कोकणातील स्वर्ग सर्वांनी अनुभवलाच असेल. अश्या या स्वर्गात स्वतःचे एक छोटेसे घर असावे असे सर्व चाकरमान्यांचे स्वप्न असते. आज ते स्वप्न पूर्ण झाले.
आमचे हे घर मालवण मधील त्रिंबक या गावात आहे. हे घर 1800sqft मध्ये बांधले गेले आहे.या चिरेबंदी बांधकामासाठी साधारण 4.500 ते 5000 चिरे लागले.
या घराचे वैशिष्ट्य म्हणजे याचे कौलारू छत. पूर्व दिशेस त्याचे मुख्यदार असल्याने पहाटेचा येणारा कोवळा सूर्यप्रकाश थेट घराच्या गाभाऱ्यात येतो आणि त्याच बरोबर पहाटेचा पक्ष्याचा किलबिलाट देखील कानास पडतो. पहाटेचे वातावरण अगदी प्रसन्न असते.
आमचे हे कोकणातील नवीन घर तुम्हाला कसे वाटले याबद्धल प्रतिक्रिया कळवा 🙏🏻
कोकणातील आमचे जुने कौलारू घर
• कोकणातील 🌄 माझे कौलारु...
नवीन घराचे बांधकाम कसे झाले.
• कोकणातील आमच नवीन घर आ...
Негізгі бет कोकणातील आमचे नवीन घर कसे वाटले?Malvan, Sindhudurg | 2022
Пікірлер: 239