सर्वांना माझा नमसकार,
एक वेगळा प्रयत्न...
कोकणातील एक अज्ञात समाज
घोरपी समाज मूळचे घाटा वरचे पण पेशवे काळात ते कोकणात आले तेव्हा पासून ते कोकण चे झाले
त्याच्या कडे स्वतःच अस काहीच नाही फक्त घर सोडून नाही जमीन आणि इतर काही... त्यांचा एकच व्यवसाय तो म्हणजे मासेमारी ते गावांमध्ये फिरून खाडी मध्ये नदी मध्ये मासे पकडत आणि ते बाजारा मध्ये विकतात त्यांच्या वरच त्यांचं पोट चालत
त्यांनी मासेमारी करण्याची पद्धत मला आवडली आणि त्याच्या बद्दल जास्त कोणाला माहीत नसल्यामुळे मी त्यांच्या वर हा vlog बनवला आहे ... त्यांच्या बद्दल त्यांच्या कडून माहीती घेऊन ती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा मी ह्या vlog द्वारे प्रयत्न केला आहे
हा vlog तुम्हाला आवडला तर नक्की share करा
subscribe karayla visaru naka☺️👍
Like nd comments kara ....
like , share , subscribe
कोकणातील चढणीचे खेकडे- • Crab catching | कोकणात...
कोकणातील चढणीचे मासे- • चढणीचे मासे । Traditio...
कोकणातील नदीतील मासे - • Fishing..कोकणातील पारं...
कोकणातील शिंपल्याच्या शोधात - • Video
मधमाशी चा मध - • Video
म्हारय (giant clams)कोकणातील मोठे शिंपले - • Giant clams,कोकणात त्य...
follow us -
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchit.thakur1
#ghorpi # fishing #kokanculture
Негізгі бет कोकणातील एक अज्ञात समाज,त्यांची खोल पाण्यातील मासेमारी आणि युक्ती | fishing in deep water|घोरपी समाज
Пікірлер: 220