कृती -: 1 किलो मटण स्वच्छ धुतलेले 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं कुकर मध्ये त्यात 1 ते 2 तमाल पत्र, कांदा-लसूण पेस्ट, टोमॅटो चांगला परतून घेणे मग त्यामध्ये मटण घालून पाणी घालावं (शिजण्या पुरातच) आणि कुकरच झाकण लावून 5 ते 6 शिट्या करून घ्याव्यात मटण चांगल्या पद्धतीने शिजवून घेतल्यावर कांदा लसूण आणि खोबऱ्याच वाटण वाटून घेणे मटण थंड झाल्यावर एका भांड्यात काढून घेणे मग एका भांड्यात 3 मोठे चमचे तेल घेणे त्यात कोकणी (मालवणी) मसाला तमाल पत्र टाकून नीट परतून घ्यायचं आहे मग त्यात शिजवलेलं मटण घालायचं आणि चांगल परतून घ्यायचं आहे मटणाला मसाला लावून घ्यायचं आहे चांगलं मग त्यात आपण वाटून घेतल कांदा खोबऱ्याच वाटण टाकायचं आहे नीट ढवळून मग एक वाडाग भर पाणी टाकायचं आहे मग वरून आला लसूण पेस्ट आणि 2 ते 3 चमचे गरम मसाला टाकून नीट ढवळून घ्यायच मग कुकरच झाकण लावून 2 शिट्या करून घेणे अशा प्रकारे आपली कोकणी पद्धतीने बनवलेली मटण करी तयार.
#मटण करी
#mutton carry
#कोकणी
#झणझणीत
Sweet Dreams by BatchBug | / batchbug
Music promoted by www.chosic.com...
Creative Commons Attribution 3.0 Unported License
creativecommon...
Негізгі бет कोकणी पद्धतीने बनवली मटण करी || Mutton Curry|| कोकणी झणझणीत ||
Пікірлер: 7