कोकणातील जेष्ठागौरी आगमन | गौरी गणपती आगमन - कोकण | kokan gauri ganapti agaman | #kokan
घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर सर्व जण वाट बघत असतात ती गौरींच्या आगमनाची. भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे गौरी किंवा महालक्ष्म्या. आज आपण चाललो आहोत गौरीच्या आगमनासाठी. आमच्या गावी देवळात जाऊन गौरीच्या मुखड्याची पूजा करून घरी गौरी आणली जाते.
Gauri Puja 2024 : भाद्रपद महिना अनेक व्रत वैकल्य आणि सण घेऊन येतो. गौरी (Gauri Pujan) यालाच काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन (Mahalxmi Pujan) म्हणतात हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं घरोघरी आगमन होतं. प्रत्येक जण आपल्या कुळाचाराप्रमाणे गौरी ज्यांना अनेक ठिकाणी महालक्ष्मी पण म्हणतात, त्यांना आपल्या घरी बसवतात (स्थापन करतात), दुसऱ्या दिवशी त्यांचं मनोभावे पूजन करून त्यांना महानैवेद्य दाखवतात. तर तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात. गौरींचं किंवा महालक्ष्मीचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर केलं जातं म्हणून यांना ज्येष्ठागौरी पण म्हणतात.
#GauriAagman #GauriGanpati #GaneshChaturthi
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
#Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs | Kokankar Avinash Vlogs | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Konkan Vlog
Негізгі бет कोकणातील जेष्ठागौरी आगमन | गौरी गणपती आगमन - कोकण | kokan gauri ganapti agaman |
Пікірлер: 3