#BolBhidu #Konkan #Gavpalni #कोकण भूत
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यात कोकणात जरा जास्तीच. लोकांना भिती दाखवण्यासाठी कोकणातल्या लोकांकडे असणारं ब्रम्हास्त्र म्हणजे भूतं. कोकणातल्या भूतांच्या स्टोऱ्यामध्ये अशीच एक गोष्ट आहे लोकं गाव सोडून जायची. चार वर्षातून एकदा संपुर्ण गावातली लोकं गावाच्या वेशीबाहेर जावून राहतात. का ? तर म्हणे चार दिवस आणि तीन रात्री गावात भूतं येतात. काय नक्की हा प्रकार व्हिडिओ बघून समजून घ्या.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет कोकणातील गावपळणी या प्रथेला भुतांचा संदर्भ दिला जातो पण खरच अस आहे का?| BolBhidu | Konkan | Gavpalan
Пікірлер: 318