राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा. एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@nagrajgaming2678
4 ай бұрын
वै.भजनगंधर्व भजन सम्राट बंडुबुवा गोळेगावकर यांचे भजन पृत्यक्ष अनेकवेळा ऐकलेले आहे. बंडुबुवा लवकर इहलोक सोडून गेले वाईट वाटते. त्यांची गरज होती.....असो..... इतकेच......
@GajanandChawan-fk4jw
9 ай бұрын
खुप छान काकड आरतीचे भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@nagrajgaming2678
4 ай бұрын
श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर वडवणी जिल्हा बीड... एक किर्तनकार गडकरी दिंडीवाले फडकरी १९७पासून श्री क्षेत्र भगवानगडाची सेवा चालू आहे........
@nagrajgaming2678
2 ай бұрын
श्री स्वानंद सुख निवासी श्री बंडु बुवा गोरेगाव कर हे आपल्यातून निघून गेलेच नाहीत . त्यांच्या मधूर आवाजाने ते अजरामर झाले आहेत. अमर झालेले आहेतः श्री संत भिमसिंह बाबांचे ते एक आवडते रत्न होते .. मी श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज तालुका वडवणी जिल्हा बीड. , असे निवेदन करतो की , त्यांना व वै .म्हनू नये . माझ्या वडवणी येथील श्री गणपती मंदिर आणि चौडेश्वरी मंदिरामध्ये माझ्या किर्तनामध्ये भैरवी गायन केले होते . ते मला आजही प्रत्यक्ष आठवत आहे. असो. त्यांचा आवाज संभाळा अशी सर्व गायक मंडळींना विनंती करतो. .....
@manohargavari3131
Ай бұрын
माउली बंडुबुबाचा संपूर्ण परिचय पाठवावा हे अनमोल रत्न कोठे जन्माला आले त्यांनी क्षिक्षण कोणाकडे घेतले आणि त्यांचे निर्वाण कधी झाले. 🙏🙏राम कृष्ण हरी
Пікірлер: 14