कोकणातील मुलगी पसंतीचा कार्यक्रम| बहिणीची चहापाणी | कोकणची संस्कृती परंपरा असलेल्या कार्यक्रम #2023
.
.
मित्रहो लग्नं ठरवायचं म्हटलं की मुलगा मुलगी ची पसंती
आलीची,
आमच्या कोकणात खरंतर ह्या मुलगी पसंतीच्या
कार्यक्रम ला मुलगा मुलगीची चहापाणी चा कार्यक्रम म्हणुन म्हणतात.
ह्या मुलगी पसंतीच्या कार्यक्रम ला वाडीतील सर्व नातेवाईक मंडळी हजेरी लावतात
कोकणची संस्कृती समजली जाते
#कोकणातलामुलगीपसंतीचाकार्यक्रम#2023
Негізгі бет कोकणातील मुलगी पसंतीचा कार्यक्रम| बहिणीची चहापाणी | कोकणची संस्कृती परंपरा असलेल्या कार्यक्रम
Пікірлер: 2