मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि चहा पाणी आणि लग्नाला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे
@rajkumarsutar4682
9 ай бұрын
Yes you are right 👍👍
@ashishkhadye4941
9 ай бұрын
सगळ्या गोष्टी तरुण मुलांनीच समजून घ्यायच्या काय, तरुण मुलींचं काय? गावी आता लग्न करणं झेपत नाही कारण गावातले लोक कोणी मदत करायला येत नाही सगळे अडवून आणतात तसेच जेवणासाठी लागणार सामान जास्त आणायला सांगतात आणि जेवण गरजेपेक्षा जास्त बनवून नासाडी करायला लावतात गावचे लोक. या गोष्टी टाळता येत असतील तरच गावी लग्न करावे नाहीतर शहरात थोडा खर्चिक पडत पण प्रत्येकाला मदत करायला या रे असा मस्का लावावा नाही लागत ही वस्तुस्थिती आहे. कोकणातले गावी राहणारे लोक शहरात राहणाऱ्या लोकांना लुटायला बसलेत
@user-dy4ih2hm9f
Жыл бұрын
लय भारी
@cricketshorts9999
Жыл бұрын
Khup chhan 🙏
@ganeshdixit208
Жыл бұрын
खूप छान 🙏
@King_geming866
Жыл бұрын
Mast sir
@akshaybane1745
Жыл бұрын
नाटेकर माझा कॉलेज फ्रेन्ड ..
@memories..9770
Жыл бұрын
indian weeding style.... 🔥
@sahadevmondkar6094
Жыл бұрын
आधी प्रेम होत का यांच बोलण्यावरून वाटत तसं
@kokandarshan2049
9 ай бұрын
Ho😊
@vardhan.bhuran
7 ай бұрын
Background ringtone cha song name sang na
@jaysingsukam7355
Жыл бұрын
कोणत्या तालुक्यातील गाव आहे हे
@kokandarshan2049
Жыл бұрын
Rajapur, devache gothane
@chandandamle2202
Жыл бұрын
@@kokandarshan2049are bhawa srwnchya Question che ans de ignore ky krtos
@umeshdalvi9270
Жыл бұрын
मुलगा मुलीपेक्षा जास्त लाजत आहे
@kokandarshan2049
9 ай бұрын
😂😂😂😅😂
@sambhajilotekar9325
Жыл бұрын
आधी प्रेम होत का
@kokandarshan2049
9 ай бұрын
Ho😊
@suvarnabhosale2624
Жыл бұрын
👌👌 मुलगी खूप सुंदर आहे...पण जरा विचित्र वाटलं...आता अशी प्रथा बंद केली पाहिजे...आठवडा बाजारात गेल्यावर वस्तू सगळ्या बाजूंनी वस्तू पारखून निरखून घेतात तसं वाटलं...
@shruts202003
Жыл бұрын
एकदम बरोबर
@tradesmart9890
Жыл бұрын
Tyasathi arrange marriage band karave lagtil ugachch kahihi bolta tumhi lok jas mulila prashna vichartat tevdhich choukashi mulachi pan hote even jast ata aayushyachi nirnay ghyaychay sagla baghun parkhunach tharvava lagata kahi issue zala pudhe tar change nahi karta yet jyanna love marriage ahe tyancha vishay vegla ahe arrange marriage madhe he honarach vastu nivadtay mhane vastu change karta yete fekun deta yete bayko kiva navryala tas nahi karta yet
@memories..9770
Жыл бұрын
भारतात अशा प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रथा आहे.. त्या बंद करूया आणि इंग्रजांच्या प्रथा जपूया....
Пікірлер: 25