Ek number video bhava. Lokanchya bolnyakade laksh deu nakos best of luck.
@paragadivarekar04
3 ай бұрын
@@rakeshapankar311 thank you so much ☺️
@PallaviTamhankar-i2z
3 ай бұрын
Khup chan vedio..
@paragadivarekar04
3 ай бұрын
Thank you ☺️
@sachinadivarekar2927
3 ай бұрын
खूप छान ❤
@onetwo1400
3 ай бұрын
Kup mast video...
@paragadivarekar04
3 ай бұрын
❤️
@pradeepdhuri3614
3 ай бұрын
जबाबदारीने वृत्तांकन अपेक्षित आहे,विशेषतः शुद्ध मराठी भाषा वापरा आणि संवेदशीलता जोपासा,केवळ सवंग प्रसिद्धीसाठी माध्यमाचा वापर करू नका,आईशप्पत,ओ भाई,डुबलीय हा काय प्रकार आहे?प्रयत्न चांगला दिसतोय,अति धाडस टाळा,मागील पूर परिस्थिती,सध्यस्थितीची कारणं,उपाय इत्यादी विशेष माहिती देण्याचा प्रयत्न असायला हवा होता.
@rakeshpatil03
3 ай бұрын
Bhau to APB mazh vala news reporter nahi ahe news ch bghaycha hotya tr tya sathi khup channel ahet 😅
@paragadivarekar04
3 ай бұрын
धन्यवाद !! पुढील वेळे पासून तुजमच्या साठी संस्कृत भाषे मधे दूरचित्रवाणी नक्कीच करेन . अजून एक गोष्ट सांगायचीच तर प्रसिद्धी साठी कोणतीही गोष्ट करण्याची मला गरज नाही आहे कारण आम्ही कोकण वासिय म्हणून जलमताच प्रसिद्ध झालो ,आणि जर दूरचित्रवाणी च्या खाली आणखी वाचा हे पर्याय दाबून पुढील माहिती वाचला असतात तर तुम्हाला ही प्रतित्रीय देण्याची वेळ आली नसती कदाचित . तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो , माझे दूरचित्रवाणी हे निव्वळ स्वतहाच्या आणि माझे दूरचित्रवाणी पाहणाऱ्यांच्या मोरंजनासाठी असतात .मी कोणत्याही व्यक्तीला बळजबरी नाही करत आहे, आणि माझे वाक्यप्रचार किव्वा शब्द उच्चार हे निव्वळ मनोरंजन हेतूने एका मनोरंजक भावनेत वापरले जातात . @pradeepdhuri तुमच्या मौल्यवान वेळातून वेळ काढून माझ्या दूरचित्रवाणी खाली तुमचे मत व्यक्त केलात त्या बद्दल खूप आभार , आणि हो तुमच्या मताचा नक्कीच आदर देखील राहील धन्यवाद !!
@paragadivarekar04
3 ай бұрын
जाऊदे भाऊ काकांचे वय झाले आहे .
@village__life343
3 ай бұрын
Pagal😂
@SwatiTambe-ib9cc
3 ай бұрын
Are Bhava laksha Nako deus paus padtoy,2peg tyantar English Ani Sanskrit ekadam yete
@SamikshaAadivarekar
3 ай бұрын
Khup chan video
@paragadivarekar04
3 ай бұрын
धन्यवाद ❤️
@vinayakkadam7419
3 ай бұрын
🌹🌹👌🌹🌹 जाणीव म्हणजे काय हे ह्या video मधून तू दाखवले भावा 🌹🌹👌🌹🌹
@paragadivarekar04
3 ай бұрын
धन्यवाद❤️
@vidyadharrane7410
3 ай бұрын
Parag bhava gavcha samprna mahiti pausachi video mast
@paragadivarekar04
3 ай бұрын
धन्यवाद ❤️
@nayaneshpatil8582
3 ай бұрын
Pagoli ni khekade pakdaychi video banav Vetye beach var 😍
@paragadivarekar04
3 ай бұрын
हो नक्कीच 👍🏻
@sachiningavle6484
3 ай бұрын
पराग भाऊ अशा पावसात भात रोप राहतात कि परत लावावी लागतात
@paragadivarekar04
3 ай бұрын
परत लावावी लागतात
@atharv542
3 ай бұрын
Viral viral viral 🎉🎉🎉
@paragadivarekar04
3 ай бұрын
धन्यवाद❤️
@sumitkadam2319
3 ай бұрын
❤🔥🤯
@paragadivarekar04
3 ай бұрын
धन्यवाद ❤️
@rakeshpatil03
3 ай бұрын
🔥🔥🔥
@paragadivarekar04
3 ай бұрын
❤️
@nileshkamble2256
3 ай бұрын
गावच नाव सागा plij ❤❤❤
@atharv542
3 ай бұрын
Adivare
@rashmiparanjpe29
3 ай бұрын
अडिवरे चे देऊळ दाखवणे
@paragadivarekar04
3 ай бұрын
@@rashmiparanjpe29 हो नक्कीच पुढील व्हिडिओ मधे
@rashmiparanjpe29
3 ай бұрын
@@paragadivarekar04 आमचे कुलदैवत आहे
@rashmiparanjpe29
3 ай бұрын
@@paragadivarekar04 , आमचे कुलदैवत आहे
@AN-xg7mi
3 ай бұрын
पाऊस नेक्स्ट लेवल आणि भाषा लो लेवल
@paragadivarekar04
3 ай бұрын
धन्यवाद 😂 स्वतः हातात बांगड्या घालून घरात बसा फक्त व्हिडीओ पहात , कारण तुमच्याने तेच होणार घरकोंबडे 🔥
Пікірлер: 49