-op3ls
2 ай бұрын
पर्यायी असतात पर्याय शोधणे असं मुख्य आणि प्रमुख म्हणून देवतेचे कार्य सद्गुरु कृपे विश्रांतीची गरज असताना हे दादा शोधतात आणि शोधत राहणार याची चिंता नसावी
@BHARATJAGTAP-tj5pm
29 күн бұрын
वाटच बघत होता हा कधी राजीनामा देतात साहेब.
@DigambarPatil-vm4ev
Жыл бұрын
अ जित पवार साहेब तुम्ही 100टक्के बोलता हो
@subhashsakharkar3550
Жыл бұрын
अजितदादा पवार बरोबर बोलत आहेत, शरद पवारांच्या हयातीत नवीन येणाऱ्या अध्यक्षांना चांगले मार्गदर्शन मिळेल.
@prakashkale6190
Жыл бұрын
पवार साहेब तुम्हीच अध्यक्ष रहा.निसर्गाला संशोधन करूण आपन नियम बदलायला भाग पाडू.😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@user-lg3qt5zw7z
Жыл бұрын
चला हवा येऊ द्या हास्य जत्रा.
@tusharwaghmode0607
4 ай бұрын
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
@ismailshaikh354
Жыл бұрын
सुप्रियताई. की. अजित. दादा.
@jayantdeshpande881
Жыл бұрын
राजीनामा मागे घेतील हा एक प्रकारचा प्रयोग आहे आपले पार्टी मध्ये विरोधक किती आहे हे तपासून पाहत आहे, पुढे सुप्रिया सुळे यांना पक्षाची जबाबदारी सोपवतील.
@hiteshwarke2480
2 ай бұрын
पूर्ण राष्ट्रवादी मध्ये एक नंबर माणूस... अजितदादा पवार🔥🔥
@vijaybhure2328
Жыл бұрын
अजितदादा अगदी बरोबर
@patilkrishna77
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि शरोद्दीन चांद खान 😂
@user-shanaya
2 ай бұрын
साहेबांचे राजकारण लगेच समजत नाही. आता वर्ष झाल्या वर थोड समजले😊😊😊
@vasantgangadhar2749
Жыл бұрын
शेवट पर्यंत साहेबानी कशी भाकरी फिरवली हे समजलेच नाही कांहोअसो साहेब महाराष्ट्रासाठी तुम्ही खरे च ग्रेट अपात पण आमची इच्छा होती तुम्ही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती व्हावे आणि अजून आहे यामध्ये कांही तरी भाकरी फिरवावी
@rambhaughogre3924
Жыл бұрын
सर्व सामान्य लोकांना माहिती आहे चुकीच्या व्यक्तीच्या हातात पक्ष गेल्यास काय होते...उदाहरणार्थ शिवसेना उद्धव ठाकरेची..त्याच शिवसेनेचा अध्यक्ष राज साहेब असतील तर आज वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं
@suryakantbadbe8505
Жыл бұрын
याला म्हणताता मुत्सद्धी शरद पवार....दगड मारायचा आणी बघात बसायच
@bhaskarpatil4830
Жыл бұрын
दोन दिवस जाऊ द्या पवार साहेबच अध्यक्ष राहतील.
@rahulmohite8405
Жыл бұрын
आपल्या लोकशाहीमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम नवीन पिढीला तुम्ही संधी देण्याचा प्रयत्न करत नाही. साहेबांच्या डोळ्यादेखत एखादा नवीन अध्यक्ष झाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले काय प्रॉब्लेम आहे कुणाला . माझं मत आहे अजित दादांना तुम्ही अध्यक्ष बनवा . एक्स्ट्रॉ नेतृत्व अजित दादांच्या मध्ये आहे. आणि ते पक्ष पुढे घेऊन जातील याचा mala विश्वास आहे.
@ok_trader
Жыл бұрын
Dada baga hapaplay
@user-ge5sh8tp7m
2 ай бұрын
म्हूणन चं पक्ष फुटला.....
@tushardalvi7337
Жыл бұрын
पवार साहेब बगत आहेत किती माझ्यावर प्रेम आहे....2 दिवसांनी ठाम राहतील पदावर पवार आहेत te
@madhavkangule8912
Жыл бұрын
Ajit dada best for ncp supremo
@RupaliDeshmukh-be4ng
Жыл бұрын
साहेबांनी निर्णय घेतला तो योग्य आहे त्यांच्या साक्षीने जो अध्यक्ष होईल त्याच्यामुळे पक्ष करू शकत नाही नंतर पूर्ण पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार होईल अजित दादा पवार साहेब बोलतात योग्य आहे
@timepass--show345
Жыл бұрын
ज पर्यंत द्रमेबाजी करत आलेत अजून चालू आहेत आणखी मोठ काय असणार
@chetansonawane391
Жыл бұрын
भाकरी फिरली.....दादा खूप स्पष्ट बोलले.... दादा तुम्ही आता योग्य तो निर्णय घ्यावा....
@kishorbagal186
2 ай бұрын
दादांना लई घाई झाली retirement द्यायची, ये गप्प बस, ये इकडं दी माईक
@adityayt8597
2 ай бұрын
शरद पवारांना कसं वाटत आसेल.
@sandhyaparab7102
Жыл бұрын
बस्स झाले आता 🙏
@surendradesai9815
Жыл бұрын
पवारान्चे वय व तयान्ची तब्येतीचा विचार हे स्वार्थी कार्यकरते करतील अशी अपेक्षा आहे.
@dnyandeorote9152
8 ай бұрын
हा तर आता घरातील काही आमदार फोडुन दुसर्याच विरोधाच्या घरात घुसलाय
@Ashokpatil-wp1zi
Жыл бұрын
ठरवून केलेली नौटंकी. पवार परिवाराची खासियत आहे.
@PhulePinu84127
Ай бұрын
Ya सगळ्या बोलत्या पोपटाचा मनात Kai चालू आहे ते समजतं आहे फक्त ते उशीरा समजलं, खूप मस्त प्लॅन चालू होता
@sandiptaware5
Жыл бұрын
काय ती नाटकबाजी
@ganeshpawar6806
2 ай бұрын
बीड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये कसं माहिती का चालतंय खेड्यापाड्यातून चालते राजकारण
@keshavpawar2928
Жыл бұрын
NCP President should be changed as Mr Sharad Pawar becomes very old
Пікірлер: 343