काल मी संगमेश्वर वरुण दापोली मध्ये आलोय. सुशांतच्या लग्नासाठी. काल हळद झाली आज आहे लग्न. बांध तीवरे गावामधे लग्न आहे. माझ्या सासरवाडीला दुसर्या वाडीमध्ये - तिवरे वाडी मध्ये. सकाळी सकाळचे विधी उरकून नवरा वरातीसोबत साकूर्डे या गावी पोचला. लग्न दुपारचे होते. जाणीवसा शंकराच्या मंदिरात उतरला होता. दुपारी लग्न झाले, जेवण आवरले आणि संध्याकाळी वरात आली बांध तिवरे गावामधे.
#KonkanMarriage kokanmarriage #marriage #wedding #weddingvideo
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
Telegram : t.me/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Негізгі бет कोकणातील लग्न आणि वरात - सुशांत & श्रद्धा | Marriage in Konkan : Bandh Tivare / Sakurde, Dapoli
Пікірлер: 112