मित्रांनो या लॅाकडाउनच्या काळात आपण बरेच व्हीडीओ आपल्या चॅनलवर प्रसारीत करीत आहोत ज्यामध्ये तुम्हाला शेतीची, मासेमारीची, मत्सपालनाची, कोकणातील व्यवसायांची, खाद्यसंस्कृतीची अशी बरीच माहिती मिळत आहे. तुमच्याकडुन कमेंटद्वारे येणाऱ्या छानछान प्रतिक्रिया नविन व्हीडीओ बनवायला उत्साह देतात.
आज या व्हीडीओमध्ये आपण पुन्हा एकदा माहिती घेणार आहोत ती माडाच्या म्हणजेच नारळाच्या झाडापासुन माडी कशी मिळते. पोय कशी बांधली जाते? पोयेला मारा कसा देतात? माडी हे पेय काय आहे? त्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो? आणि झाडावरुन काढलेल्या माडीचे कधी व किती सेवन करावे याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त व्हीडीओ शेअर करा...
#मालवणीलईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Негізгі бет कोकणातील माडाची "गोडी माडी" | कशी तयार होते पोय मध्ये माडी | Make Palm Wine
Пікірлер: 1 М.