कोकण सह्याद्रीत निसर्गाने नटलेले गाव। गावची प्रेमळ माणसे | Kokankar Avinash | Anaderi, Anderi Village, Sangameshwar
नमस्कार मंडळी,
पावसाळ्याचे दिवस सुरु झालेत आणि फिरणायचे पण. आज मी आणि प्रमोद जात आहोत रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामधील अजून एक सुंदर गावाला भेट देण्यासाठी. हे गाव आहे #अणदेरी, मुंबईचे अंधेरी नाही बर का ! हे गाव संगमेश्वर डेपो पासून साधारण १८किमी अंतरावर आहे. गावाला एका बाजूने नदी तर एका बाजूने ओढा आहे आणि बाकी बाजूला छान सुंदर असे डोंगर. या गावात माझे काका राहतात तर त्यांच्याकडे पहिले जाणे झाले मग गावचा फेरफटका मारला. गावची मंदिरे, निसर्ग, प्रेमळ माणसे सर्व कसे एकदम मस्त मस्त. तर चला मंडळी आज अणदेरी गाव फिरून येऊया.
#AnaderiVillage #kokanvillage #villagevlog #sangameshwar
Places in Video : Anaderi Village / Anderi Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет कोकण सह्याद्रीत निसर्गाने नटलेले गाव। गावची प्रेमळ माणसे | Kokankar Avinash | Anaderi, Sangameshwar
Пікірлер: 82