🌴🙏गणपती सण हा कोकणातला सर्वात मोठा सण आहे आणि याच गणपती सणासाठी कोकणातली लोक सुट्ट्या नाही तर काम सोडू येतात , आनंद आणि दुःख या सगळ्या गोष्टी मिश्रण आपल्याला गणपती विसर्जन दिवशी पहायला मिळतो ,
आम्ही कोकणी हे आम्ही अभिमानाने सांगतो याच साम्य उदाहरण मी या व्हिडिओ मध्ये दाखवत आहे!
टिप:
हा व्हिडिओ खूप मोठा आहे प्रत्येकाचा आनंद मला एडिट च्या माध्यमातून कट करना दुःख वाटत होतं म्हणून बऱ्याच गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न केला आहे.
!! गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या!!🌴🙏
#foryou #vlog #2277 #कोकणकर #कोकण #कोकणश्रीवर्धन #कोकणसंस्कृती #कोकणी_साज #कोकणश्रीवर्धन #कोकणसुख #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #कोकणात #कॉमेडी #कोकणी_कला #सिंधुदुर्ग #रत्नागिरी #राजापूर
Негізгі бет !! कोकणातील गणपती विसर्जन सोहळा !!🌴🤗 राजापूर तुळसवडे!! 🌴
Пікірлер: 4