20गुंठे जमीन दोन लाखात काय ?समजत नाही स्पष्टपणे सांगा
@madhukarmadhavi8300
4 ай бұрын
येथे पिण्याच्या पाण्याची वणवण (दुर्भिक्ष ) भविष्यात होणार , आणि फार्म हाउस घेऊन काय करणार
@prataprajput1536
4 ай бұрын
Where is this place
@sampatraoshirke9360
4 ай бұрын
खोपोली पासून किती किलो मीटरवर आहे
@jayeshjadhav7633
4 ай бұрын
हा व्हिडिओ property guru Ajit यांच्या चॅनेल चा आहे, अस करू नका कॉपीराईट मध्ये अडकाल
@Arif-khurshid
4 ай бұрын
👍
@ranjitsampat3760
4 ай бұрын
आंबा काजु तेजपत्ता बाग 20 गुंठा ₹.25 लाख विकायचे आहे.
@siddheshwarchavan3112
2 ай бұрын
कुठ आहे मी शोधतोय ठिकाण सांगा किंवा तुमचा नंबर द्या मी फोन करतो
@sanjaysuryawanshi8804
4 ай бұрын
Praise gugal Lokeshn
@jitendranimkar2582
4 ай бұрын
खोपोली ते पेण रस्त्याला 2 गुंठे जमीन असेल तर सांगा, घर बांधायचे आहे, गोवा रोड पासून जवळ, खोपोली लांब असेल तरी चालेल. मी सापोली ला नेहमी असतो, राम मंदिरात.
@VIJAYASHIRSALKAR
4 ай бұрын
खोपलीमध्ये नेमके कुठ आहे Addresसांगा
@mamtagirdkar344
4 ай бұрын
कर्जत किंवा चौक येथे 2 गुंठे जमीन असेल तर सांगा घर बांधण्यासाठी हवी
@kalpanakusalkar673
4 ай бұрын
माझं घर विकायचा आहे तीन बेडरूम किचन हॉल जांभूळपाडाच्या पुढे आरड्याची वाडी
@rajkishor8013
4 ай бұрын
Phaqt ghar aahe ki thodi phar mokali jaga aahe bajula
Пікірлер: 40