गावच्या लग्नाची सर मुंबईतल्या 5स्टार हॉटेल ला पण येणार नाही येवढं भारी वाटत. आणि किती जुनी गाणी लावली होती मराठी ऐकदम भारी. झाडाला लाऊड स्पीकर बांधतात. दारात केळीचे खांब, रांगोळ्या, घरात देवक, पाहुण्याची लगबग जाम भारी वाटत. सगळ कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे देवा महाराजा 🙏🙏🙏
लग्नाची जोरदार तयारी, खुप सुंदर माहिती, मस्त क्रार्यक्रम झाला , सर्व पाहुणे आल्यावर घर कसे भरून गेल्या सारखे वाटते, झकास👍
@prashantadagale2454
2 жыл бұрын
Are Bhai tu khup diva Sha ni Yevada motha video uploaded Kela 🙏🙏🙏
@pramodmhapuskar8143
2 жыл бұрын
अनिकेत दादा तुझा दादाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..🎉आज कार्यक्रमांमध्ये तुझी पपाची व तुझे मिञ बाबु फुलपाखरु पत्या विवेक महेश सर्वांनी खुप मेहनत घेतली.. पपा तर तुझे खुप मस्तच दिसत होते👌👌👌ममी पण ☺☺☺दादा खुप शांत राहतो बोलत नाय जास्त...तुझे सर्व कुटुंब एकञ आल नि कार्यक्रमाची शोभा वाढली मस्त विडीयो झाला..आजी बघत होती खिडकीतुन खुप गोड आजी माझा आजी सारखी☺...ब्लाँक मस्त झाला...👌👌👌👌
@siddheshharyan5477
2 жыл бұрын
भावा पहिली गोष्ट म्हणजे भावाच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा...💐 मुंबईमध्ये राहून आमका गावक जाउक वेळ भेटत नसता, पण तुझे व्हिडिओ बघून खूप वेगळाच सुख भेटता... असा वाटता सगळा गावक जाऊन अनुभताव...
@meenakekal5300
2 жыл бұрын
लग्न घरात माणसांची वर्दळ वाढली आहे.छान वाटलं, विशेष म्हणजे आई, पप्पा छान दिसत आहेत . त्यांच्या कडे बघून असं वाटतं आहे त्यांच्या लग्नात ते असेच सुंदर दिसत असतील.दादाला खुप शुभेच्छा.आजीला नातसून येत आहे. हा आनंद सोहळा आम्हाला दाखवत आहात.त्या बद्दल धन्यवाद.
@nirmalaborkar2790
2 жыл бұрын
अनिकेत तुझे बाबा एकदम मस्त दिसत होते ते एखाद्या किर्तनकारा सारखे वाटत होते.तुम्हा सर्वांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
@bhavanabandodkar8967
2 жыл бұрын
व्हिडिओ बघताना खुप छान वाटलं , माझ्या घरातल लग्न आहे असं वाटत होतं, ४ महीन्या पूर्वी माझ्या लेकीच लग्न झालं , आम्हीही अशाच पद्धतीने सर्व विधी करतो , गोव्यात पण असंच असत
@sanjaykamble7924
2 жыл бұрын
अनिकेत तूझ्या भावाला भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा अनिकेत तूझ्या आता पर्यंत च्या विडिओ मध्ये सगळ्यात हा मोठा विडिओ असेल
@aparnakarandikar7225
2 жыл бұрын
ईव्हेंन्ट म्हणुन गाव कडचे लग्न पण ओर्गनाइझ करायला काय हरकत नाही. एकदम झक्कास्. 👌👌👌👌
@nitinkankale7865
2 жыл бұрын
प्रथा परंपरा ऐक फक्त नावे वेगळी 😍😍😍 खूप छान वाटलय बघून.
@mayabandal4196
2 жыл бұрын
हा व्हिडिओ पाहून शब्दच निघत नाही फक्त मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा सगळ्या परिवाराला आई आणि पप्पा शिव पार्वती सारखे दिसत आहे कारण त्या दोघे एकच असे रूप आहे कि पार्वती शिवाय शंकर पूर्णच होऊ शकत नाही तसेच आई तुम्ही टेंशन घेवू नका हसून एंनजॉय करा सगळे खूप खूप छान सुंदर व आनंदाने व्यवस्थित पार पडणारच तू तोंड गोड करून लाडू वाटले ते आम्हाला सुद्धा मिळाले कारण मनाने पूर्ण तिथेच होतो इतक्या सुंदर निसर्ग सौंदर्य असलेल्या ठिकाणी लग्न पाहायला मिळणार हे आमच्या साठी आनंदाचेक्षण खूप महत्त्वाचे आहे 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏☺ कारण शहरातील फाईस्टार हॉटेलची सर इतक्या अनमोल व अप्रतिम लग्नाला कधीच येणार नाही 👏👏👏👍👍👍
@suvarnasable6728
2 жыл бұрын
आई, पप्पा खूप सुंदर दिसताय 😊💓👌👌👍 पारंपारिक पद्धतीने खूप छान कार्यक्रम पार पडला एकदम भारी 👌👌👍 असेच लग्नाच्या विधी सर्व सुखात पार पडूदे हिच पावनादेवीला प्रार्थना 🙏🙏👌👌👍
@sangeetayelve7739
2 жыл бұрын
Hi
@kaminipatil4250
2 жыл бұрын
Khupach chan aai papa khupach chan disat aahe..
@smitaparab2090
2 жыл бұрын
भटजी ने मस्त गाराना घातला .कोंकण संस्कृतीला तोडच नाही. खूप छान .
@snehashirodkar5619
2 жыл бұрын
आई बाबा सुंदर दिसत आहे लय भारी गावातील लग्न मजा आली
@rupalibugde3234
2 жыл бұрын
लंग्नाची तयारी एकदम भारी खुप छान केली माझ्या मते प्रत्येकाने एकतरी लग्न गावी कराव खुप मज्जा येते हा खुप थकायला होते ठीक आहे पण गावच वातावरण खुप छान असते आणि ते पाहुण्यांनी भरलेल घर सगळे पाहुणे जमा झालेले असतात सगळ्यांची यानिम्मिताने भेट होते सगळ कस आंनदी वातावरण असतं त्यामुळे सगळे कसे आंनदी असता खूप छान वाटत ह धावपळ खुप होते पण मज्जा येते खुप भारी वाटत असो पुण्यवचनाचा कायक्रम खुप छान झाला बघायला खुप मज्जा आली अस वाटल आमच्याच घरी हा कायक्रम चालू आहे पण खुप छान एकदम भारी नवरदेव खुप छान दिसतो आहे मम्मी पप्पा पण खुपछान दिसतात खुप भारी विडिओ खुप भारी होता👌👌👌👍👍👌👌👌😊😊
@rakhimane9220
2 жыл бұрын
जेव्हा विधी झाल्यावर सगळे जण एकत्र आल्यावर जी काही काॅमेडी झाली ती एक नंबर
@abhijeetsawant2964
2 жыл бұрын
आजि आत घरात बरनाहीवाटतरे आजोबानाहीमनुन तिलाकसतरीवाटत असेल तीलाहीहेसगळेतशामिलकररे तेवढच समाधानवाटेल तिलाहीबरवाटेल पहीलेतलागेलाजमाना आजिशिवायशोभा नाही सगळेच खुप सुंदर
@jyotinagpurkar6053
2 жыл бұрын
Ho na. Aajji la saglyat bolaw
@abhijeetsawant2964
2 жыл бұрын
मि भावा अक्षयचा फोटोहिटेटसला ठेवला भाई किशादीहै लग्नाच्या मदत खुपकरतोयस काळजीघे तुझहीलवकरच लगन होईल
@abhijeetsawant2964
2 жыл бұрын
@@jyotinagpurkar6053खर आहेना
@vikaspatil-er9pj
2 жыл бұрын
खूप छान 👍गावी दारात लग्न नाचा फील काही वेगळाच असतो.
@dadasokamble6958
2 жыл бұрын
खुप छान आजी खिडकीतुन बघते वेळी खुप छान वाटत होत 👍
@rutujamore4328
2 жыл бұрын
अभिनंदन व गावाकडील लग्न सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचा आनंद अनिकेत तुझ्या मुळे मिळाला.... आशीर्वाद
@surabhikolekar8632
2 жыл бұрын
Your father is very genuine person! Calm and quiet! It's hard to find such a person nowadays! Love to see your bond with father like a friend! Wishing your brother a happy married life and life long love!
@sunitagurav3470
2 жыл бұрын
Ak number
@sunitadalavi8961
2 жыл бұрын
अनिकेत कोकणातले लग्न पहिल्यांदा बघतो खुप छान वाटले
@balasahebvarpe356
2 жыл бұрын
सर्व मदत करताय ह्या लग्नात.आनंद वाटला. छान प्रथा. अविनाश सुंदर
@shwetaghag8129
2 жыл бұрын
वा वा खूप मस्त...मज्जा आली व्हिडिओ बघताना...आणि अनिकेत तुझे आई आणि पप्पा सॉलिड दिसत होते....पप्पा तर एक नंबर दिसत होते....नवर देव पण छान दिसत होता....व्हिडिओ बघताना अस वाटत होत की मी पण तिकडेच आहे...खरंच खूप छान....लग्न जरी असल तरी तब्बेतीची काळजी घ्या....उन्हाळा खूप आहे....सो काळजी घ्या सोयीन रहा.... ♥️♥️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@Rashmee_555
2 жыл бұрын
अनिकेत हे तुम्ही छान केलात की पुन्य वचन रात्रीचे नाही केले सकाळ चे उजेडात केले . कार्यक्रम त्या मुळे मस्त झाला.एकदम व्यवस्थित.👌👌
@nileshshirke923
2 жыл бұрын
Background ची गाणी आणि एकूणच वातावरण..... जबरदस्त😀😇👌🏻👍🏻
@swapnilbharekar314
2 жыл бұрын
खूप छान दारात झालेल्या लग्नाची सर कुठल्याच कार्यालयाला येणार नाही बग अनिकेत भाऊ 💐💐💐💐💐
@shraddhabhosale8037
2 жыл бұрын
आज आई पप्पा जय हनुमान मधे भेटले फोंडयामधे भेटले अनिकेत भेटल्याचा फील आला खुप बर वाटल
@sunilraut3731
2 жыл бұрын
छान झाला कार्यक्रम लग्नाच्या पहिला दिवस छान आहे पध्दत आवडली हा आणि तु सिंह जो गर्जना करतो आणि सगळ ठिक होत आवडला विडियो
@samruddhipatil2569
2 жыл бұрын
व्हिडिओ मस्त होता कोकणातल लग्न कस अस्त तिकडच्या चाली रीती बघायची खूप इच्छा होती आज बघायला मिळाल्या मस्त वाटल आणि हळदीचा व्हिडिओ लवकर येऊ दे वाट बघतोय आणि दादा वैहिणीच अभिनंदन 💐💐
आई बाबा खुप छान दिसत होते आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
@prakashkumbhar694
2 жыл бұрын
अनिकेत दादा लग्न विधी सोहळा अप्रतिम आहे.कोकणातील असा लग्न सोहळा प्रथमच पाहतोय. छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
@prajktasarang9000
2 жыл бұрын
तुझ्या व्हिडिओ.ची वाट बघत असतो नेहमी लेट झाला.आज मस्त
@lbmadhav9781
2 жыл бұрын
अनिकेत तुमचे मनापासून धन्यवाद या व्हिडीओ बद्दल. काय अप्रतिम व्हिडीओ आहे.. कोकणातील रितिरिवाज काय असतात हे या निमित्ताने कळाले. कोकणातील माणसं किती प्रेमळ असतात. किती जीवाला जीव लावतात हे समजलं. अनिकेत दादाला लग्नाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@mansikorgaokar2770
2 жыл бұрын
Sundar karyakram,Ek number, Congratulations
@hemantraut3539
2 жыл бұрын
गावी लग्न म्हणजे खुप मज्जा येते. मस्त 😍
@amitamalap4587
2 жыл бұрын
Khup majja aali video baghun .haldicha video chi utsukta...
@ashokgutte9391
2 жыл бұрын
अप्रतिम vlog खुप इच्छा होती कोकनातील लग्न, तिथले रितिरिवाज ,संस्कृति कश्या पद्धतिने पार पाडल्या जातात हे पहायची इच्छा आज पूर्ण झाली बाकी नवरदेव खूप छान दिसतोय
@mumbikergaming4589
2 жыл бұрын
व्हिडिओ खूप अप्रतिम होता, आई बाबा दादा आणि सर्वच खूप मस्त दिसत होते, मित्र सगळे एकत्र येऊन मदत करत होते ते पाहून मस्तच वाटलं, आजी आज 3 वेळा दिसली पुर्ण व्हिडिओ मध्ये. पुर्ण कुटुंब खूपच मस्त आहे. 😊❤️
@sneharane6363
2 жыл бұрын
👌👌
@sandipkudle2607
2 жыл бұрын
अनिकेत तुमच्याकडील पध्दत खूप छान आहे मला खूप आवडली
आई, बाबा खूप छान👏✊👍 दिसत हाेते, आजी का खाेलीत बसून हाेेती, तिचा मान पहीला, वीडीअाे सुंदर😍💓
@komalprajapati7435
2 жыл бұрын
मस्त सगळे खूप छानच दिसत होते ❤️👌🏻👌🏻👍🏻
@juileegaikwad7405
2 жыл бұрын
Khup chan sagle Vidhi khup mast 👌👍🏻
@TheNand18
2 жыл бұрын
I saw today's pre marriage procession very very awesome and best of luck to all your friends and family who are supporting you, God bless rasam family members 👍🙏
@vaishali9922
2 жыл бұрын
मस्तच मस्त सगळे छान दिसताय आई पप्पा 👌 घर मंडप डेकोरेशन अप्रतिम God Bless you all.
@amardhobale7979
2 жыл бұрын
दादा, बाबू फुलपाखरू भारी दिसतो रे...👌👌👌
@Rashmee_555
2 жыл бұрын
अनिकेत तू देवाला आणि गावचे मानकरी त्याना आमंत्रण देतात ना वाजत गाजत तो वीडियो पण बनवायला हवा होता.मजा आली असती बघायला.
@makbodas2135
2 жыл бұрын
अभिनंदन भावाच लग्न जोरदार तयारीत चालू आहे .बघून बर वाटल.आई आणि बाबा खुप छान दिसता आहेत.मस्त
Пікірлер: 484