नारायण राणे, उदय सांमत सारखे लोक जोपर्यंत सत्तेत आहेत, तोपर्यंत कोकण विकासाच्या नावाघाली ओरबाडत राहाणार...
@shubhambhosale2149
6 ай бұрын
Agdi brobr
@AshishSawant-mt5bv
6 ай бұрын
- Uddhav Thackeray ne taar Mumbaith biryani khanyasati Tipu Maidan bandale.
@sumitbane6675
6 ай бұрын
Vinayak Raut Ni 10varsha kai kela?
@Chava-z7z
6 ай бұрын
सांभाळून निसर्ग फार्म स्टे ला टार्गेट करतील ते.
@AshishSawant-mt5bv
6 ай бұрын
@@Chava-z7z - Te Congresswalle nahith " target " karayla.
@sujatatawre5783
6 ай бұрын
खरं बोलला दादा तु...... जी चूक आम्ही आगरी कोळी लोकांनी सोन्या सारख्या जमिनी विकुन केली आहे.... ती चुक कोकणी लोकांनी करू नका... वेळ गेली की हाती फक्त उरेल तो पच्छाताप... कोकण खुप सुंदर आहे.... तो जपा.... निसर्गाला आपण जपेलं पाहिजे .. तरच निसर्ग आपल्याला जपेल... कोकणी माणसा जागा हो आता.... प्रसाद दादाला पाठिंबा द्या... # निसर्गरम्य कोकण...
@amolpailkar1348
6 ай бұрын
Marathi Manus aata jaaga hotoy bhau...
@nandkumarmali1326
6 ай бұрын
100%
@RiderNik969
5 ай бұрын
बरोबर बोललात...आता आमचं रायगड जिल्हा cidco madhe चालला आहे..
@rajendrabhogte8286
6 ай бұрын
प्रासाद तु कोकणातली जी माहीती देतोस ती कोकणातील एकाही राजकीय नेत्याला अजिबात माहीत नसेल परंतु कोकण कसा ओरबाडून खायचा हेच त्यांचे ध्येय आहे..
@marathibujgo265
6 ай бұрын
कोकणातले नेत्यांना फक्त पैसा पाहिजे निसर्गाचा साधा उच्चार देखील येत नसेल
@Gauravi2211
6 ай бұрын
""केवळ तरुणांना भुलवण्यासाठी क्रिकेट च्या matches भरवणे , दारूच्या पार्ट्या देणं यापलीकडे जाऊन आपण आपल्या अस्तित्वाचा विचार करणार आहोत का....?" कोकणची खरी परिस्थिती आहे... 💯
@manishamorajkar8396
6 ай бұрын
Agadi barobar paishe fekalyani kay jibh kadhun fitatat kokanatale
@rushikeshsankpal489
6 ай бұрын
निसर्गाच्या विरोधात development नकोच आहे तसा कोकण राहुदे 🙏🏻❤️
@shriharidhuri7613
6 ай бұрын
एकदम बरोबर आहे, आपलं म्हणणं
@PranaliDabholkar-e8m
6 ай бұрын
Zali devlopment Ratnagiri osad zal purn
@Gauravi2211
6 ай бұрын
Correct aahe...
@rsp151
6 ай бұрын
कोकण म्हणजे निसर्ग जर निसर्ग राहिला नाहीतर प्रकल्पासाठी आपणच अपल्या गावात भूमिहीन होणार आणि बाहेरचे लोक इथले स्थानिक होणार ....
@mandarlakhan166
6 ай бұрын
माझी मतं असं आहे, की कोकणातल्या एका ही नेत्या कडे कोकणात विकास करायच vision नाही. पर्यटन विकास करायची इच्छा नाही. निवडणुकीच्या तोंडावर भावकवित भांडण लावून देने एवढाच विकास चालू आहे.आज कोकणात प्रत्येक गावातील तरुण शहरात नोकरी साठी जातोय.आणि बिहारी, गुजराती राजस्थानी लोक येऊन इथे व्यवसाय करतात आणि या लोकांना आपलेच नेते मदत करतात. कोकणातील तरुणांना जर एखादा उद्योग सुरू केला तर तो उद्योग बंद कसा पाडता येईल या साठी मात्र प्रयत्न करतील.
@dhirajst8836
6 ай бұрын
gujrati sir akha desh eka gujratya chya jivavr chalay aani tumhi shivya ghalta he chukicha aahe sakshat dev shrikrishna ne tith janm ghetla aani tumhi gujarati mhnun shivya ghalta
@@mandarlakhan166 मंदार साहेब ते sarcastic रिप्लाय होता..........पुन्हा तुम्हीच वाचा माझा रिप्लाय........
@sandeepkuveskar8452
6 ай бұрын
आत्ता प्रत्येक कोकणी माणसाने रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही.... नेते विकासाच्या नावा खाली आपली तुंबडी भरत आहे.... आत्ता फक्त लढायला पाहिजे प्रत्येकानं नाहितर.....
@sharadbhilare7488
6 ай бұрын
कोकणात पूर्णपणे टूरिझमच प्रोमोट केली पाहिजे याशिवाय काहीच केले नाही पाहिजे तेही निसर्ग शाबूत ठेवून यात वादच नाही.
@thebludragongaming
6 ай бұрын
खरं आहे कोकणातील बारामाही निखळ, निर्मळ वाहणाऱ्या नद्या फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरड्या पडण्यास सुरुवात झाली आहे आणि हे केवळ ह्या वाळू माफियांच्यामूळेच.
@ganeshborade3962
6 ай бұрын
आदिवासी हा जल जंगल जमीन जपतो देव मनुण तो निसर्ग ला पुजतो पण आज आदिवासी ची परिस्थिती काय आहे जिथे आदिवासी तिथे विकास येतो आणि आम्ही आदिवासी बेघर होतो ते पण जबरदस्तीने 😢
@ashirwadmanerikar
6 ай бұрын
He राजकारणी पक्ष बदलणारे सत्ता पिपासू काही कामाचे नाही ह्यांच्या वर बहिष्कार घातला पाहिजे नव्हे तर निवडणुकांवर बहिस्कर घाळणे योग्य
@prakashkhandekar2801
6 ай бұрын
प्रत्येक वेळी भावनिक करून मत आपल्या पदरात पाडून घेतले जाते, हेच प्रत्येक नेता करत असतो 🙏🙏
@aparnakothawale3376
6 ай бұрын
Kokanala nave , tar maharashtrala gharbhedipanacha nat lagala ahe.fukate lok chan chan ,avajala bhalatat.ani bholsat,ashikshit lok , "jikade gulal tikade changbhal"ya prakarache asatat.swatva,ani satva yatil antar mojpattine mapata yenare nasate.nivdnukila ubha umedvar, janmapasun yethe kadhi rangat kodkautuk zhelit vadhalela nasato.tyamule ya matishi tyach nal jodaleli nasalyamule tyala matadarsanghatil lokanche prem adar nakoch asate.fakt rubab zhadayacha asato,ani tyanchya shrimanticha ugam sarv lok ssmjun ahet he te swataha suddha purate olakhatat.aj bharatat 85% chya var firangi avaidh santati , jat ya prakarane swatahachi olakh sangate.tynich ubharalele, jat navachya lableche gat ,tyanach dharjini manase ubhi karatat, ani tyanach nivdun detat .firangyankadun tyana paisa milato.ani tya tya gatacha manavi deh, nivdun ala ki mag , firangi pooirvajans imane itbare paise purvat rahato.dhanyat kid padali ani lagech chalanit dhanya gheun , panyane bharalelya mothya paratit te kide budvun marale , tarach baki dhanya tari vachate .pan ya apanach rahu ani vadhu dilelya manavi kidyana ,pshree swami samarthach nasht karu shakatat.madhe vlogs ka navate? Tuzhya vlogscha ani vicharancha, vishayach laybhari asato.ani nete namak abhinetyanchya, patalyantripanala surung lavanara asato.teva te jari tuzhya ani tatsam vichar pravahit karanaryanchya mathyavar shirpech thevnar nahit,ase amhi subscribers janun ahot,ani tuhi falachi apeksha na karata rakhandarache kary karat rahatos he kharya mulnivasi bharatiyana man:poorvak avadate. Ghar varyavar sodun chalat nahi.poorvi rajkaran shikun ,rajyakary karit raje lok.ata rajkaran ha shabd neech pravruttinsathi vaparala jato.aso ! Mulnivasi bharatiyani me bharatacha,ani bharat maza ! hach mantra japala pahije.shree chatrapati shiv shambu aaj jari nasale tari pratyek mulnivasi bharatiy tyancya preranevar ya deshala punarutjjivit karu shakato .roj nahi jamale tari jamel teva asech vicharana chalana denare vlog karat raha jamatil teva. Jay bharat, jay mulnivasi !
@sushamabhatt193
6 ай бұрын
ह्या परिस्थितीला कोकणी माणूस अंशतः जबाबदार असावा. आपले लोकप्रतिनिधी आपणच निवडून देतो. राजकीय निर्णय हे राज्याच्या विकासाकरिता घेतले जातात. सजग आणि सक्रिय राहुन निसर्ग संवर्धन करणे ही कोकणी समाज आणि सरकार दोघांची जबाबदारी आहे.
@@duttarampujari1963गेल्या 70 वर्षांत जर रिफायनरी आली असती, तर या कोकणचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ते बघायला मिळाले नसते.
@Moviegyan5555
6 ай бұрын
आमच्या इकडे शेतात लोक शॉक लावून रानटी जनावरे विकतात सादर मनुष्य mining विरोधी लढ्यातील प्रमुख पत्रकार आहे.रोज नवी करकरीत गाडी आणि चकाचक राहणीमान आहे
@sureshgawade9129
6 ай бұрын
❤ मराठा क्रांती मोर्चा प्रमाणे, या विचाराना नेतृत्व निर्माण केले पाहिजे ❤
@madhurisawant9624
6 ай бұрын
अप्रतिम आणि खरोखरच आपल ज्वलंत मत कोकण विषयी मांडत आहात प्रसाद तुम्ही....मी आपल्या या मताशी सहमत आहे...👌👌
@atulmore5166
6 ай бұрын
आमची राजकीय भूमिका एकच कोकण वाचवण्यासाठी प्रसाद गावडे ला खासदार करणे..!! अर्धवट राजकारणी नेता खासादर म्हणून निवडून देण्यापेक्षा तुझ्यासारखा सुशिक्षित मातीशी नाळ जोडलेल्या तरुण लोकांना खासदार केलेले कधीही चांगलं....! नुसता विरोध करून उपयोग नाही कोकण वाचवायचा असेल तर राजकीय नेतृत्व हातात घ्यावं लागेल अन ती वेळ आली आहे..
@PranaliDabholkar-e8m
6 ай бұрын
👍👍
@ramchandradevji5332
6 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@Chava-z7z
6 ай бұрын
प्रसाद जस सिडको पोस्ट बद्दल बोलतोय ती मनसेचे अनिल शिदोरे यांनी टाकले होते. अनिल शिदोरे हे असे सामाजिक आणि जनजागृती चे विषय घेत असतात. फार सुंदर विश्लेषण त्यांनी त्या पोस्टमध्ये केलं आहे तुम्ही ट्विटर वर जाऊन बघू शकता. प्रसाद मनसे कडून उमेदवारीचा विचार करू शकतो माझं तरी मत त्यालाच 👍
@marathibujgo265
6 ай бұрын
@@Chava-z7zमनसे भाजप सगळे एकामालेचे मनी
@manojrokade3144
6 ай бұрын
प्रसाद, आमचे पुर्वज हजारो वर्षे जगलीत, त्यांनी जे कमविले ते आम्हाला येत्या ५० वर्षात कमवायचे आहे! आणि...
@Anushreeshavlog
6 ай бұрын
माझ तर मत आहे की कशाला पाहिजेत डांबरी रस्ते उड्डाणपूल वर्षानुवर्ष कोकणी माणूस या सर्व सुविधा उपलब्ध नसतांना देखील सुंदर निरोगी आयुष्य जगत आहेच. दवाखाने, शिक्षण ह्या गरजेच्या गोष्टी आहेत यावर खर्च करावा. फुकटात उच्च शिक्षण आणि आधुनिक उपचार कसा देता येईल हे महत्वाच आहे.
@sulbhasawant4
6 ай бұрын
Ho tevha jeevan sukhi ..samadhani .. chan hot & ata sarv asun sudha te sukh nahi
@Anushreeshavlog
6 ай бұрын
प्रगती झाली माणूस डिजिटल झाला पण माणूस हा खर जीवन जगायच विसरून गेला.आज प्रत्येक जण गाडी,बंगला पैसा ह्या गोष्टीच्या नादात जीवनाचा खरा आनंद हरवुन बसला आहे. यात मी पण एक आहे.
@sulbhasawant4
6 ай бұрын
Majh balpan April may & diwalichya sutti aaji aajobandobat koknatli sundar ayush jagnyat gel but ata mumbait sarv settle ahe but te sukh nahi ata ..
@meenalpandit4204
6 ай бұрын
अगदी खरं आहे ़़़ इतरही बर्याच ठिकाणी एवढ्या मोठ्या 'विकासाची ' काहीच गरज नाही ़़़ तिथले सुखी लोक विस्थापित करुन फक्त 4 बड्या लोकांसाठी निसर्गाचा विनाश चालला आहे ़़़़़़़ पुढील पिढ्यांना केवढा त्रास होणार आहे याचा विचार आत्ताच करायची गरज आहे
काल फोंडा घाटातून प्रवास केला, प्लॅस्टिकच्या बाटल्या सर्वत्र टाकल्या जातात. एका गाडीतून खिडकीची काच खाली करून बाटली खाली टाकली. पुढे गेल्यावर मी त्यांना थांबवून विनंति केली बाटली बाहेर टाकू नका. ती गाडी एका डॉक्टरची होती.mh 12 pune. जी काही सुशिक्षत मानली जातात.
@sureshgawade9129
6 ай бұрын
चंगळ ❤वाद
@jeevankhaware1316
6 ай бұрын
आंबोली घाट मध्ये पण असच आहे 😢
@dipakadhal3699
6 ай бұрын
तुमच्या सारख्या कोकणा चा अभ्यास असणाऱ्या कोकणातील संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या कोकणातील माणसाच्या गरजा ओळखणाऱ्या माणसांनी राजकारणात यायला हवे. व कोकणाचा विकास आणि संरक्षण केले पाहिजे.
@SportNation-yg7ud
6 ай бұрын
दादा तुम्हाला कोकण भूमी विषयी योग्य जाण आणि आपुलकी आहे आपल्या सारख्या सच्च्या व्यक्तिमत्वाची कोकण भूमी ला आणि सध्याच्या राजकारणाला गरज आहे. तुम्ही कोकणाचे प्रतिनिधीत्व करू शकता .
@neetanikam2336
6 ай бұрын
👍🏻👍🏻
@harshadkaranjekar9137
6 ай бұрын
काही नाही आपण सगळे नागरिक ह्या नेत्याच्या दावणीला बांधलेली जनावर आहोत. त्याना माहित आहे. आपण काहीही केलं तरी ते फिरून परत आपल्या कडेच येणार आहेत. त्यानंच वोट देणार परत.
@rupeshshirke4436
6 ай бұрын
कोकणाला विकासाच्या नावखाली राजकीय लोक लुबडत आहे . स्थनिक लोकांनी ते विचारत घेतले पाहिजे . राजकीय पक्ष बरोबर असेलेले भावना ठेवून मतदान करू नये . तुमचा विकास कोणी करणार नाही . पण त्याचात नावावर तुम्हाला गुलाम बनवतील . परप्रांतीय कोकणात घुसुयुन .
@5D_is_Reality
6 ай бұрын
कोंकण संपला की मुंबई बुडालिच म्हणून समझा ।
@pranavrane3883
6 ай бұрын
Khup chan avaj ahe tumcha ane khup कळकळीने बोलता तुम्ही कोकण बदल ......खूप छान
@prathameshmanerikar2965
6 ай бұрын
खर आहे दादा म्हणून आपल्या सारखा माणूस संसदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा रहावा हीच इच्छा
@milinds26
6 ай бұрын
हा नको असलेला विकास तुम्ही ज्या दादा , भाई , साहेब लोकांना मतदान करून निवडून देता त्यांचा आहे . चांगला मुद्दा उचलला आहे . मतदारांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत .
@prachiparsekar2988
6 ай бұрын
खरंय..... तुझी तळमळ दिसते आहे...... सगळ्यांनी च विचार करणं गरजेचं आहे 👍
@prashantjoshi849
6 ай бұрын
जगात अदृश्य हुकूमशाही,१९९० नंतर , निर्माण झाली आहे ___ अशी शक्ती जी निव्वळ ग्राहकाभिमुख आहे, त्यांना indigenous संस्कृती नष्ट करून , एक uniform भोगवादी समाज निर्माण करायचा आहे , आता सर्व कठीण होऊन बसले आहे ...!!!! आपले विचार योग्य आहेत .
@sureshgawade9129
6 ай бұрын
🙏🙏
@sushamabhatt193
6 ай бұрын
अतिशय जागरूक पणे सातत्यपूर्ण माहिती बद्दल अनेक धन्यवाद
@sahilnam356
6 ай бұрын
Kokani mansane aata jaga vhyaychi garaj ahe, kokani manus sadha bhola mhnt sgle yeun aaplya uravar bslet, main mhnje he rajkarni koknachi vat lavayla bslet, he hou dyaych nsel tr sglyani ekjutine pudhe yenyachi garaj ahe aani jo aapla vikas karel tyala nivdun dyayla pahije, bhau tu ek no mat mandalas👏
@vilaskhaire3617
6 ай бұрын
खरच खुप चांगले विचार आहेत तुमचे आणि आपल निसर्ग रम्य कोकण ह्या राजकारण्यांन पासून जे की काही विषारी प्रकल्प आणता आहेत त्यांच्या पासून सगळ्यांनी मिळून वाचवायला पाहिजे धन्यवाद
@pranaliwairkar9394
6 ай бұрын
निसर्ग टिकून राहीला पाहीजेच पण बेटा मातीची घरा वाळवी लागून पडायची वेळ इलेली पाशीत पडला तर त्या जागेवर घर बांधता येणा नाय आणि माणसा वाढली जागा कमी पडली म्हणून आम्ही घर बाधूक घेतला पण आम्ही कोकणाची संस्कृती जपून पस्तीस जणांचा कुटुंब एकत्र रहवतलो माझ्या विडीयोत घर झाला की दाखवतलय पुढे घर झाल तर फक्त एक आहे जमीनी विकू नये पण घरा पडाक नको
@sandeepajgaonkar668
6 ай бұрын
It's all about your attitude. If konkani people and their leaders would've adopted cooperative movement long back the things would've been different. Western Maharashtra, Vidarbha developed due to the cooperative movement but konkan could not because of their narrow minded Conservative attitude. Vichar badala...Nasheeb badalel
@ramsawant7652
6 ай бұрын
प्रसाद, जय कोकण 🚩सत्ताधारी मतांच्या राजकारणसाठी नवनवीन न होणाऱ्या विकासाच्या घोषणा करते,नी मतदार हुरळून जातो व वेळ निघून गेली कि कळते ते तर मृगजळ होतं. असो. येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯 %वाचवचो आसा.🚩 जय महाराष्ट्र जय कोकण 🚩
@sayalisawant1826
6 ай бұрын
खरं आहे प्रसाद. असा विकास ज्यांना कोकणात करायचा आहे ते त्या कोकणी माणसांचे याबाबतचे मत काय किंवा त्यांना असा विकास हवा आहे का हे विचारत देखील नाहीत. सगळीकडे स्वतःची मनमानी चालू आहे.
@vishalgawade9189
6 ай бұрын
भावा तू form भर tu ground level vr kam kel aahe tula kam kasa karaych kuthe karaych he changl mahit aasnar
@tusharvartak1984
6 ай бұрын
भावा,मी रायगड चा आहे.सिडको येऊन देऊ नको त्यांची मनमानी कारभार चालतो please सर्वांना जागृत कर 🙏🙏🙏
@Ecoconscious774
6 ай бұрын
थोडं विषयांतर वाटेल ह्या vlog च्या अनुषंगाने पण प्रसाद, slow living बरोबरच zero waste ही संकल्पना पण राबवली जावी. वाढतं पर्यटन आणि त्याबरोबरच बदलती जीवनशैली ह्यामुळे कोकणात कचऱ्याची समस्या खूपच वाढत चालली आहे. चहा पाणी ई साठी सर्वत्र प्लास्टिक lining असलेले paper cups वापरलेले दिसतात. अगदी eco friendly म्हणवून घेणाऱ्या home stay मध्ये सुद्धा. Awareness साठी काही संस्थाची मदत मिळू शकेल. कोकणातील प्रत्येक vlog बघताना रस्त्याकडेला, beach, नदी काठ ई. ठिकाणी प्लास्टिक कचरा पाहून खूप वाईट वाटते. लहानपणी पहिलेलं स्वच्छ कोकण आठवून.
@sundarprabhu4465
6 ай бұрын
कोकणी माणूस प्रसाद गावडे आपली राजकीय भूमिका काय?
@milugoankar663
6 ай бұрын
तुमचा प्रत्येक विडिओ मनाला भिडणारा असतो तुमच कौतुक कराव तेव्हड थोडच
@pushpagaikwad84
6 ай бұрын
Prasad Tu barobar bolat aahe. Aaplya lokaani kitihi changala vichaar karun mate dili tari sagle raj kaarani swarthi aahet.
@GauravVichare
6 ай бұрын
मला तर एक सुध्दा उमेदवार मत देण्याच्या लायकीचा दिसत नाही आहे. गेल्या वेळी NOTA च बटण दाबाव लागलं. यावेळी तर परिस्थिती गेल्या वेळी पेक्षा खराब आहे.
@PranaliDabholkar-e8m
6 ай бұрын
Mi mat konala detach nahi.😊
@kiransamant
6 ай бұрын
Perfect analysis... भूमिपुत्राना याबद्दल educate करायला हवंच. खूप छान video. आपलं भविष्य ज्याचा या मातीशी, संस्कृतीशी काडीचाही संबंध नाही आणि जो स्व+अर्थाकरता या दैवी ऐश्वर्याचाचा नाश करायलाही मागेपुढे पाहणार नाही अशाच्या हातात अजिबात रहायला नको. पुन्हा एकदा आपल्या video च्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती आणण्याच्या प्रयत्नाला salute.
@subhashwaydande4175
6 ай бұрын
Very true on natural ground level
@shekharmansukh661
5 ай бұрын
गेल्या १० वर्षात विनायक राऊत याने काय केलं कोकणासाठी.
@varshag.8398
6 ай бұрын
सत्ता मिळाल्यावर अगोदर प्रकल्पांना विरोध करणारे ते मंजूर करून टाकतात. मग विश्वास ठेवायचा तरी कुणावर?तुम्ही खर तर राजकारणात जावं आणि सत्ता हातात घेऊन कोकणचं सोनं करावं अशी माझी इच्छा आणि विनंती आहे....
@rajutetambe2950
6 ай бұрын
Tumhala ase vatate ki apan nivadun deto pan Muslims are growing very rapidly in Konkan They do bulk voting. How to counter that? Muslims don't care about konkan, nature, heritage, hindu sanskrti, bharat. Nothing. But they vote together. That is much bigger problem than our donkey politicians.
@maheshshigwanmaheshshigwan8085
6 ай бұрын
बरो्बर प्रसाद दादा हे राजकारणी विकासाच्या नावाखाली बोंबाबोब
@RajendraDhivar-li6cw
2 ай бұрын
Chira Khan jya thikani ahet ti jast kholparyant na khodta fakt varche kahi layers kadhave ,nantar tethe supik mati ghalun jade lavavi ,sheti karavi ,jenekarun jamin pan tikel,chire pan miltil,jangal pan tikel...Mi yek marathi jari kokancha naslo tari nisarga premi...ahe..from nashik.
@jyotithombre938
6 ай бұрын
We won't let anyone to come inside our konkan boundaries....it should be decided by all the people of konkan itself.....just for money don't do it 🙏🙏🙏🙏🙏
@sayli3727
6 ай бұрын
मला वाटत तुझ्यासारख्या निसर्गाशी बांधिलकी असणार्या आणि सर्व ज्ञान असणार्या व्यक्तिने राजकारणात जावे नाहीतर कोकणाचा ठाणे जिल्हा व्हायला वेळ लागणार नाही,ओरबाडता येईल तितक निसर्गातून मनुष्य ओरबाडतच आहे पण ह्यातून आपल्या पुढच्या पिढ्यांच भवितव्य काय हा प्रश्न कोणालाही पडत नाही.
@RD-ij2sz
6 ай бұрын
Oppose every project that is the thinking .
@prashantmodak9422
6 ай бұрын
Mitraa ek number video banavlaas ani khup mahatwacha vishay hota
@jeevankhaware1316
6 ай бұрын
कोकणातील जे लोक व्हिडीओ पाहत असतील त्यांनी ह्यांचे जितके पण व्हिडिओ आहेत ते आपल्या मित्र परिवार आणि कोंकण वाशियांत शेअर करावे ह्याने जागरूकता वाढेल ❤
You are a gem, man! hats off to you! तू इतर कोकणी Content Creators पेक्षा फार वेगळा आहेस... ध्रुवताऱ्या सारखा... अढळ!
@smparulekar6103
6 ай бұрын
मौजूद सरकारची कोंकणच्या पर्यावरणाला धरून विकास व्हावा अशी दूर दूर सुध्दा मानसिकता नाही
@JS-lt4pq
6 ай бұрын
प्रसाद लाड, प्रवीण दरेकर राणे शेलार आणि आता दीपक केसलकर आणि सामंत सर्व दलाली करत आहे गुजराथी लॉबी साठी
@VijayInamdar-c8o
6 ай бұрын
Prasadbhau maza tumhla pathimba ahe. Kokan japaylach have. Hi devbhumi ahe dada.
@balajigunb
6 ай бұрын
अजून जास्त प्रमाणात जण जागृती झाली पाहिजे. आणि आपल्या सारखी तरुण पिढी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. जेणे करून आपण चांगले विचार करून आपण आपलं कोकण वाचायला मदत होईल .जे राजकारणात आहेत त्यांना किम्मत देणे बंद करा.
@vijaychavan5320
6 ай бұрын
आज राजकारणी लोक जनतेला गृहीत धरतात कारण त्यांना माहिती आहे पैसे देऊन दारूच्या पार्ट्या देऊन आपण निवडून येऊ शकतो त्यामुळे जनतेने आपल्यातून एखादा उमेदवार निवडला पाहिजे पैसे न घेता म्हणजे तो तुमचे काम करेल नाहीतर पैसे खर्च करणारा तो परत त्यातून पैसा निर्माण करण्याचा विचार करणार आपण आपले मत हजार रुपयाला विकतो तोच समोरचा व्यक्ती 50 कोटीला वगैरे त्याचं मत विकतो
@vinitvichare
6 ай бұрын
महाविकास आघाडीची बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी बद्दल आणि कोकणातील इतर प्रदूषणकारी प्रकल्पांबाबत भूमिका काय ती त्यांनी जाहीरनाम्यात जाहीर करावी...
@rahulmatters
6 ай бұрын
Perfect विषय निवडला आहे…. political leaders काही कामाचे नाही.
@jaikisan6367
6 ай бұрын
कोकणाची वाट नागपूरकर लावत आहेत
@Moviegyan5555
6 ай бұрын
प्रत्येक गावातले पुढारी संत द्यानेश्वर आहेत काय उडणाऱ्यातला पतंग आणि बुडणाऱ्यातला दगड सोडून सगळ खाऊन टाकायचं हे धोरण आहे प्रत्येकाचं
@shailendrasawant7815
6 ай бұрын
राजकीय भुमिका मांडण्याइतपत आणि त्या भुमिकेशी कट्टरता राखून स्वतःच्या मराठमोळ्या अस्तित्वाचे महाराष्ट्रात/मुंबईत/कोकणात आपण काय वाटोळे करून घेतले आहे हे जाणूनदेखील काणाडोळा करणारी मराठी जनता वैचारिक आणि भावनिकद्रुष्टया प्रगल्भ आहे का?
@Moviegyan5555
6 ай бұрын
Kudashat २५ माणसे नदीतील वाळू kadun विकायचे काम करतात.फक्त त्यांच्या कडे जेसीबी नाही
@sportstourerpratz8148
6 ай бұрын
त्यासाठी तुलाच राजकारणत पुढाकार घयावा लागेल
@JS-lt4pq
6 ай бұрын
एकदम बरोबर केजरीवाल सारखं
@ningappagadade007
6 ай бұрын
कोकण हा राजकीय दृष्ट्या बघायला गेलं की, फक्त राजसाहेबांना कळाला आहे.
@vilasbhopi4808
6 ай бұрын
दादा तुझे खूप छान विचार आहेत
@sanketghanekar2976
6 ай бұрын
कोकणातील जनसामान्यांचा आवाज बंद झाला आहे.
@mrunalkanitkar9317
5 ай бұрын
कोकणा नागचाफ झाड आणि फुले कोठे पहावयास मिळेल.कृपया माहिती द्यावी
@pushkarnakil8424
6 ай бұрын
केजरीवाल बनु नकोस कोकणी रानमाणूस, तुझं म्हणणं बरोबर आहे पण राजकारणाकडे नको जाऊस 🤨
@swapnilsakpal1990
6 ай бұрын
कोकण हा स्वर्ग ❤ आहे परंतु ह्यात जाणारे रस्ते खराब आहेत.😢 असे का?.मला वाटतं शाश्वत विकास असो अथवा अन्य कुठलाही विकास असो त्याला राजकीय अंगाची जोड असल्याशिवाय ते पूर्ण होऊच शकणार नाही. प्रसाद तुम्ही जे काम करत आहेत ते असेच करत रहा. नविन नवीन अनुभव शेअर करत जा. भविष्यात तुम्ही केलेल्या कामाची दखल नक्कीच घेतली. जाईल. कोकणातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त ह्यावा अश्या तुम्हाला शुभेच्छा देतो
@bhaveshkolwalkar5690
6 ай бұрын
Great job Prasad sir 💯 please Save The Konkan 🙏🙏🙏🙏🙏
@RajaramSethuraman
6 ай бұрын
Hello, tried reaching out to you on all contact numbers listed, but none went through. Want to speak abt mangar Farmstay. thanks
@ramchandradevji5332
6 ай бұрын
या पूर्वी पण शिवसेना होती त्यमुळे एक् दोन् राजकीय पक्षांचे नाव घेणे म्हणजे ते राजकीय मत होईल.
@pratibhavishwasrao956
6 ай бұрын
कोकणाच्या भवितव्याचा, पर्यावरणाचा आस्थेने विचार करणारा एकतरी नेता किंवा पक्ष अस्तित्वात आहे का? एकूणच राजकीय परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तुमचा आमचा आवाज ऐकणार कोण? राजकारण दलदल झाली आहे. कुणाच्या विरोधात बोलण्याची सोय तरी राहिली आहे का?
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera
6 ай бұрын
Itke varsha konkanatale lok Mumbai Ani Pune madhye naukri la ka jat hote yacha vichar karava... udyog yetayt tar yeu dya...nahitar sagalyanna naukri dyayachi vyavastha tumhi kara...pratyekakade Jamin nahi kinwa te masemari var jagu shakat nahit.
@sharadbhilare7488
6 ай бұрын
भावा तुझ्यासारखे निसर्ग प्रेमी राजकारणात आले तरच हे बदल घडून येतील.
@pranaydeshmukh6557
6 ай бұрын
Hi prasad can you make video on banglore water crisis. सिलिकॉन व्हॅली निसर्गा पुढे झुकला एआय/टेक्नॉलॉजी कही काम नाही येनार निसर्गा पुढे
@rajendramuley5838
5 ай бұрын
आपली पर्यावरण आणि शाश्वत विषयक मतं आणि सोनम वांगचूक यांची लडाखसंबंधी मतं आणि भूमिका यात साम्य आहे. आपल्या भूमिका यशस्वी होवोत यासाठी मन:पूर्वक शुभेच्छ!
@mohireyogesh
Ай бұрын
प्रयत्न शेवट पर्यंत प्रामाणिक राहूदे. आम्ही 20 वर्षे खेड्यातून काम केले आहे.मोठे संघटन उभे करावे लागेल.
@RD-ij2sz
6 ай бұрын
People are leaving Konkan because there is nothing left for jobs . So everyone is in Mumbai. Konkan is filled with old people .
@nikitapashte9497
6 ай бұрын
खरं सांगायचं तर कोकण मी अजून प्रत्यक्ष पाहिलं नाही. पण तुझ्या channel मूळे ते मला आता अनुभवायला मिळतंय. लवकरच कोकणाला भेट देईल. पण एक भिती पण आहे की भेट देईपर्यंत आपल कोकण असच राहिलं का???? माझ्यासारखीच भिती अजून किती कोकण प्रेमींमध्ये असेल!!!??
@prasadrajadhyaksha2887
6 ай бұрын
आजचे कोकणी नेते,माणसे काही यू ट्यूबर बरस्वस्तात विकली जाणारी आहेत.
@shivajinalawade6128
6 ай бұрын
एकदम बरोबर प्रसाद!! एकही राजकीय पक्ष कोकणी माणसाचा विचार करत नाही आहे. If 7 sisters in the North East can save their culture and environment then why can't Kokan be developed based on this??
@duttarampujari1963
6 ай бұрын
Tumhi Mumbai la jaaun koknat vikasachin swapna bagha.
@aparnakothawale3376
6 ай бұрын
Portugizanchi satta swatantryanantarahi govyat barach kal hoti .ani tyani jya hinduna christi mhanun dharmantar karayala lavale ase , hindu matanchya poti janmala alele,pan mendut christi asa kida sodal gelele lok ,govyat ani mumbait vasai, virarla bharpur padale ahet.portugizani ,frenchani yethun fouj neli,pan bharatat karodo balke hindu streeyanchya udari takun navi bharat virodhak party nirman karun thevali.ata prashn asa yeto ki ,🎉 tyani mul nivasiy bharatiyana 20%tari jivit kase rahu dile?tar tyanchi avaidh karati , vayane lahan hoti,tashich fukatkhau,aiyashi,ashikshit hoti.tar ti pore firangi bapala paisa,dhanya ,jeevanavashyak goshtincha puravatha karanyas tasech latth pagarachya noukaryanvar tav maranyas , pureshi taiyyar zhali navati.tyamule 12 balutyanmadhil expertsna firangi apapalya deshat gheun gele,ameriket tyanchya jivavar industry ubhi rahili.mul amerikan red indians na tya mukhya chandalchoukadi deshani , khatam kele hote.tyanchyahi streeyanpasun,😮 chandalchoukadi 'dna'vali balake janmali hoti.(france,portugal,dutch,polish=chandalchoukadi). nantar baki subsidary firangi desh,🎉 hat milavani karun hotech.1st ani 2nd world war dakshin golardhatil kshatriy sanrakshak dev,ani manav yancha savhar karanyas gorya daityani khelaleli 'kheli' hoti.govyat portugizanchi avaidh ani kristi dharmantarit kekeli balake , mothya pramanat ahet addyapahi ,tyamule,ani govyakadun milanarya mangenizmule ,firangi govyavar varadhast thevun ahet.7 bahini ani tyanche bhau vetoba maharaj , he urvarit mulnivasiyana sambhalat ahet. Apan alpsankhyak ahot geli 75 varshe.ani jati ha firanginirmit samaj 8o%chyavar fofavala ahe.tyamule tich daitya pore nivdun yetat,tyanchya ghatak samajas var anatat.ait pahun ghyavi ya ganika vargachi .mhanun tar amruta fadanvishin ounyatalya chittapavan streeyana veshya vtavasay adhikrut karun dyayaka bassli hoti.baryach firangip chittapavanana sangalit ani jithe firangyani tyanchi avaidh balake rajgadivar sthapit keli hoti ,tithe vyavassthitpane mandale gele.ya jati gatani shudrana arakshanas adathala anala nahi,karan tyana shudranshich vivah karun arakshanacha purepur labh gheta ala,sarv kshetrat !nav kay tar prem vivah,love at first sight! Kiti te premal chittapavan,saraswat mhanavnare kudaldeshkar,gore ghare saraswat,ani gire ghare ckp,chitrapur saraswat ani asech anek jat wale! Nivdnukanchi sutre lambun firangich handal karat asatat .mulnivasiyani voting ha dikhava ahe he neet samajun ghyave.apale manobal,ani poorvaj ,kuldevata,daivate yanvar sar adachani sopavavya. Vetoba maharaj ki jay,poorvi devi ki jay,bharadi devi ki jay,tuljapurchi bhavani mata ki jay!
@Autolife602
6 ай бұрын
दादा मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात मी तुझ्या मताशी सहमत असतो मला सुद्धा तुझ्यासारखे व्हिडिओ बनवायला खूप आवडतील पण तेवढं माझं नॉलेज नाही आणि शिक्षण कमी आहे पण मला खूप इच्छा आहे तुझ्यासारखी व्हिडिओ बनवायची
@akash_n_patil
6 ай бұрын
शहरात राहणार्या लोकं येतील पैसे खर्च करायला आणि जातील, असे प्रोजेक्ट तयार केले होतील पण मूळ कोकण विकास राहील. बाजूला
@Chava-z7z
6 ай бұрын
प्रसाद ज्या सिडको पोस्ट बद्दल बोलतोय ती मनसेचे अनिल शिदोरे यांनी टाकले होती. सध्या असे सामाजिक आणि लोक उपयोगी कामे व जनजागृतीची कामे फक्त मनसे करताना दिसत आहे त्यामुळे माझं तरी मत मनसेलाच. उमेदवार कोणीही असो. प्रस्थापितांना आणि एक टर्म आमदार खासदार राहिलेल्या ला मतदान केलं तर फसलो.
@chaitanyagaikwad6049
6 ай бұрын
कोकण म्हणजे स्वर्ग. तो विकासाच्या नावाखाली विकला जातोय. गाडगीळ अहवाल का सरकार लागू करत नाही. निवडणूका जवळ आहे आता कोकणी माणूसाने ठरवावे नवीन लोकांना निवडून द्यावे
@Homegarden3866
6 ай бұрын
We have to save sahyadri. I am from #Radhanagari. I will soon..
@Jayprakash-ln2ys
6 ай бұрын
Kokan youth can change the future of kokan bring them together the task is difficult but not impossible U have the vision politicians soul aim is destroy kokans ecology for fame and money ,Youth should teach them a lesson in 2024 Quit Kokan Cale jao
@ravinakambli9474
6 ай бұрын
दादा तुमच्यासारखी माणस देवकृपेनें अगदी केंद्राच्या राजकारणापर्यंत पोहचो तर खरंच आपल्या कोकणचा विकास होईल कारन् हेतू शुद्ध असून काहीच फायदा नाही त्यासाठी हातात अधिकारही असावे लागतात खूप वाटत आपल्या कोकणातल्या तरुणाला त्याच्याच भूमीत रोजगार असावा वयस्कर लोकांना चांगल्या हॉस्पिटलची सोय असावी कारन् या दोन कारणांमुळे आज कोकणातल्या बऱ्याच्याशा घरांना कुलूप लागलेत😢
@gajananvankar880
6 ай бұрын
Industry building mhanje vikas nahve
@tusharghadi2841
6 ай бұрын
असे राजकीय नेते कोकणात आहेत काय ? मग कोकणी माणूस कोणाला मत देणार ? प्रसाद तुझ्या या तळमळीतून , जनजागृतीतून असे नेते कोकणात उदयास येवोत अशी इश्वर चरणी प्रार्थना.
@Homegarden3866
6 ай бұрын
Prasad da tula team tarunai camp mahit aahe ka ti ek NGO aahe. Jya madhe 100 mula mulincha camp ghetla jato. Tr te tu KZitem Varun bgh. aani tasach camp aaplyala sudha ghyayla hava jya madhe sahyadri aani kokan che paryavaran, sanskriti samjun sangta yeyil. Aani tyache mahtv sudha sangta yeyil. Mi maz Kam radhanagari tun chalu karat aahe. Kahi divsanni whole sahyadri sathi Kam karyche aahe.
@aparnakothawale3376
6 ай бұрын
Ngo sagalikadech mula mulina shikshit karanyachya mage ahe.hyachya mage khara kay uddesh ahe? Hi trained mule bharatachya kiva tyanchya swatahasathi ,tyanchyach kutumbachya utkarshasathi useful asalu tar thik ahe.pan parkiyana trained servants niryat karnyas vaparali jau nayet.
Пікірлер: 285